गॅस सिलिंडरमुळे अपघात झाल्यास तुम्हाला सहा लाख रुपये मिळतात हे तुम्हाला माहिती आहे काय?

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अशा बर्‍याच योजना आहेत ज्यांची तुम्हाला कल्पनाही नसते. त्यामुळे आपल्याला बऱ्याचदा अनेक योजनांपासून दूर राहावे लागते . गॅस सिलिंडरमुळे एखादा अपघात झाल्यास तुम्हाला सहा लाख रुपये मिळतात हे तुम्हाला माहिती आहे काय? सिलिंडरवर 6 लाख रुपयांचा विमा संरक्षण उपलब्ध आहे, जो अपघात झाल्यास दिला जातो. आज बहुतेक घरांमध्ये गॅस … Read more

पोस्टाच्या ‘ह्या’ योजनेचा ३१ जुलैपर्यंत घ्या लाभ आणि मिळवा खूप सारा फायदा

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :-  कोरोनव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने मार्चच्या उत्तरार्धात लॉकडाऊन केले.आवश्यक कामेही पूर्ण बंद केली गेली.  त्यामध्ये गुंतवणूकीशी संबंधित बाबींचा समावेशही आहे. याच पार्श्वभूमीवर सुकन्या समृद्धि योजना खाती उघडण्यासाठी सरकारने एक खास सुविधा सुरू केली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पोस्ट विभागाने असे सांगितले होते की लॉकडाऊन दरम्यान (25 मार्च ते 30 जून … Read more

अजितदादांनी बजावूनही आ.लंके यांनी मोडला नियम; केले असे काही..

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २२ तारखेला वाढदिवस होता. विविध ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. दरवर्षी राष्ट्रवादीतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. परंतु या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करूनच वाढदिवस साजरा करावा असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना बजावले होते. परंतु त्यांचे कट्टर समर्थक पारनेरचे आमदार नीलेश लंके … Read more

अहमदनगर मध्ये शरद पवारांचे ‘असे’ झाले स्वागत !

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- राज्यातील कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासंबंधीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी शरद पवारांचे महाराष्ट्रभर दौरे सुरु आहेत. राज्याचे प्रश्न जाणून घेण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यात फिरत आहेत.  वयाच्या ऐंशीव्या वर्षातही देशावरील महाराष्ट्र वरील संकटाला दोन हात करण्याचे काम आज पवार साहेब करत आहेत. त्यांना बघून तरुण पिढीमध्ये एक स्फूर्ती निर्माण होत आहे. त्यांच्या … Read more

सरकार असंवेदनशील; पन माझ पाठबळ इंदोरीकरांसोबत – राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :-  माजीमंत्री आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसिद्ध किर्तनकार  इंदोरीकर महाराजांची निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली आहे.  विखे पाटलांनीही इंदोरीकर महारजांना आपल पाठबळ दिलेल आहे. इंदोरीकरांनी पुत्रप्राप्ती केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांचेवर संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ अनेक राजकीय मंडळी त्यांच्या पाठीशी उभी असल्याचे  पाहायला मिळत आणि आज … Read more

अजित पवार यांनी लवकरच मुख्यमंत्री व्हावे !

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- उपमुख्यमंत्री असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, अशी अपेक्षा नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी व्यक्त केली.  पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुरूवारी संत लूक रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा ग्रामीण रुग्णालय व साखर कामगार रुग्णालयाला पीपीई कीट व अँटीजन टेस्टिंग कीट देण्यात आले. याप्रसंगी आदिक बोलत होत्या. … Read more

तर पैशांच्या वाट्यावरून डोके फुटतील !

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- प्रशासक पक्ष वा पार्टीचा नसावा, अधिकारी कर्मचारी असावा हे घटना सांगते मी सांगत नाही. आमचे कायदे, न्यायालयाचे निकाल, राज्यपालांचे निवेदन या सगळयात पक्ष वा पार्ट्यांचा कोठेही उल्लेख नाही. अंमलबजावणीनंतर अर्धे समाधान होईल. पालकमंत्र्यास नेमणूकीचे अधिकार दिल्यास गावपातळीवर हाणामाऱ्या होतील. निवडणूकांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्­न निर्माण होईल. वित्त आयोगाच्या पैशांच्या … Read more

खासदार सुजय विखेंचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना पत्र म्हणाले संचारबंदी करा, अन्यथा….

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीचा वेग अंगावर शहारे आणणारा आहे. जे रुग्ण आढळून आले आहेत, त्यांच्यापर्यंत प्रशासकीय यंत्रणा पोहोचत नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनत चालली आहे. अशा परिस्थितीत नगर जिल्ह्यात व शहरामध्ये पाच दिवसाची जनता संचारबंदी करा, अन्यथा उद्रेक होईल, असा इशारा खा. डॉ.सुजय विखे यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी … Read more

कोविड सेंटरमध्ये महिला सुरक्षित नाही : माजी आमदार स्नेहलता कोल्हे

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- सरकारी कुमक असलेल्या कोविड सेंटरमध्ये महिला सुरक्षित राहू शकत नाही, तर राज्यातील महिलांना हे राज्य सरकार संरक्षण कसे देऊ शकेल, पनवेल येथील कोविड सेंटरमध्ये घडलेली घटना लांच्छनास्पद असून या घडलेले घटनेमुळे कोरोनाच्या परिस्थितीचे सरकारला गांभीर्य नसल्याचे दिसून येते, अशी प्रतिक्रिया भाजपच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त … Read more

‘यांच्या’ अट्टहासामुळे अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाउन होत नाही !

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने खूपच हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता दोन हजाराच्या पुढे गेली आहे. त्यामुळे ही परिस्थिती वेळेत रोखण्यासाठी लॉकडाऊन करणे गरजेचे आहे. परंतु केवळ पालकमंत्र्यांच्या अट्टाहासामुळे जिल्ह्यात लॉकडाउन होत नसल्याची माहिती मिळत आहे’, असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी … Read more

काय सांगता! फोनमध्ये आता सिमकार्ड वापरण्याची गरज नाही ; व्होडाफोन-आयडियाने आणली ‘ही’सर्व्हिस

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या नवनवीन तंत्रज्ञान अवलंबत आहेत. आता यात व्होडाफोन-आयडियाने आपले पुढचे पाऊल टाकले आहे. ‘ह्या’कंपनीने ई -सिम सर्व्हिस आणली असून आता आपल्या स्मार्टफोनमध्ये कोणत्याही कंपनीचे सीमकार्ड न घातल्याशिवाय त्या कंपनीची सेवा वापरता येणार आहे. सध्या मुंबई, दिल्ली आणि गुजरातमधील पोस्टपेड युजर्ससाठी ही सुविधा देण्यात आली … Read more

फोडाफोडीचे राजकारण करणारे दुध प्रश्नाबाबत गप्प का : सुजित झावरे

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- दुधाचे भाव 32 रुपयांवरून 18 रुपयांवर आले. त्यामुळे दुधावर अवलंबून असणारा शेतकरी हवालदिल झाला आहे. एकीकडे खुराकाचा भाव मात्र कमी झालेला नाही त्यामुळे पशुधन कसे जगवायचे हा दूध उत्पादक शेतकऱ्याला पडलेला प्रश्न आहे. सत्तेत गेल्यावर लोकांच्या प्रश्नाचा लगेच कसा विसर पडतो हे आश्चर्य आहे. एरवी फोडाफोडीचे राजकारण करणारे दुधाच्या … Read more

भाजपला आंदोलनाचा अधिकार नाही ! महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य!

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :-  भाजप सत्तेत असतानाही सलग तीन वेळा दुधाचे दर कोसळले होते. त्यावेळी शेतकरी तीन वर्षे आंदोलन करत होते. त्याकडे मात्र भाजपकडून दुर्लक्ष करण्यात आलं. महाविकासआघाडी सरकारनं मागील चार महिन्यांपासून दूध दराच्या प्रश्नात लक्ष घातलं आहे. असं सांगत भाजपला आंदोलनाचा अधिकार नाही, असं वक्तव्य महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलंय. दरम्यान, भाजपच्या … Read more

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा २७.३८ लाख शेतकऱ्यांना लाभ

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ३२.९० लाख पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली होती. २० जुलै  २०२० अखेर २७.३८ लाख खातेदारांना १७ हजार ६४६ कोटी रुपयांच्या रकमेचा लाभ देण्यात आला आहे. म्हणजेच योजनेअंतर्गत एकूण प्रसिद्ध केलेल्या पात्र खातेदारांच्या यादीतील ८३ टक्के खातेदारांना योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला आहे. … Read more

10 रुपयांना मिळतील 4 एलईडी बल्ब; जाणून घ्या सरकारी योजना

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :-  देशातील सार्वजनिक क्षेत्रातील एनर्जी एफिशिएंसी सर्विसेज लि. (ईईएसएल) गेल्या काही काळापासून ऊर्जा कार्यक्षमतेच्या क्षेत्रात कार्यरत आहे. आता गावातील वीज वाचविण्याच्या उद्देशाने व वीज बिल कमी करण्यासाठी नवीन योजना सुरू करणार आहे. * अशी आहे योजना ईईएसएलचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ कुमार यांनी म्हटले आहे की, योजनेंतर्गत खेड्यांमध्ये प्रत्येक कुटुंबासाठी 10 … Read more

खुशखबर! कोरोनावरील पहिली लस ‘ह्या’ तारखेला येणार बाजारात

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :-कोरोना आजाराने सर्व जगभर धुमाकूळ घातला आहे. जगभरातील संशोधक लस शोधण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आता रशियाने यावरील पहिलील्स शोधली असून मानवी चाचण्या यशस्वी झाल्यानंतर रशियाने आता ही लस बाजारात आणण्याचे जाहीर केले आहे. लस ऑगस्ट महिन्यात बाजारात येणार असून रशिया प्रायोगिक तत्वावर 3 कोटी कोरोना लसीची निर्मिती करणार आहे. यातील जवळपास … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आमदार व तहसीलदार मटण पार्ट्यांना उपस्थित !

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे व तहसीलदार मुकेश कांबळे, नगरपंचायतचे अनेक नगरसेवक व मुख्याधिकारी सचिनकुमार पटेल हे कन्टेनमेंट व बफर झोनमध्ये आषाढ मटणाच्या पार्ट्यांना उपस्थित राहून फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत असल्याचे शुक्रवारी अकोल्यातील नागरिकांनी अनुभवले. अगस्ती कारखाना रोडलगत राष्ट्रवादीच्या नवनियुक्त महिलाध्यक्ष व नगरसेविका स्वाती शेणकर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज रात्री ५५ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ७८ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ६१३ इतकी झाली असून एकूण ९२० रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान आज सकाळी ५४ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून … Read more