अहमदनगर ब्रेकिंग : व्हॉट्सअॅप डिपी डाऊनलोड करीत अश्लील चित्रफिती बनविण्याऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- फेसबुक अकाऊंटवरील फोटो तसेच व्हॉट्सअॅप डिपी कॉपी करून त्याला अश्लील बनवत खंडणी मागणार्या आरोपीला सायबर पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. अमोल उत्तम कुसमुडे (वय 29, रा. वांबोरी, ता. राहुरी) असे आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात वापरलेला मोबाईल आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीस 18 जुलैपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात … Read more