स्वच्छ सर्वेक्षण अभियानात संगमनेरने पटकावला ५ वा क्रमांक

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :-  केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ भारत अभियानांतर्गत सेव्हन स्टार स्पर्धेत संगमनेर नगरपालिकेला पश्चिम विभागातील ६ राज्यांमधून पाचवा क्रमांक मिळाला आहे. पाचवा क्रमांक मिळाला. ओला कचरा, सुका कचरा, घंडागाडी, खत व उद्यान निर्मिती, शैचालये व एक रुपयात १ लिटर स्वच्छ पाणी या उपक्रमांची देशपातळीवर दखल घेण्यात आली. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात … Read more

थोरातांसह मंत्र्यांच्या दूध संस्थांना दीडशे कोटींचा मलिदा मिळाला

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :- दूध दरासाठी राज्य सरकारने बाजार हस्तक्षेप योजना करून ६ कोटी लिटर दूध २५ रुपये लिटरने खरेदी केले. मात्र, त्याचा शेतकऱ्यांना काहीही फायदा झाला नाही. उलट सरकारने खर्च केलेल्या दीडशे कोटींचा मलिदा मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर मंत्र्यांच्या दूध संघांना मिळाला.  मूठभर लोकांसाठी ही योजना सरकारने केली. शेतकऱ्यांना फायदा … Read more

शेअर बाजारात पहिल्यांदा गुंतवणूक करणा-यांसाठी महत्त्वाच्या टिप्स

Share Market Marathi

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  योग्य कौशल्ये आणि ज्ञानाच्या बळावर शेअर बाजार हा संपत्ती निर्माण करण्यासाठीचा मोठा स्रोत बनू शकतो. शेअर गुंतवणुकीतून आश्चर्यकारक उत्पन्न मिळवणाऱ्या लोकांच्या कथा सोशल मिडियावर दिसत असतात. तुमच्या गुंतवणुकीवर इक्विटीमध्ये जास्त उत्पन्न मिळवण्याची इच्छा असेल तर तुम्हाला पुढील घटकांचे अनुसरण करण्याची गरज आहे. मूलभूत गोष्टी जाणून घ्या:-  हा एक … Read more

गणपती बाप्पासंदर्भात ‘हे’ उपाय करा; किस्मत चमकेल आणि पैसेही येतील

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :-  कोरोना विषाणूच्या या महामारीच्या काळात आपल्याला जीवनात सर्व प्रकारच्या अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे. सर्व प्रयत्न करूनही आपणास कोणतेही काम मिळत नाही आणि आजूबाजूला निराशा येत आहे, यश मिळत नाही अशी परिस्थिती असेल तर तुमच्यासाठी, दु: ख विनाशक श्री गणपती बाप्पांची साधना खूप फलदायी सिद्ध होईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी … Read more

गणेश चतुर्थीला ‘असे’ करा गणपती बाप्पाचे पूजन; पूर्ण होतील सर्व मनोकामना

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- पौराणिक मान्यतांनुसार देवतांमध्ये प्रथम गणेशाची पूजा केली जाते. भगवान गणपतीचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी झाला. हा दिवस प्रत्येक वर्षी सनातन परंपरेत गणेश चतुर्थी म्हणून साजरा केला जातो. या वर्षी या उत्सवाचा सुरु होण्याचा मुहूर्त 21 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 11:02 पासून 22 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 07:57 पर्यंत … Read more

स्टेट बँकेचे शेतकऱ्यांना गिफ्ट; अवश्य घ्या ‘ह्या’सेवेचा लाभ

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :-  भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयने शेतकऱ्यांना एक मोठ गिफ्ट दिल आहे. आतापर्यंत अनेक गोष्टींसाठी शेतकऱ्यांना बँकेत जावे लागत होते. पण आता शेतकरी आपली कामे घरबसल्या होणार आहेत. आणून घेऊयात एसबीआय अर्थात स्टेट बँकेच्या या सुविधा विषयी- घरी बसून ‘हे’ होतील कामे – शेतकरी घरात बसूनच आपल्या किसान क्रेडिट कार्ड … Read more

रशियाची कोरोनावरील उत्पादित झालेली लस भारतातही तयार होणार?; तज्ज्ञ म्हणतात…

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- जगभरातील कोरोनाच्या थैमानामुळे जगाचे लक्ष लशी कडे लागले आहे. अनेक देशांनी आपली लस अंतिम टप्प्यात असल्याचे म्हटले आहे. परंतु रशियाने मात्र जगातील पहिली कोरोना लस तयार केली असून राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या मुलीलाही लशीचा डोस दिला असल्याचे सांगितलं. आहे. Sputnik V असं या लशीला नाव देण्यात आलं आहे. … Read more

मैं पल दो पल का शायर हूँ पल दो पल मेरी कहानी है !

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :-  एक वर्षापासून क्रिकेटपासून दूर असलेल्या भारताचा दिग्गज यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला आहे. सैनिकी स्टाईलमध्ये इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करुन त्याने याची घोषणा केली. स्वातंत्रदिनाचा मुहुर्त साधत भारताचा कॅप्टन कुल आणि वन डे व २०-२० तील फिनिशअर महेंद्रसिंग धोनी याने अचानकपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामान्यांमधून निवृत्तीची घोषणा … Read more

दूधप्रश्नी ‘जाणते राजे’ गप्प का? ; राधाकृष्ण विखेंचा खा. शरद पवारांवर घणाघात

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादन हा आर्थिक घडी सावरण्यासाठी असणारा उत्तम पर्याय आहे. परंतु मागील काही दिवसांपासून दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. विविध समस्या शेतकऱ्यांसमोर असतानाही शासन याकडे दुर्लक्ष करत आहे. याविरुद्ध आवाज उठवणीसाठी नुकतेच शेतकऱ्यांसह अनेक पक्षीयांनी आंदोलनही केले.  आता यावरून आ. राधाकृष्ण विखे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष … Read more

के के रेंज :शरद पवार म्हणाले शेतकऱ्यांनो घाबरू नका; वेळ पडली तर मी रणांगणात उतरेल !

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-के के रेंज प्रश्नी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा संभाव्य बाधीत २३ गावातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. यावेळी शरद पवार म्हणाले शेतकऱ्यांनो घाबरू नका; वेळ पडली तर मी रणांगणात उतरेल. आज आमदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पवार यांची मुंबईत भेट घेतली संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांची पवार शिष्टमंडळासह घेणार भेट … Read more

सत्यजीत तांबे म्हणाले पुढच्या १०० पिढ्या मोदींना माफ करणार नाहीत!

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-  देशात नोटबंदी व चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यात आता कोरोना व्हायरस आल्यानंतर लॉकडाऊनमुळे ज्यांना रोजगार होता अश्या 12 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या असून, देशभर अतिशय गंभीर परिस्थिती झाली आहे. अर्थव्यवस्था आणि लोकांच्या एकूणच जगण्यावर झालेले हे दुष्परिणाम 2-4 वर्षांपूरते मर्यादित नसून येणाऱ्या अनेक पिढ्यांना ते … Read more

दोन्हीं पक्षाच्या नेत्यांनी ताबडतोब सुशांतच्या पूर्ण कुटुंबाची माफी मागितली पाहिजे !

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-  सुशांत सिंग राजपूत च्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे वक्तव्य अतिशय दुर्दैवी आहे. सुशांतच्या परिवाराचे आणि देशभर त्याचे जे फॅन आहेत. त्यांचा अपमान करणारा आणि पीडित करणारे वक्तव्य आहे. शिवसेनेने सुशांत चे वडील आहेत, त्यांना दोन पत्नी आहेत. अशा प्रकारचे वक्तव्य करून त्यांच्या वडिलांचा अपमान केला होता. महाराष्ट्राचे सरकार या … Read more

डॉ. विवेक बिंद्रा सरांचे फ्री लाईव्ह सेमिनार !

???? डॉ. विवेक बिंद्रा सरांचे फ्री लाईव्ह सेमिनार आपली दिशा आणि दशा बदलण्यासाठी व दर महिन्याला 1 ते 5 लाखांपर्यंत कमवून आपले जीवन यशस्वी बनविण्यासाठी अवश्य खाली दिलेल्या लिंकवरून जॉईन करा.  ???? डॉ. विवेक बिंद्रा सरांचा पर्सनल सल्ला घेण्यास 2 तासांसाठी साधारणतः 8.85 लाख रुपये फी द्यावी लागते पण हे सेमिनार आपल्यासाठी बिलकुल फ्री आहे. … Read more

गडाख यांच्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेच्या वाढीला मोठी मदत

अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :- जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी मातोश्रीवर शिवबंधन बांधत अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. गडाख नेवासे मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले होते. शिवसेना पक्ष प्रवेशामुळे व मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विश्वासामुळे शेतकऱ्यांचे, तसेच अन्य प्रश्न मी अधिक जोमाने सोडवू … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शंकरराव गडाखांचा शिवसेनेत प्रवेश, म्हणाले पक्ष प्रवेशामुळे…

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :- जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘मातोश्री’ या त्यांच्या निवासस्थानी शिवबंधन बांधून गडाख यांनी शिवसेना पक्ष प्रवेश केला. अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेची धुरा सांभाळणाऱ्या शिवसेना नेते अनिल राठोड यांच्या निधनानंतर आता गडाखांवर या जिल्ह्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.शिवसेनेकडून … Read more

श्रीगोंद्यात पुन्हा एकदा बाळासाहेब नाहाटा किंगमेकर

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-  श्रीगोंदा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदाची निवड प्रक्रिया अत्यंत चुरशीने झाली. या निवड प्रक्रियेत जगताप, नागवडे गटाचे संजय जामदार यांनी १० मते मिळवत सभापतीपदी बाजी मारली. तर पाचपुते गटाचे उमेदवार लक्ष्मण नलगे यांना ७ मते मिळाली. तसेच मीना आढाव यांना १ मत मिळाले आहे. उपसभापती संजय महांडुळे … Read more

माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांचे गणेश मंडळांना आवाहन

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- गणेश उत्‍सवात आयोजि‍त करण्‍यात येणारा प्रवरा सांस्‍कृतीक व क्रिडा महोत्‍सव कोरोना संकटाच्‍या पार्श्‍वभूमिवर यावर्षी रद्द करण्‍यात आला असुन, कुटुंबाच्‍या, समाजाच्‍या व राष्‍ट्राच्‍या आरोग्‍य रक्षणासाठी यावर्षीचा गणेश उत्‍सवही घरगुती पध्‍दतीने साजरा करावा असे आवाहन माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी पत्राव्‍दारे गणेश मंडळांना केले आहे. गेली अनेक वर्षे आ.राधाकृष्‍ण विखे पाटील … Read more

नागरिकांनी घाबरून जाऊ नये : सत्यजित तांबे यांचे प्रतिपादन

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- दिवसेंदिवस कोरोनाचे संकट वाढतच चालले आहे. सकारात्मक दृष्टीकोनातून यावर मात करणे सहज शक्य आहे. अशा वेळी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने हाती घेण्यात आलेला मिशन पॉझिटिव्ह सोच  हा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांनी केली आहे.  ते स्वतः या उपक्रमामध्ये सोशल मीडियाच्या … Read more