….तर अविनाश आदिक लवकरच आमदार !

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : राज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ जागा लवकरच रिक्त होत असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा मिळणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठरवले तर श्रीरामपूरचे युवा नेते अविनाश आदिक लवकरच आमदार होवू शकतील ,अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांपैकी १० सदस्यांची मुदत ५ जूनला … Read more

‘तो’आरोप ठरला खोटा, माजी मंत्री राम शिंदे पुन्हा पडले ….

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 :  सहा जून रोजी कुकडीचे आवर्तन सुटणार असल्याचे आमदार पवार यांनी जाहीर केले होते. मात्र माजी मंत्री राम शिंदे यांनी एक जून रोजी कर्जत तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करत कुकडीचे सहा जून रोजी आवर्तन सुटणार नाही. असे सांगून आमदार पवार यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. परंतु कुकडी डावा … Read more

होय ! कोरोनामुळे लग्नाळू शेतकरी मुलांचे ‘भाव’ वाढले …

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 :  कोरोनाचे संकट जगाला आपत्ती ठरत असले तरी लग्न लग्नाच्या फेऱ्यात न अडकलेल्या शेतकरी व व्यावसायिक मुलांना मात्र या काळात अचानक पसंती वाढली आहे. गेल्या दोन महिन्यात लग्न न जुळणाऱ्या शेतकरी मुलांना कोरोना ही इष्टापत्ती ठरली आहे. विशेष म्हणजे लॉकड़ाऊनच्या काळात मोठ्या संख्येने हे विवाह उरकले आहेत. त्यामुळे आता नोकरदार … Read more

श्रीगोंद्यात कोरोनाबाधित तरुण आजारावर मात करुन घरी परतला आणि ….

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :  श्रीगोंदे कारखान्यावरील कोरोनाबाधित तरुण आजारावर मात करुन आज घरी परतला. तो येणार हे समजले आणि त्याच्या घराजवळ मित्र आणि नातेवाईक जमले. त्याला घेवून येणारे वाहन आले आणि लोकांनी टाळ्यांचा गजर सुरु केला. तो उतरल्यावर त्याच्या फुलांचा वर्षाव झाला तर काही उत्साही मित्रांनी त्याला अलिंगन देत आनंदोत्सव साजरा केला. यातूनच … Read more

‘या’ नव्या रेल्वेमार्गामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :   पुणे-संगमनेर-नाशिक सेमी स्पीड मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाने तत्वत: मंजुरी दिल्यानंतर या मार्गासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात संबंधित लोकप्रतिनिधींची लवकरच बैठक होणार आहे, अशी माहिती खा. अमोल कोल्हे यांनी दिली. या रेल्वे मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाने नुकतीच तत्वत: मंजुरी दिली आहे. दरम्यान, संगमनेर, अकोलेतून जाणार्‍या या रेल्वे मार्गामुळे … Read more

नगर जिल्ह्यातील ‘या’गावात अजूनही पोहोचली नाही एसटी बस !

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : स्वातंत्र्यानंतर राज्याने खूप प्रगती केली. दळणवळणाच्या बाबतीत राज्यात अनेक बदल झाले. परंतु असे आतानाही नगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील तेलकुडगाव या गावात स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांनंतरही एसटी बस पोहोचली नसल्याचे वास्तव आहे. कुकाण्यापासून दहा किलोमीटर अंतरावर तेलकुडगाव गाव आहे. उसाचे आगार म्हणून या परिसराकडे पाहिले जाते. गावातील रस्ताही व्यवस्थित आहे. असे असतानाही … Read more

आनंदाची बातमी : आता नगर – पुणे रस्त्यावर वाहतूककोंडी नसेल !

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : नेहमी वाहतूक कोंडीमुळे सर्वाधिक चर्चेत असलेल्या नगर पुणे रस्त्यावरील वाघोली ते शिक्रापूर दरम्यानच्या रस्त्याची प्रलंबित कामे वेगाने सुरू झाली आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे.  नगर पुणे रस्त्यावरील वाघोली ते शिक्रापूर दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ती टाळण्यासाठी  वाघोली ते शिक्रापूर – २४.७० किमीत  हायब्रीड अन्युईटी  हा प्रकल्प हाती घेतला … Read more

जिल्ह्यातील या ठिकाणी चोवीस तासात साडेपाच इंच पाऊस !

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 :  निसर्ग चक्रीवादळाचा अकोले तालुक्यालाही चांगलाच फटका बसला. जिल्ह्याची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या तालुक्‍यातील घाटघरला चोवीस तासात साडेपाच इंच पाऊस कोसळला आहे. याच तालुक्यात सर्वाधिक नुकसानही झाले आहे. बुधवारी घाटघर येथे १३१ मि.मी तर रतनवाडी येथे १०८ मि.मी पाऊस पडला. सुगाव येथे रस्त्यावर झाड पडल्याने अकोले-संगमनेर रोडवरील वाहतूक काही काळ बंद … Read more

कोणीही येईना पुढे… अखेर मुस्लिम युवकांच्या पुढाकारातून ‘त्यांच्या’वर अंत्यसंस्कार !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : आज मनुष्य स्व:केंद्रीत होत आहे, त्यामुळे त्याला इतरांच्या सुख-दु:खाशी काहीही देणे-घेणे राहिलेले असेच चित्र दिसून येते. परंतु समाजात आजही माणुसकी टिकून असल्याचे अनेक उदाहरणेही समोर येत आहेत. नुकतेच मुकुंदनगर येथील रहिवासी किशोर पवार यांचे हृदयविकाराने निधन झाले. अचानक कोसळलेल्या या दु:खद घटनेमुळे कुटूंबिया पूर्णपणे हदरुन गेले. त्यातच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर … Read more

पारनेर पाठोपाठ श्रीरामपूरकर देखील पाहुण्यांमुळे संकटात !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : मुंबईहून गोंधवणी गावात आलेल्या चौघांपैकी एकाचा कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आला असून तिघांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. एक वगळता औरंगाबाद व मुंबई येथून आलेल्या पाहुन्यामुळे आत्तापर्यंत तालुक्यात पाच रुग्ण कोरोनाबधित सापडले आहेत. त्यामुळे श्रीरामपूरकरांनी कितीही काळजी घेतली असली तरी बाहेरून येणाऱ्या पाहुण्यामुळे प्रशासनाबरोबर श्रीरामपूरकरांचीही काळजी वाढली आहे. मुंबई परिसरातील … Read more

माजीमंत्री राम शिंदे म्हणाले आमदार रोहित पवार यांनी सोशल मिडीयावर ‘हे’ करावे !

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : कुकडीच्या आवर्तनातील सावळागोंधळ दूर करून आ. रोहित पवार यांनी थोडी सोशल मीडियावर याबाबत चर्चा करावी असे आवाहन प्रा राम शिंदे यांनी केले. कुकडीचे आवर्तन दोन दिवसात सुटावे या मागणीसाठी आज माजी जलसंधारण मंत्री प्रा राम शिंदे यांनी कर्जत तहसील कार्यालयासमोर उपोषण केले. दि १ जून रोजी सोशल डिस्टन्स ठेवत त्यांनी … Read more

आता राजकीय सत्तेची आस नाही – माजी जिल्हापरिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : राजकीय वारसा नसताना मांडवगणसारख्या दुष्काळी भागाचे नेतृत्व करताना जि. प. अध्यक्षपदाच्या माध्यमातून लाल दिवा मिळाला. आता आयुष्याच्या सायंकाळी ६८ व्या वर्षी राजकीय सत्तेची आस नाही, असे माजी जि. प. अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी सांगितले. भोस आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अंकुश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धेश्वर मल्टिस्टेट, चैतन्य … Read more

विखे – कर्डिले यांचे पुन्हा ‘मिले सूर मेरा तुम्हारा’!

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर खासदार सुजय विखे आणि भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यात राजकीय वितुष्ट निर्माण झाले होते. हा वाद थेट पक्षाच्या हाय कामांडपर्यंत गेला होता.परंतु आता त्यांनी पुन्हा एकदा एकत्रित राजकीय सूर आळवायला सुरू केले आहेत. याला जिल्हा बँक निवडणुकीचे कारण असल्याची चर्चा आहे. कर्डिले यांचा सोमवारी वाढदिवस … Read more

युवराज सिंगने घेतलं सर्वात महागडं घर, किंमत ऐकून चक्रावेल डोक

अहमदनगर Live24 ,2 जून 2020भारताचा आक्रमक फलंदाज युवराज सिंगने नुकतेच विराट कोहलीच्या बिल्डिंगमध्ये घर विकत घेतलं आहे. वरळीतील प्रसिद्ध ओमकार 1973 टॉवरमध्ये हे घर असून हे घर तब्बल 16 हजार स्क्वेअर फूट एवढं आहे. आर्किटेक्चरल डायजेस्ट यांनी दिलेल्या वृत्तानुसार या घराची किंमत 64 कोटी रुपये इतकी आहे. विराट कोहलीनं 2016मध्ये ओमकार टॉवर्समध्ये घर घेतले. कोहलीचे … Read more

 सैनिकाचा असाही आदर्श! क्वॉरंटाईन असताना शाळेचा केला कायापालट 

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :- पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील जवान कैलास विठ्ठल ठुबे यांची पोस्टिंग सध्या मध्यप्रदेशमध्ये आहे. सुट्टीसाठी ते गावी आले असता त्यांना गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये क्वॉरंटाईन व्हावे लागले. या काळात त्यांनी शाळेत विधायक कामे करत नवा आदर्श घालून दिला आहे.   त्यांनी वेळेचा सदुपयोग करत  शाळेचा परिसर स्वच्छ केला. सध्या शाळा … Read more

राष्ट्रवादीच्या या नेत्याला आमदार करा माजीमंत्री राम शिंदेंची मागणी !

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :- कुकडीच्या पाण्यासाठी माजी मंत्री राम शिंदे यांनी कोरोना महामारीतही उपोषण केले, आमदार रोहित पवार यांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी टीका केली आहे.  स्थानिक प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांना विधान परिषदेवर घेतल्यास विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्याचे स्वागत करू. कारण या मतदारसंघाचे आमदार रोहित पवार स्थानिक नाही. त्यांच्यापुढे राज्याचे, देशाचे … Read more

कागदावरच्या परीक्षा होताच राहतात! ठाकरे सरकाराच्या निर्णयावर मंत्री तनपुरे म्हणतात…

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विद्यापीठांच्या अंतिम परीक्षांबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. या निर्णयानंतर तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सोमवारी विद्यार्थी मित्रांना फेसबुकवरुन संबोधित करताना म्हटले की,   तुम्हाला सरासरी मार्क्स मिळतील. मान्य आहे की माझे काही मित्र दुखावले जातील. मात्र आपण त्यावरही मार्ग काढू. पण  या कागदावरच्या परीक्षा होत … Read more

या’ ठिकाणच्या शाळा उघडणार जूनमध्येच

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :-  शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय केंद्राने राज्य सरकारवर सोडला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात शाळा सुरु करण्याबाबत सरकराने नियोजन केले आहे. त्यानुसार राज्याच्या दुर्गम भागात जिथे आॅनलाईनची कनेक्टिव्हिटी नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भावदेखील नाही तिथे जूनपासून शाळा सुरू होतील. याशिवाय आरोग्याची काळजी घेऊन शक्य तिथे शाळा सुरू करण्यात येतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more