अहमदनगर जिल्ह्यात कोरोनासोबत उभं राहिलंय नवे संकट ! या नव्या आजाराची साथ पसरली…

अहमदनगर :- जिल्ह्यात एकीकडे ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत; तर दुसरीकडे ‘सारी’चे रुग्ण वाढत आहेत कोरोनापाठोपाठ सारी (सिव्हिअरली रेक्युट रेस्पायरेटरी इलनेस) या नव्या आजाराची साथ पसरली आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ही चिंतेचा विषय बनत चालली आहे. यामुळे सामान्य जनता अगोदरच चिंतेत सापडली आहे. त्यातच ‘सारी’या आजारानेही संकटही अधिक गडद झाले आहे. या आजाराचे … Read more

अहमदनगरकरांची चिंता वाढवणारी बातमी : बाधित व्यक्तीच्या संपर्कात व परदेशात प्रवासही न करता ‘त्या’ महिलेस झाली कोरोनाची लागण !

अहमदनगर :-  जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव चाचणीमध्ये कोपरगाव येथील एक ६० वर्षीय महिला कोरोना संसर्ग बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, कोपरगाव येथील ती व्यकी राहत असलेला परिसर सील करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी स्वताची काळजी घ्यावी आणि विनाकारण घराबाहेर पडू नये. संपर्क टाळावा आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाला … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘हा’ तालुका संपूर्ण लॉकडाऊन !

अहमदनगर :-  श्रीगोंदा तालुका प्रशासनाने 11 एप्रिल ते दि 13 एप्रिल 2020 असे 3 दिवस जनता कर्फ्यु संपूर्ण तालुक्यात जाहीर केला आहे. उद्यापासून (दि. 11) सलग तीन दिवस तालुका बंद करणार असल्याची माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली आहे. या कालावधीत तालुक्यात फक्त अत्यावश्यक सेवांमध्ये मेडिकल आणि हॉस्पिटल, खाजगी दवाखाने सुरू राहतील. व पेट्रोल, डिझेल … Read more

खाकीतला पांडुरंग पाहून वंचितांच्या झोपड्याही गदगदल्या.

उद्धव काळापहाड ,अहमदनगर :- खाकीच्या हातातला दांडा पहा आणि माणूसकीचा दुसरा हातही पहा असं म्हणण्याची आता वेळ आलीय. कोरोनाशी सगळं जग एक दोनहात करतंय, हे संकट एवढं भयंकर आहे की माणसं आतून बाहेरून हादरून गेलेत. समोर मृत्यूचे महाभयंकर तांडव दिसते आहे, यात भेदरलेले लोकं अगदी स्वतःलाही पाहतायत. ज्यांना गांभीर्य आहे ते जगतील आणि ….? इतर…?? … Read more

शिवभोजन थाळी मिळणार घरपोहोच !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- देशात व राज्यात कोरोनाच्या उद्रेकाने हाहाकार पसरला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपूर्ण राज्यात या संकटकाळात प्रभावी उपाययोजना करत आहेत. राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी ही बिकट परिस्थिती कौशल्याने हाताळली आहे. शिवसैनिकांना गरजुंना मदत करण्यासाठी प्रोत्साहित केले. लाॅकडाउनमुळे कोणीही उपाशी राहू नये, याचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तालुका स्तरावरही आता पाच … Read more

भाजपाच्या माजी खासदाराच्या मुलाला चमकोगिरी चांगलीच भोवली !

  अहमदनगर लाईव्ह24 टीम :- माजी खासदार दिलीप गांधी यांचे सुपुत्र तथा माजी नगरसेवक सुवेद्र गांधी यांना चमकोगिरी चांगलीच भोवली आहे. त्यांच्या विरुद्ध नगरमध्ये जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सोमवारी रात्री  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  महापालिकेकडून परवानगी नसतानाही शहरात परस्पर औषध फवारणी करणारे माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी आणि त्यांच्या दोन सहकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात … Read more

धक्कादायक : अहमदनगर शहरातील तीन जणांना फक्त ‘या’ मुळे झाली कोरोनाची लागण !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  आज संध्याकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुणे येथील एनआयव्हीकडे पाठविलेल्या ३१ व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यातील ०३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या आता 24 झाली आहे. या बाधित व्यक्तींपैकी ०२ व्यक्ती या आलमगीर (ता. नगर) येथील असून ०१ व्यक्ती नगर शहरातील सर्जेपुरा भागातील. … Read more

थोरांतासारख्या काँग्रेसच्या नेत्याने सत्तेच्या धुंदीत असे काही करणे योग्य नाही !

अहमदनगर लाईव्ह24 टीम / शिर्डी :- कोरोनाच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाला राजकारण करायचे नाही. मात्र, थोरांतासारख्या काँग्रेसच्या नेत्याने सत्तेच्या धुंदीत राहुन प्रसिद्धीसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्यावर बेताल टिका योग्य नाही. नशिबाने व अपघाताने सत्तेत आलेल्या थोरातांनी महसुलमंत्री पदाला साजेसे काम करावे, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या रविवार अखेर २१ झाली. काल पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविलेल्या ७३ स्त्राव चाचणी नमुन्यापैकी ३९ अहवाल प्राप्त झाले असून, त्यातील एक व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. नगर तालुक्यातील आलमगीर येथील एका ३१ वर्षीय तरुणाला कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने ही बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाले. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ नगरसेविकेचे पद होणार रद्द !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- महापालिकेच्या स्वच्छता विभागातील दोन कर्मचार्‍यांना नगरसेविकेच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ दोन दिवसांपासून बंद पडलेले अत्यावश्यक सेवेचे काम शनिवारी दुपारपासून सुरू झाले. महापालिका कर्मचारी युनियनने काम बंद आंदोलन मागे घेत असताना संबंधित नगरसेविकेचे पद रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. महापालिकेचे स्वच्छता विभागाचे … Read more

श्रीगोंद्यातील राजकारणी कुठे गायब झाले ? पाचपुते, जगताप, नागवडे घरात बसले…

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- श्रीगोंदे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गरिबांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनासह सर्व यंत्रणा एकवटल्या, पण श्रीगोंद्यातील आजी-माजी आमदार, कारखादार, जि. प. सदस्य व नगरसेवक कुठे गायब झाले आहेत? ते जनतेची कधी मदत करणार असा सवाल राजेश डांगे यांनी बोलताना केला. डांगे म्हणाले, जिल्ह्यात अनेक ठिकाणी आजी-माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य हे गरिबांच्या मदतीला … Read more

मंत्री असावा तर नामदार शंकरराव गडाख यांच्यासारखा….

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- ना पोलिसांचा फौजफाटा, ना त्यांचा बंदोबस्त, ना विविध खात्याचे अधिकारी, ना हातात डायरी घेतलेला कुणीही स्वीय सहायक अशा पद्धतीने मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी थेट मोटारसायकने जात लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या जनतेच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या सोडवल्या. मंत्री गडाख यांनी सोनई येथील खरवंडी रस्त्यावरील डवरी गोसावी समाजाच्या वस्तीला दुचाकीने जात भेट … Read more

खासदार सदाशिव लोखंडे पुन्हा झाले ‘गायब’ !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- देशावर कोरोना आजाराने थैमान घातले असताना लोकप्रतिनिधी आपआपल्या मतदारसंघात लक्ष ठेवून आहेत. पण शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी कोरोनाच्या संकटकाळी पाठ फिरवली आहे. सर्वत्र करोनो आजाराने थैमान घातले असताना सर्व ठिकाणी कर्फ्यु लावल्याने गरीब जनतेला काहीच आधार राहिला नाही. लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनता दररोजच्या जीवन खडतर झाले आहे. गोरगरीब जनतेचे … Read more

राज ठाकरे म्हणाले मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजे !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  देशातील कोरोना व्हायरसच्या मुद्द्यावर बोलताना मरकजच्या घटनेतील लोकांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजे. या लोकांना फोडून काढतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले पाहिजे,’ असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. दिल्ली मध्ये झालेल्या तबलिगी मरकजमध्ये सहभागी लोकांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चांगलीच टीका करत त्यांचा समाचार घेतलाय. … Read more

पंतप्रधानांवर टीका करण्यापूर्वी थोरातांनी आपली राजकीय क्षमता समजावून घ्यायला हवी !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात अलिकडच्या काळात ज़रा जास्तच बोलू लागले आहेत. पंतप्रधानांवर टीका करण्यापूर्वी थोरातांनी आपली राजकीय क्षमता समजावून घ्यायला हवी, अशा शब्दांत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी शुक्रवारी थोरातांचा समाचार घेतला. देशापुढे कोरोनाचे संकट उभे ठाकले असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील १३० कोटी जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. मोदींच्या एका आवाहनाने … Read more

देशाला इव्हेंटची नव्हे तर रुग्णालयं, व्हेंटिलेटर #COVIDー19 चाचणी लॅबची गरज

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी रविवारी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिट लाईट्स बंद करून बाल्कनी अथवा घरासमोर उभे राहून दिवे, मेणबत्ती, टॉर्च लावण्याचे आवाहन केले . या त्यांचा आवाहनावर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली … Read more

कोरोनाविरोधात लढण्यासाठी खा.डॉ. सुजय विखे यांच्याकडून १ कोटी रूपयांचा निधी !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  कोरोनाच्या राष्ट्रीय आपतीच्या विरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहानाला प्रतिसाद म्हणून खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी १ कोटी रूपयांचा निधीबरोबरच आपले एक महीन्याचे मानधन पंतप्रधान सहाय्यता कोषात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात खा. डाॅ.सुजय विखे यांनी म्हणले आहे की,कोरोनाच्या राष्ट्रीय आपतीच्या विरोधात एकजूटीने लढण्याचं आवाहन पंतप्रधान … Read more

कोरोनाचे संकट उंबरठयावर येऊन ठेपलय, आता तरी बेफिकीरपणा सोडा !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  श्रीगोंदा : कोरोनाने सगळीकडे थैमान घातले असून, शहरी भागात कोरोना झपाट्याने पसरत आहे. आतापर्यंत ग्रामीण भाग कोरोनाच्या प्रसारपासून लांब होता. परंतु बारामती येथील एक रिक्षावाला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे उघड झाल्यानंतर श्रीगोंद्याच्या उंबरठ्यावर कोरोना येऊन दाखल झाला आहे. याचे कारण म्हणजे बारामतीच्या ‘त्या’ कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात श्रीगोंदा तालुक्यातील तीन व्यक्ती आल्यामुळे आता … Read more