Technology News Marathi : IPL 2022 लाइव्ह मॅच मोबाईलवर पाहण्यासाठी ‘हे’ अॅप्स डाउनलोड करा; विनामूल्य क्रिकेटचा आनंद घ्या

Technology News Marathi : क्रिकेटप्रेमी (Cricket) ज्याची आतुरतेने वाट पाहत होते ती आयपीएल (IPL) 2022 उद्यापासून सुरू होणार असून सर्वाना पहिल्या सामन्याची उत्सुकता लागली आहे. यंदाच्या वर्षीचा IPLचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात होणार आहे. इंडियन प्रीमियर लीग हॉटस्टार (Hotstar) अधिकृत अॅपवर ऑनलाइन प्रसारित केली जात आहे. मात्र … Read more

Rohit Sharma House : एकेकाळी लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणारा रोहित शर्मा आता 30 कोटींच्या आलिशान घरात राहतो ! पहा फोटोज…

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Sports news :- जेव्हापासून रोहित शर्माने टीम इंडियाचे पूर्णवेळ कर्णधारपद स्वीकारले आहे, तेव्हापासून भारताला विजयाची साथ मिळत आहे. टी-20 ते वनडे आणि आता टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाचा दमदार वावर आहे. रोहित शर्मा चाहत्यांचा लाडका आहे आणि तो कर्णधार बनल्यानंतर त्याच्या फॅन फॉलोइंगमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. एकेकाळी लोकल ट्रेनमध्ये … Read more

भारतीय क्रिकेट संघातील ‘या’ खेळाडूने जाहीर केली तडकाफडकी निवृत्ती

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Sports news :- क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघातील एका स्टार खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीदरम्यान टीम इंडियाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. गुजरातचा बॅट्समन मनप्रीत जुनेजाने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनने ही घोषणा केली. जीसीएने … Read more

शासकीय सेवेत निवड झालेल्या भुमिपुत्रांचा सन्मान 

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Ahmednagar News :- शासकीय सेवेत निवड झालेल्या भुमिपुत्रांचा सन्मान  अग्नीपंख फौंडेशनचा उपक्रम  श्रीगोंदा = भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचे प्रेरणेने काम काम करणाऱ्या अग्नीपंख फौंडेशनने शासकीय सेवेत निवड झालेल्या भुमिपुत्र तसेच नवोदित खेळाडू, बॅक अधिकारी  यांचा गौरव केला आणि त्यांच्या पाठिवर कौतुकाची थाप मारली. हा सत्कार … Read more

Shane Warne Last Photo : शेन वॉर्नचा शेवटचा फोटो समोर ! एकदा पहाच…

ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्नचा 4 मार्च रोजी मृत्यू झाला आणि थायलंड पोलिसांच्या पोस्टमॉर्टम अहवालाचा हवाला देऊन तो नैसर्गिक मृत्यू असल्याचे सांगितले. क्रिकेट चाहत्यांसाठी हा धक्का काही कमी नव्हता. शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आता शेन वॉर्नचा शेवटचा फोटो समोर आला आहे. शेन वॉर्नचा मित्र टॉम हॉलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा … Read more

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी ! IPL 2022 चे वेळापत्रक जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Cricket News:- क्रिकेट प्रेमींसाठी एक अत्यंत महत्वाची व सुखद माहिती समोर आली आहे. ती म्हणजे बहुचर्चित व बहुप्रतीक्षित आयपीएल २०२२ च्या सामन्यांचे वेळापत्रक अखेर आज जाहीर करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी संघांची संख्याही वाढून ८ वरून १० झाली आहे. लखनऊ आणि अहमदाबाद या दोन संघ आयपीएलमध्ये नव्याने दाखल झाल्या … Read more

चक दे इंडिया ! भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

Chak De India! India's resounding victory over Pakistan

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Cricket News :- आयसीसी विश्वचषक(ICC World Cup) स्पर्धेत मिताली राज(Mitali Raj) हिच्या टीम इंडियाने(Team India) पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान(Pakistan team) संघावरील आपले वर्चस्व कायम ठेवले आणि बे ओव्हल येथे सलामीच्या सामन्यात 107 धावांनी जोरदार विजय मिळवून विश्वचषकची जोरदार सुरुवात केली. भारताच्या विजयात स्नेह राणा, स्मृती मंधाना, राजेश्वरी गायकवाड आणि पूजा … Read more

Shane Warne Death : शेन वॉर्नचे निधन ! तरुणांना ह्या 5 चुकांमुळे येतो हृदयविकाराचा झटका…आजच सुधारा नाहीतर होईल नुकसान

Shane Warne Death :- जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेन वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे वय अवघे ५२ वर्षे होते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, तो त्याच्या व्हिलामध्ये बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्याला रुग्णालयात नेले असता त्याच्या मृत्यूची पुष्टी झाली. गेल्या काही वर्षांत स्ट्रोक किंवा हृदयविकाराच्या झटक्याने तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात जीव जात आहेत. सोप्या शब्दात … Read more

बिग ब्रेकिंग : महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न यांचे निधन !

Former Australian Cricketer Shane Warne Passes Away

क्रिकेट विश्वासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील महान गोलंदाज शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले आहे. शेन वॉर्न त्याच्या घरात मृतावस्थेत आढळले होते. जगातील महान फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्न यांचे थोड्या वेळापूर्वी निधन झाले आहे. शेन वॉर्नच्या व्यवस्थापनाने एका निवेदनात पुष्टी केली आहे की शेन त्याच्या व्हिलामध्ये … Read more

IPL 2022 : आयपीएलपूर्वी एमएस धोनीने बदलला लुक ! पहा…

IPL 2022 MS Dhoni's

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2022 :-  IPL 2022 च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या T20 लीगची सुरुवात 26 मार्चपासून होणार असून अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी, त्याच्या अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सचा प्रोमो रिलीज होणार आहे. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी या प्रोमोमध्ये आश्चर्यकारकपणे नवीन अवतारात दिसणार आहे. स्टार … Read more

भारत-श्रीलंका यांच्यात पहिला टी 20 सामना आज रंगणार

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात आज पासून म्हणजेच 24 फेब्रुवारीपासून 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. रोहित शर्माने कर्णधारपद स्वीकारल्यापासून भारत टी 20 प्रकारात अपराजित असल्याने श्रीलंकेविरुद्धही भारताचेच पारडे जड मानले जात आहे. नोव्हेंबरमध्ये भारताने न्यूझीलंडवर, तर तीन दिवसांपूर्वी वेस्ट इंडिजवर निर्भेळ यश संपादन केले. माजी … Read more

IPL 2022 schedule: चाहत्यांची प्रतीक्षा संपली, आयपीएल 2022 चे वेळापत्रक आले; या तारखेला होतील सामने सुरु !

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- ज्या गोष्टीची भारतातील क्रिकेट प्रेमी आतुरतेने वाट पाहत होते. त्या आयपीएल मेगा लिलावाचे वेळापत्रक जवळपास निश्चित झाले आहे. आयपीएल 2022 मध्ये 10 संघ सहभागी होत असल्याने यावेळी आयपीएलचा थरार द्विगुणित होणार आहे. यावेळस प्रेक्षकांना काही उत्साह आणि काहीस टेन्शन येणार आहे. अलीकडे आयपीएल ला भारतात एका सणउत्सवाप्रमाणे महत्व येत … Read more

वन डे पाठोपाठ T20 सीरिजही ३-० अशी जिंकली

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पाहुण्या वेस्ट इंडीजला टी-२० मालिकेत क्लीन स्वीप दिला आहे. कोलकातामध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने विंडीजला १७ धावांनी मात देत ३-० अशी मालिका जिंकली. या विजयासह भारताने टी-२० क्रमवारीत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. दरम्यान अखेरच्या मॅचमध्ये टॉस जिंकून विंडीजने गोलंदाजीचा … Read more

टीम इंडियाने मालिका जिंकली ! थरारक सामन्यात भारत विजयी

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :-  वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा 8 धावांनी विजय झाला आहे. भारताने दिलेल्या 187 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 178 रन केल्या. विशेष बाब म्हणजे निकोलस पूरन आणि रोव्हमन पॉवेल यांच्या दमदार खेळीनंतरही वेस्ट इंडिजला पराभवाचा सामना करावा लागला. रोव्हमन पॉवेलने … Read more

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दुसरा टी20 सामना आज रंगणार

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- वेस्ट इंडिज विरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 3-0 ने भारताने जिंकली. त्यानंतर आता टी20 मालिकेतही विजयी आघाडी घेण्याची संधी भारताला आहे. कारण भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा टी 20 सामना आज खेळवला जाणार आहे. दरम्यान पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला 6 विकेट्सनी मात दिली. पहिल्या सामन्यात भारताचा … Read more

टीम इंडियाची विजयी वाटचाल ! पहिल्या टी-20 मध्ये दणदणीत विजय!

T20

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- पहिल्या टी 20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा सहा गडी राखून पराभव केला आहे. वनडे प्रमाणे टी 20 मध्ये भारताची दमदार कामगिरी कायम आहे. भारताने तीन टी 20 सामन्याच्या सीरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. रोहितने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. डावखुरा फलंदाज निकोलस पूरनने केलेल्या अर्धशतकाच्या … Read more

एकदिवसीय नंतर आता टी20 ! भारत-विंडीज टी २० मालिका आजपासून रंगणार

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर आता भारत पुढील टी २० मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. आज भारत आणि विंडीज यांच्यातील ३ सामन्यांच्या टी २० मालिकेला सुरुवात होणार आहे. आज होणारा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स क्रिकेट मैदानावर सायंकाळी ७:०० वाजता खेळवण्यात येणार आहेत. सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर … Read more

आयपीएल 2022 ! ईशान किशनला आयपीएल लिलावात विक्रमी बोली

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :-  चालू आयपीएल हंगामात इशान किशन हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. 2 कोटींच्या मूळ किंमतीत लिलावात उतरलेल्या मुंबई इंडियन्सने15.25 कोटी रुपये खर्च करून पुन्हा एकदा संघात स्थान मिळवले आहे. यासह, तो आयपीएल लिलाव 2022मधील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. ईशान किशनच्या बोलीच्या दरम्यान पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबादने … Read more