Team India: बाबो .. टीम इंडियाच्या या दोन खेळाडूंमध्ये सुरु झालं ‘वॉर’ ! आता ‘त्या’ प्रकरणात आयसीसी घेणार अंतिम निर्णय

Team India:  मागच्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच (ICC) ने एक नवीन उपक्रम सुरु केला आहे. यानुसार ICC ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी  प्रत्येक महिन्यात एका खेळाडूची निवड करते. आम्ही तुम्हाला सांगतो यावेळी जानेवारी महिन्यासाठी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ या पुरस्कारासाठी ICC ने तीन पुरुष खेळाडूंपैकी 2 भारतीय क्रिकेटपटूंची निवड केली आहे. यामुळे या … Read more

IND vs NZ: सूर्यकुमार यादवला धक्का ! आता BCCI पुन्हा देणार नाही संधी ; ‘या’ युवा क्रिकेटपटूचे चमकले नशीब  

IND vs NZ:  भारतीय संघाचा स्टार खेळाडू  सूर्यकुमार यादव टी 20 मध्ये अनेक विक्रम मोडत आहे मात्र एकदिवसीय फॉर्मेटमध्ये तो आतापर्यंत काही विशेष कामगिरी करू शकलेला नाही यामुळे आता त्याला मिळणाऱ्या संधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सूर्यकुमार यादवने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो 14 धावांवर बाद झाला. दुसरीकडे युवा क्रिकेटर शुभमन … Read more

IND vs SL 3rd ODI Live Streaming: अरे वाह! फ्रीमध्ये पाहता येणार भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना ; फक्त करा ‘हे’ काम

IND vs SL 3rd ODI Live Streaming: उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजेच रविवारी ( 15 जानेवारी 2023) रोजी तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 01.30 वाजता सुरु होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला हा समान आता फ्रीमध्ये बघण्याची संधी … Read more

IND vs SL: श्रीलंकेच्या अडचणीत वाढ ! भारतीय संघात परतणार ‘हा’ स्टार गोलंदाज ; निवडकर्त्यांनी घेतला मोठा निर्णय

IND vs SL Odi Series:   भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या T20 मालिकामध्ये 2-1 ने विजय प्राप्त केला आहे. आता दोन्ही संघांमध्ये 3 वनडे सामन्यांची मालिका 10 जानेवारीपासून खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी एक खुषखबरी आली आहे. तर दुसरीकडे श्रीलंकेच्या अडचणीत वाढ होणार आहे याचा मुख्य कारण म्हणजे भारतीय संघात स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहचा … Read more

Team India: टीव्हीचा ‘हा’ फ्लॉप स्टार ठरवणार कोहली आणि रोहितचं भविष्य ! BCCI अचानक घेतला मोठा निर्णय 

Team India: बीसीसीआयने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार बीसीसीआयने वरिष्ठ पुरुष संघाची निवड समितीची यादी जाहीर केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीकडे या पदांसाठी 600 पेक्षा जास्त अर्ज आले होते. क्रिकेट सल्लागार समितीने या 600 पैकी 5 जणांची निवड केली आहे. या निवड प्रक्रिया नंतर आता सोशल मीडियावर अनेक … Read more

Ind Vs SL 2nd T20: दुसऱ्या T20 सामन्यापूर्वी टीम इंडियाला धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू जखमी, टीमसोबत पुण्याला गेला नाही

Ind Vs SL 2nd T20: भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना 5 जानेवारी रोजी पुण्यात होणार आहे. टीम इंडियाने पहिला सामना दोन धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पण दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.  कारण संजू सॅमसनला थोडी दुखापत झाली असून तो दुसऱ्या टी-20 सामन्यातून बाहेर पडू … Read more

World Cup 2023 : विश्वचषक 2023 साठी भारतीय संघात ‘या’ 20 खेळाडूंना मिळणार एन्ट्री

World Cup 2023 : आयसीसी क्रिकेट विश्वचषक यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार आहे. यासाठी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI ने तयारी केली आहे आणि या मेगा स्पर्धेसाठी भारतीय संघासाठी 20 खेळाडूंची निवड केली आहे. हे 20 खेळाडू कोण आहेत हे अद्याप मीडियामध्ये स्पष्ट करण्यात आलेले नाही, परंतु आज आम्ही तुम्हाला अशा सर्व संभाव्य खेळाडूंबद्दल सांगणार … Read more

Rishabh Pant car Accident : ऋषभ पंतच्या कार अपघाताचा व्हिडीओ समोर, कसा पडला गाडीबाहेर… पहा व्हिडीओ

Rishabh Pant car Accident : भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. पंतला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र गाडीने पेट घेतल्याने गाडी जाळून खाक झाली आहे. गाडीचा अपघाता दरम्यानचा व्हिडीओ समोर आला आहे. ऋषभ पंतच्या गाडीला दिल्ली-डेहराडून हायवेवर अपघात झाला आहे. या अपघातात पंत गंभीर … Read more

Rishabh Pant car accident : ऋषभ पंत थोडक्यात बचावला, मर्सिडीज जळून राख; जाणून घ्या कधी आणि कसा झाला अपघात; पहा फोटो

Rishabh Pant car accident : भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. पंतला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र गाडीने पेट घेतल्याने गाडी जाळून खाक झाली आहे. मात्र अपघात कसा आणि कुठे झाला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया… भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतचा शुक्रवारी सकाळी अपघात झाला. हा … Read more

IPL 2023 च्या लिलावात CSK लावणार ‘ह्या’ परदेशी खेळाडूंवर बोली ! नाव जाणून व्हाल तुम्ही थक्क

IPL 2023 : 23 डिसेंबर रोजी कोची येथे IPL 2023 साठी खेळाडूंचा मिनी लिलाव होणार आहे. यासाठी जवळपास सर्व संघानी आपली तयारी पूर्ण केली आहे. आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये चेन्नई सुपर किंग्ज कोणत्या परदेशी खेळाडूंवर बोली लावू शकते याची माहिती देणार आहोत. चला तर जाणून घ्या संपूर्ण माहिती. आम्ही तुम्हाला सांगतो मिनी लिलावामध्ये CSK 20.45 कोटी रुपयांसह उतरणार … Read more

IPL 2023: चाहत्यांना धक्का ! आयपीएलमध्ये दिसणार नाही ‘हा’ स्टार खेळाडू ; अनेक चर्चांना उधाण

IPL 2023:  IPL 2023 साठी मिनी लिलाव 23 डिसेंबर रोजी होणार आहे. अनेक मोठ्या खेळाडूंवर बोली लावली जाईल, पण इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्स आयपीएलच्या पुढील हंगामात खेळताना दिसणार नाही. 2023 मध्ये होणाऱ्या ऍशेस मालिकेसाठी त्याने पुढील वर्षी आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेणे आपल्यासाठी सोपे नव्हते, असे त्याने म्हटले … Read more

IPL 2023: विदेशी खेळाडूंना BCCI ने दिला मोठा झटका ! घेतला ‘हा’ मोठा निर्णय ; अनेक चर्चांना उधाण

IPL 2023: IPL 2023  बीसीसीआयने आता जोरदार तयारी सुरु केली आहे. यावेळी IPL 2023 भारतात होणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार  IPL 2023 एप्रिल २०२३ सुरु होणार असल्याची चर्चा आहे.  आयपीएलच्या पुढील हंगामासाठी मिनी लिलाव या महिन्यात म्हणजेच 23 डिसेंबर रोजी होणार आहे. बीसीसीआय आयपीएलच्या पुढील हंगामासाठी ‘इम्पॅक्ट प्लेअर रुल्स’ ही नवीन संकल्पना राबवणार आहे. फुटबॉल, … Read more

Fifa World Cup Finals Schedule: मेस्सी-रोनाल्डो कधी भिडणार ? जाणून घ्या फिफा विश्वचषक उपांत्यपूर्व फेरीचे संपूर्ण वेळापत्रक

Fifa World Cup Finals Schedule:  कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा विश्वचषक 2022 आता शेवट होण्याच्या मार्गावर आहे.  या स्पर्धेमध्ये आता उपांत्यपूर्वफेरीचे सामने सुरु होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो या जगातील आठ बेस्ट संघ  उपांत्यपूर्व फेरीत एकमेकांशी भिडणार आहे. या आठ संघामध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल आणि लिओनेल मेस्सीचा अर्जेंटिना संघ देखील आहे. यामुळे मेस्सी आणि रोनाल्डो यांच्यात सामना … Read more

IND vs BAN: अर्रर्र .. टीम इंडियाला आणखी एक धक्का! ICC ने केली ‘ही’ मोठी कारवाई; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

IND vs BAN: बांगलादेश विरुद्ध सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील भारतीय संघाला पहिल्या सामन्यात 1 विकेटने पराभव स्वीकारावा लागला आहे. या पराभवानंतर आता टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ICC ने मोठी कारवाई करत भारतीय संघाला मॅच फीच्या 80 टक्के दंड ठोठवला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो भारतीय संघाला हा दंड स्लो ओव्हर … Read more

IND vs BAN: अर्रर्र .. टीम इंडियात ‘या’ स्टार खेळाडूचे कमबॅक अशक्य! रोहित शर्माने एकही सामन्यात दिली नाही संधी

IND vs BAN: भारतीय संघ 4 डिसेंबर म्हणजेच रविवारपासून बांगलादेश दौऱ्याला सुरुवात करणार आहे. या दौऱ्यामध्ये भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध तीन वनडे आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यासाठी भारतीय संघाने जोरदार तयारी देखील सुरु केली आहे. मात्र या वेळी भारतीय संघाचा सुपर स्टार आणि अनुभवी वेगवान गोलंदाजला संघात संधी मिळणार नाही आहे. आम्ही … Read more

India vs Pakistan Asia Cup 2023: ‘आशिया कप शिफ्ट केला तर ..’ पाकिस्तानने पुन्हा दिली भारताला धमकी

India vs Pakistan Asia Cup 2023:   सध्या बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डमध्ये आशिया कप 2023 वरून वाद सुरु आहे. बीसीसीआयने आशिया कप 2023 साठी भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे पीसीबीने पुढील वर्षी भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमधूनही माघार घेण्याची धमकी दिली आहे. यातच आता काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की … Read more

IPL 2023 : मोठी बातमी ! आयपीएलमध्ये नवीन नियम लागू; आता 11 ऐवजी 15 खेळाडू खेळणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण

IPL 2023 :   पुढील वर्षी मार्च एप्रिलमध्ये IPL 2023 होण्याची शक्यता आहे. यासाठी बीसीसीआयसह सर्व दहा संघानी तयारी सुरु केली आहे.  या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात  IPL 2023 साठी मिनी लिलाव देखील होणार आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.  IPL 2023 साठी बीसीसीआयने एक नवीन नियम लागू केला आहे.   ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून बीसीसीआयने एक नवीन … Read more

IND vs BAN: अर्रर्र .. टीम इंडियात ‘या’ स्टार खेळाडूची कारकीर्द संपली ! बांगलादेश दौऱ्यावरही संघात जागा मिळाली नाही

IND vs BAN: न्यूझीलंडनंतर आता भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ 2 कसोटी आणि 3 एकदिवशीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. यासाठी भारतीय संघ बांगलादेशमध्ये दाखल देखील झाला आहे. मात्र या संघात एका स्टार खेळाडूला संधी देण्यात आलेली नाही. आम्ही तुम्हाला सांगतो या स्टार खेळाडूने भारतीय संघाचे नेतृत्व देखील केले आहे. चला तर … Read more