‘Vodafone-Idea’ने लॉन्च केला अनलिमिटेड कॉलिंगसह “हा” भन्नाट रिचार्ज प्लॅन, वाचा सविस्तर
Vodafone Idea : आपल्या ग्राहकांना जोडून ठेवण्यासाठी दूरसंचार कंपन्या नेहमीच नवनवीन प्लॅन आणत असतात, अशातच व्होडाफोन आयडियाने नुकताच एक नवीन पोस्टपेड प्लान सादर केला आहे. Vodafone Idea ने ही योजना आपल्या REDX ब्रँडिंग अंतर्गत सादर केली आहे. कंपनीने याला अनलिमिटेड टॅगलाइनसह सादर केले आहे. या प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता उपलब्ध आहे आणि यादरम्यान अमर्यादित कॉलिंग … Read more