Airtel Recharge : एअरटेलने आणला नवीन प्लॅन! मिळणार Amazon Prime आणि Disney+ Hotstar मोफत, किंमत आहे फक्त…
Airtel Recharge : भारतीय टेलिकॉम कंपनी एअरटेल सतत वोडाफोन आयडिया आणि रिलायन्स जिओ या खासगी कंपन्या तर बीएसएनएल या सरकारी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देत असते. कंपनी ग्राहकांच्या बजेटचा विचार करून रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. असाच एक प्लॅन कंपनी सध्या ऑफर करत आहे. ज्याची किंमत खूपच कमी आहे. इतकेच नाही तर कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये … Read more