Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024: समाज कल्याण विभागात “उच्च श्रेणी लघुलेखक तसेच निम्न श्रेणी लघुलेखक आणि इतर पदे” पदांसाठी ही भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 219 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
जाहिरात क्रमांक: सकआ/आस्था/प्र-2/पदभरती/जाहिरात/2024/3743
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01. | उच्च श्रेणी लघुलेखक | 10 |
02. | गृहपाल / अधीक्षक (महिला) | 92 |
03. | गृहपाल / अधीक्षक (सर्वसाधारण) | 61 |
04. | वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | 05 |
05. | निम्नश्रेणी लघुलेखक | 03 |
06. | समाज कल्याण निरीक्षक | |
07. | लघु टंकलेखक | 09 |
एकूण रिक्त जागा | 219 रिक्त जागा उपलब्ध |
पद क्रमांक 01:
पद क्रमांक 02:
पद क्रमांक 03:
पद क्रमांक 04:
पद क्रमांक 05:
पद क्रमांक 06:
पद क्रमांक 07:
या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांचे वय 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
पुणे, महाराष्ट्र
या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवारांना खालील प्रमाणे अर्ज शुल्क द्यावा लागणार आहे –
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 नोव्हेंबर 2024 मुदतवाढ 15 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://sjsa.maharashtra.gov.in/ |