9 Seater Car: महिंद्राने भारतात लॉन्च केली धमाकेदार वैशिष्ट्यांसह नऊ सीटर SUV कार! वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

9 seater car

9 Seater Car: भारतीय वाहन बाजारांमध्ये किंवा वाहन क्षेत्रांमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे खूप मोठे नाव असून अनेक व्यावसायिक वाहनांपासून तर शेती उपकरणे, ट्रॅक्टर, कार निर्मितीमध्ये ही कंपनी कायम पुढे आहे. अनेक नवनवीन प्रकारचे आणि वैशिष्ट्य असलेली वाहनाचे लॉन्चिंग महिंद्रा कंपनीच्या माध्यमातून करण्यात येते. भारतीय बाजारपेठेमध्ये आणि भारतीय ग्राहकांमध्ये देखील महिंद्रा कंपनीच्या वाहनांना खूप मोठी … Read more

शिर्डी राजकारणात खळबळ उडवणाऱ्या उत्कर्षा रुपवते कोण आहेत? आजोबा होते कॅबिनेटमंत्री, डॉ. आंबेडकरांशी खास कनेक्शन, वडिलांचीही राजकीय पार्श्वभूमी, पहा..

utkrsha rupvate

अहमदनगरच्या राजकारणात आता मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. शिर्डीमध्ये राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत. याचे कारण म्हणजे काँग्रेसशी एकनिष्ठ असणारे रुपवते कुटुंबातील उत्कर्षा रुपवते यांनी ऐन लोकसभेच्या निवडणुकांआधी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. त्यांना काँग्रेसकडून येथे तिकीट न मिळाल्याने त्या वंचितमध्ये गेल्या. आता रुपवते यांना वंचितने येथे तिकीट दिले तर यामुळे महाविकास आघाडी व … Read more

यामाहाने बाजारपेठेत केला मोठा धमाका! नवी स्कूटर केली बाजारात दाखल, सुरु होण्यासाठी नाही चावीची गरज व ना चोरीचे टेन्शन

yamaha aerox 155 version scooter

भारतामध्ये अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या असून यामध्ये हिरो, होंडा तसेच सुझुकी, बजाज यासारख्या अग्रगण्य कंपन्या असून त्यासोबतच यामाहा मोटर्स ही देखील दुचाकी उत्पादनामध्ये खूप प्रसिद्ध अशी कंपनी आहे. आज देखील यामाहा कंपनीच्या दुचाकींना मोठ्या प्रमाणावर पसंती देण्यात येते. यामाहा मोटरच्या माध्यमातून दुचाकीच नाही तर स्कूटर देखील उत्पादित केल्या जातात व त्यांना देखील ग्राहकांकडून प्रचंड मागणी … Read more

व्‍यक्तिगत टिका करण्‍यापेक्षा विकासाच्‍या बाबींवर निवडणूकीत चर्चा होण्‍याची आवश्‍यकता – डॉ.सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : जो रामाचा नाही तो कोणाच्‍याही कामाचा नाही. असा संदेश देत आयोध्‍येमध्‍ये राम मंदिराचे निर्माण करुन कोट्यावधी भारतीयांच्‍या अपेक्षा पुर्ण करणा-या नरेंद्र मोदींनाच पुन्‍हा जनता जनार्दन तिस-यांदा पंतप्रधान करेल असा विश्‍वास महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला. पारनेर येथे आयोजित केलेल्‍या कार्यक्रमात खा.डॉ.विखे पाटील पाटील यांनी उपस्थित नागरीकांशी संवाद साधला. या … Read more

Less Investment Business: कमी खर्चात भरघोस नफा मिळवायचा तर सुरू करा ‘हा’ व्यवसाय! नोकरीची नाही पडणार गरज

business idea

Less Investment Business:- जेव्हा व्यक्तीच्या मनामध्ये एखादा व्यवसाय सुरू करायचा विचार येतो तेव्हा सगळ्यात अगोदर व्यवसायासाठी लागणारे भांडवल म्हणजेच पैशांचा विचार केला जातो. कोणता व्यवसाय सुरू करावा याबाबत विचार करत असताना कमीत कमी गुंतवणुकीतून जास्तीत जास्त नफा कोणता व्यवसाय देईल? याचा प्राधान्य क्रमाने विचार केला जातो. यामध्ये जर आपण व्यवसायांची यादी पाहिली तर खूप मोठी … Read more

Loksabha 2024 : नगर जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : डॉ. विखे पाटील

Loksabha 2024

Loksabha 2024 : मागील पाच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून भरपुर निधी मिळाला असून जिल्ह्याच्या विकासासाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही. अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. नगर येथील देहरे गावातील प्रचारसभेत ते बोलत होते. सुजय विखे पाटील आणि जिल्ह्यात आणलेला निधी आमि त्यातून झालेल्या यांनी … Read more

Ahmednagar Politics : ..आणि शरद पवारच म्हणतील अहिल्यानगर बदललय ! पवारांच्या नगर दौऱ्यावर खा. सुजय विखेंची नम्र पण ‘खास’ प्रतिक्रिया

Ahmednagar News

Ahmednagar Politics : राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे सर्वेसर्वा शरद पवार हे आज (शुक्रवार) नगर दौऱ्यावर आहेत. ते दिवसभर नगरमध्ये थांबणार असून ते रात्री येथे सभा देखील घेणार आहेत. दरम्यान आता या दौऱ्याबाबत खा. सुजय विखे यांच्याशी मीडियाने संवाद साधला असता त्यांनी खास आपल्या शैलीत प्रतिक्रिया दिली. काय म्हणाले खा. सुजय विखे पाटील शरद पवार … Read more

Fake Loan App: कर्ज देणाऱ्या फसव्या एप्लीकेशन पासून राहा सावध! अशा पद्धतीने ओळखा एप्लीकेशन खरे आहे की फसवणारे

fake loan app

Fake Loan App:- सध्या आपण वर्तमानपत्रांमधून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकले किंवा वाचले असेल की, असल्या कर्ज देणाऱ्या ॲप्लिकेशनच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या किंवा खूप मोठ्या समस्या निर्माण झाल्याच्या घटना घडतात. अशा फसवे कर्ज देणाऱ्या एप्लीकेशनवर आरबीआयच्या माध्यमातून देखील कठोर पावले उचलण्यात आली असून गुगलने देखील काही हजारोंच्या संख्येमध्ये अशी अप्लिकेशन हटवली आहेत. यामध्ये बरेच … Read more

Ahmednagar Politics : शरद पवार अहमदनगरमध्ये मुक्काम ठोकणार ! आज सभेनंतर रात्री मुक्काम कशासाठी? काय फिरू शकतील राजकीय गणिते? पहा..

sharad pawar

Ahmednagar Politics : शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नाव. त्यांच्या राजकीय खेळी भल्याभल्या दिग्गजांनाही घाम फोडतात. दरम्यान आगामी निवडणुकांच्या अनुशंघाने शरद पवार यांनी मोठी तयारी सुरु केली आहे. आपले राजकीय खेळीतले एकेक पत्ते बाहेर ते काढत आहेत. त्यांनी आपल्या उमेदवारांच्या मतदारसंघात आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी त्यांनी सभा व इतर राजकीय गणिते … Read more

Gold Rate: गेल्या 2 महिन्यात तब्बल 11 हजार रुपयांनी महागले सोने! त्यामुळे आता सोने खरेदी करावे की अजून वाट पहावी? वाचा तज्ञांचे मत

gold rate

Gold Rate:- सध्या सोने व चांदीच्या दराने उच्चांकी पातळी गाठली असून कधी नव्हे एवढ्या सोने आणि चांदीच्या दरांमध्ये वाढ झालेली आहे. जर आपण  सोन्या आणि चांदीच्या दरवाढी कडे बघितले तर अवघ्या दोनच महिन्यामध्ये सोन्याचे भाव तोळ्यामागे 11000 रुपयांनी वाढले तर चांदीने देखील दोनच महिन्यात एक किलो मागे 13000 रुपयांनी वाढ होत उच्चंकी पातळी गाठली. यामध्ये … Read more

Ahmednagar News : शेअर ट्रेडिंगमध्ये करोडोंची फसवणूक, गुंतवणूकदार आक्रमक, लुटारूंची प्रॉपर्टी जप्त करून गुन्हे दाखल न केल्यास मतदानावर बहिष्कार

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यात शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची करोडोंची संपत्ती घेऊन फरार होण्याच्या घटना उघडकीस आल्या. शेवगाव तालुक्यामधील सर्वाधिक प्रकार यात उजेडात आले. तालुक्यातील जवळपास आठ ते दहा व्यावसायिकांनी गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून पलायन केले असल्याचे समजते. मात्र याप्रकरणात गुन्हे दाखल न झाल्याने गुंतवणूकदारांनी आक्रमक भूमिका घेत लुटारूंची प्रॉपर्टी जप्त करून … Read more

Hill Station: भारतातील ‘हे’ हिल स्टेशन आहे स्वर्गाइतके सुंदर! उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नक्की भेट द्या आणि उन्हाळ्यात हिवाळ्याचा अनुभव घ्या

darjiling hill station

Hill Station:- आता मुलांच्या परीक्षा संपतील व उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील. त्यामुळे या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये व उन्हाळ्याच्या कालावधीत असह्य झालेल्या प्रचंड उकाड्यापासून काही दिवस सुटका मिळावी याकरिता अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी विशेषतः थंड हवेच्या ठिकाणी भेट देण्यासाठी किंवा फिरायला जाण्याकरिता ट्रिप प्लॅन करतात. यामध्ये कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत अशा ट्रिप प्लॅन केल्या जातात. बहुसंख्य व्यक्तींकडून या कालावधीत … Read more

Ahmednagar News : लेकरू शेततळ्यात पडलं..आईने ओढणी फेकली..तीही हातून निसटली अन पोटचा गोळा डोळ्यादेखत बुडाला…

Ahmednagar News

Ahmednagar News : पोटचा नऊ वर्षाचा मुलगा डोळ्यादेखत शेततळ्यात बुडून मृत्यू पावल्याची हृदयद्रावक घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यातील पिसोरे खांड येथे घडली आहे. असिफ चांद शेख (वय ९) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. आसिफ हा मित्राबरोबर शेततळ्याकडे गेला अन् पाय घसरून पाण्यात पडला. हा प्रकार आईला समजताच ती तत्काळ शेततळ्यावर पोहोचली. तिने तिची … Read more

हॉस्पिटलमधील खर्चासाठी पैसा अपूर्ण पडला तर ‘ही’ बँक धावेल मदतीला! वैद्यकीय खर्च भागवण्यासाठी आणली नवी योजना

canara bank scheme

जीवनामध्ये बऱ्याचदा काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवते व मोठ्या प्रमाणावर पैशांची आवश्यकता भासते व यामध्ये प्रमुख आपत्कालीन परिस्थितीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हॉस्पिटलचा खर्च हा कधी कोणाच्या आयुष्यामध्ये अचानकपणे येईल याची कुठल्याही प्रकारची शाश्वती नाही. त्यामुळे बरेच व्यक्ती आरोग्य विमा घेण्यासाठी प्रयत्नशील असतात व आरोग्य विमा घेऊन ठेवतात. त्यामुळे अशा आरोग्यविषयक अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये या आरोग्य … Read more

Ahmednagar Politics : निलेश लंके नव्हे तर पहिल्या दिवशी आ. प्राजक्त तनपुरेंनी नेलाय खासदारकीचा अर्ज !

Ahmednagar News

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. आता उमेदवारी अर्ज नेण्यास सुरवात झाली असून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी २५ एप्रिल शेवटची तारीख आहे. दरम्यान पाहिल्यादिवशी (गुरुवार) महायुतीकडून सुजय विखे पाटील यांच्यासाठी अर्ज नेण्यात आला. परंतु महाविकास आघाडीकडून पहिल्या दिवशी निलेश लंके नव्हे तर आ. तनपुरे यांचा अर्ज नेण्यात आला असल्याची माहिती … Read more

अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर करणाऱ्या उमेदवारांवर कारवाईसाठी निवडणूक आयोग यांच्याकडे मागणी करणार.

Ahmednagar News

Ahmednagar News : समाजवादी पार्टीचे प्रदेश सेक्रेटरी अजीम राजे म्हणाले की, अहमदनगर शहराला ५०० हून अधिक वर्षाचा इतिहास आहे. हा शहर ऐतिहासिक शहर असून हे शहर कोणाची जहागिरी व बक्षीस बहाल केलेला शहर नसून हा अहमद बादशाह याने बसवलेला शहर असून या शहराची एक ओळख आहे. परंतु काही माते फिरू आपला हित जोपासण्यासाठी व राजकीय … Read more

Income Tax Rule: तुम्ही देखील अशा पद्धतीचे व्यवहार केले असतील तर येऊ शकतात आयकर विभागाच्या रडारवर! येऊ शकते नोटीस

income tax rule

Income Tax Rule:- सध्या देशातील जे काही आयकरदाते आहेत त्यांच्या माध्यमातून या नवीन आर्थिक वर्षाकरिता कर भरणा  सुरू झालेला असून आयकर  विभागाच्या माध्यमातून ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आयकर विभागाच्या माध्यमातून करदात्यांसाठी बऱ्याच प्रकारचे नियम असतात व ते नियम पाळून यासंबंधीची कार्यवाही पार पाडावी लागते. दुसरे महत्त्वाचे … Read more

Ahmednagar News : अहमदनगरकरांनो तुमच्या मालमत्तांचे खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षण सुरु ! का व कशासाठी ? पहा..

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सुमारे १ लाख ४० हजार मालमत्तांचे घर टू घर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मे.सी.ई. इंन्फो सिस्टीम, नवी दिल्ली या संस्थेमार्फत हे काम सुरू असून प्रायोगिक तत्त्वावर शहर व सावेडी उपनगर परिसरातील दोनशे मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मनपा प्रशासनाकडून घेतलेल्या मोजमापांची पडताळणी करण्यात येणार … Read more