Heat Wave: देशामध्ये 10 ते 20 दिवसांच्या येणार उष्णतेच्या 3 ते 4 लाटा! गुढीपाडव्यापूर्वी ‘या’ तारखांना मराठवाडा आणि खान्देशमध्ये पडणार अवकाळी पाऊस
Heat Wave:- एप्रिल महिना सुरू झाला असून संपूर्ण भारतामध्ये प्रचंड प्रमाणात उष्णता जाणवत असून अंगाची लाहीलाही करणाऱ्या उकाड्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत. अजून जवळपास उन्हाळ्याचे दोन ते अडीच महिने जायचे बाकी असताना आत्ताच ही स्थिती झाल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. त्यातच आता हवामान विभागाच्या माध्यमातून सोमवारी एक अंदाज वर्तवण्यात आला व त्यानुसार येणारे तीन महिने देशाच्या … Read more