सूर्य आग ओकू लागल्याने नागरिक हैराण !
Maharashtra News : राज्यासह जिल्ह्यातील वातावरणातील तापमानात चांगलीच वाढ झाली असल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे घामाघुम झालेले नागरिक, मजुर, शेतमजूर दुपारच्यावेळी सावलीचा आधार घेऊन विश्रांती घेत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे. उष्णतेमुळे चिमुकली बालके, सामान्य नागरिक, वयोवृद्ध नागरीक हैराण झाले आहेत. वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकत आहेत. लग्न समारंभाची धामधूम सुरु असतानाच … Read more