Kadaknath Chicken Farming : तरुणांनो कडकनाथ कोंबडी पालनाचा व्यवसाय करा आणि बक्कळ पैसा कमवा! कमी कालावधीत व्हाल लखपती

Kadaknath Chicken Farming

Kadaknath Chicken Farming :- शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय म्हणजेच कुक्कुटपालन व्यवसाय आता मोठ्या प्रमाणावर शेतकरी करत असून त्यातल्या त्यात आजकाल पोल्ट्री फार्मिंग हा तरुणांचा आवडता व्यवसाय ठरताना दिसून येत आहे. पोल्ट्री फार्मिंगमध्ये सध्या बॉयलर कोंबडी पालनाचा व्यवसाय हा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर विकसित होताना दिसून येत असून यामध्ये एअर कंडिशन पोल्ट्री फार्म … Read more

Poultry Farm Loan : स्वतःचा पोल्ट्री फार्म सुरू करण्याची सुवर्णसंधी! सरकार ‘या’ योजनेअंतर्गत देत आहे 10 लाख पर्यंत अनुदान

Poultry Farm Loan

Poultry Farm Loan :- शेतीला जोडधंदे म्हणून मोठ्या प्रमाणावर पशुपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन यासारखे व्यवसाय बऱ्याच वर्षापासून केली जातात.परंतु आता या व्यवसायांना शेतकरी व्यावसायिक दृष्टिकोनातून करत असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्यामुळे लाखो रुपयांची गुंतवणूक करून मोठे मोठे शेड उभारून हे व्यवसाय आता शेतकरी करतात. या जोडधंद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार आणि … Read more

Business Idea: 50 हजार हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून महिन्याला 1.50 लाख रुपये कमावण्याची सुवर्णसंधी! वाचा या पैसा देणाऱ्या व्यवसायाविषयी

Business Idea

Business Idea :- सध्या मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीची समस्या देशापुढे असून या बेरोजगारीच्या निर्मूलनाकरिता सरकारच्या माध्यमातून अनेक प्रयत्न केले जात आहेत. नोकऱ्यांची उपलब्धता खूपच कमी असल्यामुळे आता तरुणांना एखादा व्यवसाय करण्याशिवाय पर्याय नाही. प्रत्येक जण व्यवसायाची निवड करताना मात्र कमीत कमी गुंतवणुकीतून जास्तीत जास्त नफा देणाऱ्या व्यवसायाच्या शोधात असतात. जर आपण व्यवसायांची यादी पाहिली तर एक … Read more

Scholarship For Women: महिलांना ब्रिटन येथील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी! ब्रिटिश कौन्सिलकडून देण्यात येणार स्टेम शिष्यवृत्ती

Scholarship For Women

Scholarship For Women :- सध्याच्या कालावधीमध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात खांद्याला खांदा लावून काम करताना आपल्याला दिसून येत आहेत. देशाच्या संरक्षण क्षेत्रापासून तर अंतराळ संशोधन, आयएएस ते आयपीएस ऑफिसर्स असे कुठलेही क्षेत्र नाही की त्यामध्ये महिला पुढे नाहीत. तसेच सरकारच्या माध्यमातून देखील महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून आणि शिक्षणाच्या बाबतीत महिलांना आर्थिक सहाय्य मिळावे याकरता देखील … Read more

Share Bazar : सेन्सेक्स, निफ्टी पुन्हा हिरव्या रंगात, बघा आजचे टॉप लूझर शेअर्स!

Share Bazar

Share Bazar : शेअर बाजारात गुंतवणूकदारांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे, याचे सर्वात मोठे कारण म्हणजे येथे मिळणारा परतावा. येथील गुंतवणूक जरी जोखमीची असली तरी देखील येथील गुंतवणूकदारांची संख्या मोठी आहे. शेअर बाजरात रोज काही न काही हालचाल होते, काही शेअर वर तर काही शेअर खाली जाताना दिसतात. आज आपण अशा दोन्ही शेअरबद्दल जाणून घेणार … Read more

Belly Fat : पोटची चरबी काही केल्या कमी होत नाही? मग, आजपासूनच सुरु करा ‘हे’ उपाय!

Belly Fat

Belly Fat : आज बेली फॅटची समस्या सामान्य बनली आहे. ही समस्या सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करते. बेली फॅटमुळे अनेकांना मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोग यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच लोक बेली फॅट कमी करण्यासाठी व्यायाम, आहार आणि जीवनशैलीतील बदल करतात. पण कधी-कधी हे उपाय करूनही फरक जाणवत नाही, म्हणूनच आज आम्ही असे काही नैसर्गिक … Read more

Laxmi Narayan Rajyog : लक्ष्मी नारायण राजयोगामुळे ‘या’ 3 राशींना मिळेल लाभ; वाचा…

Laxmi Narayan Rajyog

Laxmi Narayan Rajyog : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट वेळानंतर आपली राशी बदलत असतात, ज्यामुळे संयोग आणि राजयोग तयार होतात. दुस-या शब्दात सांगायचे तर, कोणत्याही राशीत दोन ग्रहांच्या एकत्र येण्याला संयोग म्हणतात. असाच एक संयोग एप्रिलमध्ये पुन्हा एकदा तयार होणार आहे, या काळात बुध आणि शुक्र एकत्र येणार असून लक्ष्मी नारायण राजयोग तयार होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, संपत्ती, … Read more

Chandra Gochar : होळीच्या दिवशी होईल चमत्कार, ‘या’ राशींचे उजळेल भाग्य!

Chandra Gochar

Chandra Gochar : ज्योतिषशास्त्रात चंद्राला विशेष महत्त्व आहे. चंद्र माता, मन, मनोबल, मेंदू इत्यादींचा कारक मानला जातो. चंद्र देव दर अडीच दिवसांनी राशी बदलत असतात. अशातच 24 मार्चला होलिका दहनाच्या दिवशी चंद्र तुळ राशीत प्रवेश करणार आहे. या संक्रमणाचा सर्व राशींवर नकारात्मक आणि सकारात्मक प्रभाव पडेल. पण काही राशी अशा आहेत ज्यावर चंद्र देवाचा विशेष … Read more

राधाकृष्ण विखे पाटलांसह नाराज नेते फडणवीसांच्या भेटीला ! नाराज नेत्यांची सागर बंगल्यावर मांदियाळी, फडणवीसांच्या मॅरेथॉन बैठका

Ahmednagar News : आगामी लोकसभेच्या अनुशंघाने भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. जास्तीत जास्त उमेदवार निवडून भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठी शिवसेना,राष्ट्रवादी व आता मनसे अशा दिग्गज पक्षांना आपल्या सोबत भाजपने घेतले आहे.  परंतु हे एकीकडे सगळे होत असताना नाराज नेत्यांची संख्या वाढत आहे. या नाराज नेत्यांना पुन्हा शांत करणे हे भाजपपुढे मोठे आवाहन आहे. … Read more

निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या शिवसेना पक्षाला मोठा धक्का ! शिर्डीतला ‘हा’ बडा नेता शिंदे यांच्या गटात, आता कसं राहणार शिर्डी लोकसभेच समीकरण ?

Shirdi Loksabha Election

Shirdi Loksabha Election : लोकसभा निवडणुकीपूर्वीच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला एक मोठा धक्का बसला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी घडामोड समोर येत आहे. ती म्हणजे उबाठा शिवसेना पक्षातील शिर्डीमधील एक बडा नेता एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाला आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी ठाकरे यांच्या गटाला … Read more

निवडणुकीसाठी प्रशासनाची होणार तारांबळ ! तब्बल इतक्या गावांमध्ये अजूनही दूरध्वनीची सुविधा नाही

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यावर देशात सर्वत्र ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यात आला असतना अकोले तालुक्यातील तब्बल १९ गावांमध्ये अजूनही दूरध्वनीची सुविधा नाही. त्यामुळे मतदार केंद्रांवरील मतदानाच्या आकडेवारीसह हालचालींबाबत माहिती घेताना निवडणूक आयोगाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. देशामध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नुकताच साजरा करण्यात आला. आदिवासी परिसराचा विकास व तरुणांच्या हाताला … Read more

निधी वाटपातील दिरंगाईबाबत मंत्री आदिती तटकरेंची नाराजी

राज्यातील ७५ हजारांहून अधिक बालकांच्या बँक खात्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा निधी वर्षभरापासून जमा होण्यास प्रचंड विलंब होत असल्याबाबत महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली, अशी माहिती साऊ एकल महिला पुनर्वसन समितीचे समन्वयक, मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. याबाबत त्यांनी आवाज उठविला … Read more

Kopargaon : नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्याला १० वक्राकार दरवाजे बसविण्यास काळे-कोल्हेंचा विरोध

नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यावरील ८ दरवाजांचा पुर्वानुभव पहाता नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्याचे नव्याने टाकण्यात येणारे १० वक्राकार दरवाजे हे गोदावरी कालव्यांना शाप ठरणार असल्याने आ. आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दोन वेगवेगळ्या दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कडाडून विरोध केला आहे. जलसंपदा विभाग नवीन १० दरवाजे बांधण्यासाठी निविदा काढून जी तत्परता दाखवली जात आहे, असा दावा … Read more

श्रीरामपूरच्या ‘त्या’ पतसंस्थेत ८० कोटीच्या ठेवीचे पैसे परत मिळेना ! ठेवीदारांनी घेतली आ. कानडेंची भेट

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर शहरातील एका पतसंस्थेत ठेवलेल्या ठेवीचे पैसे परत मिळत नसल्याने पतसंस्थेच्या ठेवीदारांनी आमदार लहू कानडे यांची नुकतीच भेट घेऊन आपली कैफियत मांडली. सदर पतसंस्थेत सुमारे ८० कोटी पेक्षा अधिक रक्कम ठेवीच्या रूपात अडकल्याचे यावेळी ठेवीदारांनी आ. कानडे यांना सांगितले. सदर पतसंस्थेत २५ हून अधिक ठेवीदारांनी वीस हजार ते अकरा लाख रुपये, अशा … Read more

सुनेत्रा पवार म्हणाल्या अजित पवार यांनी जाती-धर्मामध्ये भेदभाव केला नाही…

Maharashtra News

Maharashtra News : राजकारण, समाजकारणात काम करत असताना अजित पवार यांनी कोणत्याही जाती-धर्मामध्ये भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन काम केले असल्याचे प्रतिपादन सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले. शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होलार समाज मंदिरास सुनेत्रा पवार यांनी भेट दिली. या वेळी होलार समाजाच्या वतीने सुनेत्रा पवार यांचे जल्लोषात स्वागत करत सत्कार करण्यात आला. … Read more

बिबट्या कॅमेऱ्यात कैद ! पहाटे फिरायला जाणाऱ्यांनी आता काळजी घेण्याची गरज

श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ७ मधील एका गोठ्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात नुकताच बिबट्या कैद झाला आहे. त्यामुळे श्रीरामपूर शहर परिसरात बिबट्याचा संचार आल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बेलापूर नाक्याच्या पूर्व बाजूला असणाऱ्या महाले पोदार शाळेच्या समोर विरेंद्र यादव यांचा गायींचा गोठा आहे. या गोठ्याजवळ त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला आहे. काल गुरूवारी (दि.२१) … Read more

CM Eknath Shinde : ‘मिशन ४५’ साठी कामाला लागा ! शिवसेनेने लोकसभेसाठी फुंकले रणशिंग

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde : महायुतीत राज्यातून लोकसभेच्या ‘मिशन ४५’ पेक्षा जास्त जागा निवडून आणण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी कामाला लागा, अशा सूचना शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पदाधिकाऱ्यांना दिल्या. शिवसेनेचे लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकतानाच शिंदे यांनी वादग्रस्त वक्तव्य करू नका, असे आवाहनही आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले आहे. … Read more

काँग्रेसकडून महाराष्ट्रातील ७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर ! यांना मिळणार संधी

Maharashtra News

Maharashtra News : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने गुरुवारी रात्री ५७ उमेदवारांच्या नावाची तिसरी यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील सात उमदेवारांचा समावेश आहे. यामध्ये कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज, सोलापूरमधून प्रणिती शिंदे, पुण्यातून रवींद्र धंगेकर, नंदुरबारमधून अॅड. गोवाल के. पाडवी, लातूरमधून शिवाजी काळगे, नांदेडमधून वसंत चव्हाण, अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभेच्या अकोला … Read more