Upcoming Electric Cars : इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये धुमाकूळ घालायला येत आहे MGची ‘ही’ कार; फीचर्स असतील खूपच खास!

Upcoming  Cars

Upcoming  Cars : एमजी मोटर्सच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. एमजी हेक्टर ही एसयूव्ही श्रेणीतील कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. MG मोटरने गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी 2024 मध्ये एकूण 4,532 कार विकल्या. तर एमजी मोटरने या वर्षात आतापर्यंत कोणतेही नवीन उत्पादन लाँच केलेले नाही. दरम्यान, आता कंपनी 2024 साली भारतीय बाजारात 2 नवीन कार … Read more

Agri Machinery: शेती कामाकरिता परवडणाऱ्या किमतीतील रोटावेटर घ्यायचा आहे का? तर महिंद्राचा रोटावेटर ठरेल फायद्याचा! वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

mahindra rotavetor

Agri Machinery:- शेतीमध्ये आता मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण होऊ लागल्याने शेतीची अनेक कामे आता कमीत कमी वेळेत आणि कमीत खर्चात पूर्ण करता येणे शक्य झाल्याने शेतकऱ्यांचे कष्ट आणि पैसा दोन्हींमध्ये मोठ्या प्रमाणावर बचत होण्यास मदत झाली आहे. शेतीच्या पूर्व मशागतीपासून ते पिकांची लागवड, आंतरमशागत तसेच पिकांची काढणी इत्यादी प्रकारच्या विविध शेतीकामांकरिता आता यंत्र विकसित करण्यात आलेले … Read more

MSCE Pune Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे येथे सुरु आहे भरती; ऑनलाईन करा अर्ज!

MSCE Pune Bharti 2024

MSCE Pune Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. ही भरती पुण्यात होत असून, पुण्यातील उमेदवारांसाठी ही संधी उत्तम आहे. या भरती अंतर्गत “मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, निम्नश्रेणी लघुलेखक” पदाची 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात … Read more

Organic Farming: हांगे बंधूंनी बँकेच्या नोकरीला ठोकला रामराम आणि सुरू केली सेंद्रिय शेती! करत आहेत वार्षिक 3 कोटींची कमाई

organic farming

Organic Farming:- एखाद्या तरुणाने उच्च शिक्षण घेतले व त्याला जर आपण विचारले की आता उच्च शिक्षण पूर्ण झाले आहे तर नोकरी करणार की शेती?तर याचे उत्तर प्रामुख्याने नोकरी हेच येईल. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये असते की उच्च शिक्षण घ्यावे व चांगल्या पगाराची नोकरी मिळाली की स्थिरस्थावर असे जीवन जगावे. त्यातल्या त्यात शेतीसारख्या व्यवसायाकडे गेल्या काही वर्षांपासून … Read more

Mahavitaran Bharti : महावितरण अंतर्गत निघाली भरती; 12 वी पास उमेदवारांना मिळेल संधी!

Mahavitaran vidyut sahayak Bharti : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत सध्या मोठी भरती निघाली आहे, यासाठी उमेदरांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत, उमेदवारांनी यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “विद्युत सहाय्यक” पदांच्या एकूण 5347 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज प्रक्रिया … Read more

Kidney Health Tips: आहारामध्ये करा ‘या’ 5 सुपरफूडचा समावेश आणि निरोगी ठेवा किडनी! वाचा काय दिली तज्ञांनी माहिती?

health of kidney

Kidney Health Tips:- शरीरातील प्रत्येक अवयव हे शरीर प्रक्रियेसाठी खूप महत्त्वाचे असून प्रत्येक अवयवाचे काम जर व्यवस्थितपणे चालत असेल तर शरीर निरोगी राहते व शरीरक्रिया देखील व्यवस्थितपणे पार पाडता येतात. त्यामुळे प्रत्येक अवयवाच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे किंवा लक्ष देणे खूप गरजेचे असते. एकंदरीत संपूर्ण शरीराच्या आरोग्याचा विचार केला तर त्यावर आपण घेत असलेल्या आहाराचा खूप … Read more

BOB Fd Scheme: करा बँक ऑफ बडोदामध्ये एफडी आणि मिळवा भरघोस परतावा! लॉन्च केली विशेष एफडी योजना

bob fd scheme

BOB Fd Scheme:- गुंतवणूक ही भविष्यातील आर्थिक समृद्धी किंवा आर्थिक मजबुतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची बाब असून आपण जो काही पैसा कमावतो व त्या कमावलेल्या पैशांची बचत करून त्या बचतीची योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे खूप गरजेचे असते. त्यामुळे गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार अनेक उपलब्ध असलेल्या गुंतवणूक पर्यायांचा विचार करतात. काही गुंतवणूकदार विविध बँकातील एफडी योजनांमध्ये एफडी करतात … Read more

NHM PCMC Bharti 2024 : पुण्यातील तरुणांसाठी नोकरीची मोठी भरती! आताच करा अर्ज, जाणून घ्या…

NHM PCMC Bharti 2024

NHM PCMC Bharti 2024 : पुण्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान पिंपरी चिंचवड अंतर्गत भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पोस्टाने पाठवायचे आहेत. वरील भरती अंतर्गत ”स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोग, भूलतज्ज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), स्टाफ नर्स, … Read more

Business Idea: सरकारची मदत घ्या आणि सुरू करा स्वतःचे स्वस्त औषधांचे दुकान! अर्ज कसा कराल? किती मिळते सरकारी मदत? जाणून घ्या माहिती

Business Idea:- सध्या नोकऱ्याची उपलब्धता खूप कमी असल्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येत आहे. बेरोजगारी हा भारतीय अर्थव्यवस्थेपुढील एक ज्वलंत प्रश्न असून दिवसेंदिवस बेरोजगारीत वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे या बेरोजगारीच्या प्रश्नावर मात करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून देखील अनेक प्रकारचे प्रयत्न करण्यात येतात. या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारच्या माध्यमातून अनेक योजनांची अंमलबजावणी … Read more

Fixed Deposit : ‘या’ 3 बँका देत आहेत कमाईची उत्तम संधी; बघा एफडीवरील व्याजदर…

Fixed Deposit

Fixed Deposit : सध्या अशा काही बँका आहेत ज्या आपल्या गुंतवणूकदारांना एफडीवर सर्वाधिक व्याजदर ऑफर करत आहेत. तुम्ही येथे गुंतवणूक करून 9 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज मिळवू शकता. हा व्याजदर कोणत्या बँका ऑफर करत आहेत पाहूया… शिवालिक स्मॉल फायनान्स बँक शिवालिक स्मॉल फायनान्स बँक सर्वसामान्य गुंतवणूकदारांना 3.50 ते 8.70 टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी, बँक … Read more

LIC Policy : 200 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतील 28 लाख रुपये; बघा LICची ‘ही’ खास योजना कोणती?

LIC Policy

LIC Policy : LIC ही देशातील सर्वात मोठी आणि जुनी विमा कंपनी आहे, भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी योजना ऑफर करते, ज्या लहान बचतीतूनही मोठा निधी उभारण्यात मदत करतात. अशीच एक आश्चर्यकारक पॉलिसी म्हणजे LIC जीवन प्रगती योजना, ज्यामध्ये तुम्ही दररोज 200 रुपये वाचवून 28 लाख रुपयांपर्यंत निधी गोळा करू शकता. जर … Read more

Farmer Success Story: मालेगाव तालुक्यातील शिंदे बंधूंनी दुष्काळावर मात करत फुलवली डाळिंबाची बाग! मिळेल लाखात उत्पन्न

farmer success story

Farmer Success Story:- शेती म्हटले म्हणजे निसर्गावर अवलंबून असलेला व्यवसाय. पाऊस चांगला झाला तर शेतीमध्ये पीक चांगले येते. परंतु जर दुष्काळाची परिस्थिती उद्भवली तर मात्र शेतीमध्ये कष्ट करून बहरलेले पीक डोळ्यादेखत करपून जाते. तसेच दुसरी बाब म्हणजे दुष्काळा व्यतिरिक्त बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी घास येतो आणि गारपीट तसेच अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे पिके जमीन दोस्त … Read more

Apple : अय्यो! काय सांगता…’या’ आय – फोनच्या किंमतीत चक्क घर मिळू शकतं…!

Apple

Apple : आपण जाणतोच टेक कंपन्यांमध्ये सर्वात महागडा फोन म्हणजे iPhone. या फोनची किंमत जास्त असली तरी देखील ग्राहक मोठ्या प्रमाणात याची खरेदी करतात. पण तुम्हाला हे माहिती आहे का Apple चा असा एक फोन आहे ज्याची किंमत इतकी जास्त आहे की, त्या किंमतीत एक घर खरेदी करू शकता. होय, तुम्हाला विश्वास बसणार नाही पण … Read more

केंद्र सरकारच्या वतीने नगर जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी भरीव निधी मंजूर: खा. डॉ. सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : केंद्र सरकारच्या वतीने नगर जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर ते आष्टी ते जामखेड (NH 561) राष्ट्रीय महामार्गाच्या संपूर्ण काँक्रीटीकरण कामासाठी 651.15 कोटी रुपये, बेल्हा ते शिरूर 38 किमी राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासाठी 386.16 कोटी आणि … Read more

Car Discount Offer : मार्च महिन्यात ‘या’ गाड्यांवर मिळत आहे 3 लाख रुपयांपर्यंत सूट; बघा खास ऑफर…

Car Discount Offer

Car Discount Offer : जर या महिन्यात कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. या महिन्यात अनेक ऑटोमोबाईल कंपन्या आपल्या गाड्यांवर सूट देत आहेत. ही सूट तुम्हाला 1 लाख ते ३ लाख रुपयांपर्यंत मिळत आहे. कोणत्या कंपनी आपल्या कोणत्या गाड्यांवर किती सूट देत आहेत पाहूया.. -प्रथम Hyundai Grand i10 Nios बद्दल … Read more

अन् आमदारांच्या कुशीत झेपावली जयश्री..!’ओपन हार्ट’ शस्त्रक्रियेसाठी महाआरोग्य शिबिराची मदत

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी येथील ‘ओपन हार्ट’ शस्त्रक्रियेनंतर नवीन जीवन मिळालेली चिमुरडी जयश्री आमदार मोनिका राजळे यांच्या कुशीत झेपावली अन् उपस्थितांचे डोळे पाणावले. महिला दिनी (शुक्रवारी) आमदार राजळे यांनी तिची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. माजी आमदार स्व. राजीव राजळे यांच्या स्मृती दिनानिमित्तच्या महाआरोग्य शिबिरामार्फत तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. जन्मल्यानंतर केवळ … Read more

OnePlus India : वनप्लस प्रेमींसाठी आनंदाची बातमी! पुढील महिन्यात लॉन्च होत आहे ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन…

OnePlus India

OnePlus India : वनप्लस कंपनी गेल्या काही काळापासून एका मागून एक फोन लॉन्च करताना दिसत आहे, अशातच कंपनी आणखी एक फोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, गेल्या वर्षी कंपनीने Nord CE 3 लॉन्च केला होता आता कंपनी OnePlus Nord CE 4 लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी एप्रिल महिन्यात हा फोन लॉन्च करणार असल्याचे बोलले जात आहे. … Read more