डॉ सुजय विखे विरुद्ध आमदार लंके ; कोण आहे विजयाचे दावेदार, काय आहे मतदारसंघात परिस्थिती ? वाचा सविस्तर 

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अजित दादा यांच्या गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके हे शरद पवार यांच्या मागावर आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून निलेश लंके हे शरद पवार यांच्या पक्षात जातील अशा चर्चा आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून मात्र या चर्चांना अधिक ऊत आले आहे. कालच्या घटनेवरून तर निलेश लंके हे शरद पवार यांच्या पक्षात जाण्याची आता फक्त औपचारिकता … Read more

Car Information: नवीन कार घ्यायच्या अगोदर जाणून घ्या SUV, MUV, XUV आणि TUV कारमधील फरक! कार घेणे होईल सोपे, वाचा माहिती

car information

Car Information:- भारतामध्ये अनेक कार निर्मिती करणाऱ्या कंपन्या असून या कंपन्यांच्या माध्यमातून अनेक वेगळ्या प्रकारचे सेगमेंट आणि व्हेरियंटमध्ये कार लॉन्च केल्या जातात. त्यामुळे ज्या ग्राहकांना कार घ्यायची असते ते त्यांची गरज म्हणजेच कोणत्या उद्दिष्टासाठी कार घ्यायचे आहे? याचा प्रामुख्याने विचार करतात व दुसरी बाब म्हणजे आर्थिक बजेट  या सगळ्या गोष्टी पाहूनच कारची निवड केली जाते. … Read more

नगर-पुणे महामार्गावरील ग्रामस्थांचे उपोषण चौथ्या दिवशीही सुरूच !

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथे महामार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी नारायणगव्हाण ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण कोणताही तोडगा न निघाल्याने चौथ्या दिवशीही सुरूच होते. महामार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, यासाठी ग्रामस्थांनी सातत्यपूर्ण लढा सुरू ठेवत गावाच्या सुरक्षेसाठी प्रशासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवल्या; परंतु अधिकाऱ्यांना कर्तव्याची जाणीव राहिलेली दिसत नाही, गावातील ग्रामस्थ जीव मुठित … Read more

शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळी अनुदान जमा करा

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यात २०२३/२४ या वर्षात अत्यंत अल्प पाऊस झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या शेतमालाचे संपूर्ण नुकसान झाल्याने शेतकरी अनेक संकटांचा सामना करत आहेत. शेवगाव तालुक्यातील ११३ गावांपैकी खरिपाच्या ३४ गावांमध्ये या आधीच ५० टक्क्यांच्या आत आणेवारी जाहीर झालेली असताना अद्याप अनुदान वाटपाचा जीआर आलेला नाही किंवा कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान वर्ग करण्यात … Read more

Tourist Destination: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये दक्षिणेकडील ‘या’ राज्यात फिरायला जा आणि मस्त मजा करा! निसर्ग सौंदर्याची पडेल भुरळ

tourist destination

Tourist Destination:- भारतामध्ये प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या ऋतू नुसार फिरता येतील असे डेस्टिनेशन म्हणजेच पर्यटन स्थळे असून या ठिकाणच्या पर्यटन स्थळांना देशातीलच नव्हे तर विदेशातील पर्यटक देखील दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भेटी देत असतात. भारताला ज्याप्रमाणे उत्तुंग अशा डोंगररांगांची संपदा लाभली आहे त्याचप्रमाणे विस्तीर्ण सागर किनारा देखील लाभला आहे. त्यामुळे भारतातील प्रत्येक राज्यांमध्ये निसर्ग सौंदर्याची उधळण आणि … Read more

Sugarcane Workers : कामगारांच्या जीवावर कारखान्याचे भवितव्य

Sugarcane Workers

Sugarcane Workers : कारखाना कार्यस्थळावर तीन वर्षांपासून ऊस तोडणी कामगार व कारखान्यातील कामगारांची आरोग्य तपासणी करून काळजी घेतली जाते. कारखान्याचे अध्यक्ष अॅड. प्रतापराव ढाकणे हे कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबाच्या सदस्य मानतात. कामगारांच्या जीवावर कारखान्याचे भवितव्य अवलंबून असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे कारखान्याचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनकुमार घोळवे यांनी केले. बोधेगाव येथील संघर्षयोद्धा … Read more

आमदार लंके यांचा तुतारीने करेक्ट कार्यक्रम केला, पण आता ‘दिल्या घरी सुखी राहा’, लंके यांना कोणी डिवचलं ?

Aamdar Nilesh Lanke News

Aamdar Nilesh Lanke News : काल अहमदनगरच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली. अजितदादा यांच्या गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके हे शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे काल लंके यांनी पुण्यात शरद पवार, खासदार अमोल कोल्हे, जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार यांच्या पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या … Read more

मार्च महिन्याच्या सुरवातीलाच विहिरींनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांसमोर पाणी टंचाईचे संकट

Ahmednagar News

Ahmednagar News : यंदाच्या हंगामात शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात जेमतेमच पाऊस झाल्यामुळे जमिनीवरील बहुतांश पाणीसाठे पूर्णक्षमतेने भरू शकले नाहीत, त्यामुळे भूजल पाणी पातळीमध्ये वाढ होऊ शकली नसल्याने मार्च महिन्याच्या सुरवातीलाच विहिरींनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांसमोर पाणी टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. परिसरातील तलाव, बंधारे कोरडे पडल्याने पाणी पातळीत मोठी घट झाली आहे. शेवगाव तालुक्यातील चापडगाव, बोधेगाव … Read more

रेल्वेचे नगरमधील प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर-परळी मनमाड-नगर-दौंड मार्गाचे दुहेरीकरणामुळे नगरकरांची अनेक दिवसांची मागणी पुर्ण होत आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वखालील सरकारने देशभर रेल्वेचे जाळे मजबूत करण्यासाठी भरीव तरतुद केली आहे. त्यांचाच एक भाग म्हणून नगर रेल्वे संदर्भातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने याबाबत समाधानी असल्याचे मुंबई झोन मेंबर सुदर्शन डुंगरवाल यांनी सांगितले. निंबळक-विळद-वांबोरी, काष्टी-विसापूर, अकोळनेर-सारोळा, पढेगांव-पुणतांबे, … Read more

अहमदनगर मध्ये नामांकित मोबाईल कंपनीचे बनावट साहित्य विक्रेत्यांवर कारवाई

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरातील वाडीया पार्क येथील मोबाईल दुकानामध्ये अॅपल कंपनीच्या नावाचा वापर करुन या कंपनीचा लोगो असलेली बनावट अॅक्सेसरी विक्री होत असल्यात या कंपनीचे मुख्य तपासी अधिकारी कुंदन गुलाबराव बेलोशे यांनी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेवून त्यांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यांना याबाबत कारवाई करण्याचे … Read more

धान्याच्या गोडाऊनला आग,लाकडी साहित्य जळून खाक

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत तालुक्यातील राशीन येथे शासकीय गोडऊनला लागलेल्या आगीत दवाखान्याचे लाकडी साहित्य जळून खाक झाले. आगीची ही गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. आगीचे कारण समजू शकले नाही. सन १९७२ मध्ये महाराष्ट्रात तीव्र दुष्काळ पडला होता, त्यावेळी राशीन व परिसरातील जनतेसाठी धान्य पुरवठा करण्यासाठी हे गोडाऊन बांधण्यात आले होते. ५२ वर्षांपूर्वीच्या या गोडाऊनला … Read more

MLA Nilesh Lanke : आमदार निलेश लंके यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संभ्रम कायम

MLA Nilesh Lanke

MLA Nilesh Lanke : निलेश लंके हे परत शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्या तरी देखील या चर्चांना ११ मार्चपासून विशेष ऊत आला आहे. ११ मार्चलाच निलेश लंके हे शरद पवार यांच्या गटात जातील अशी बातमी वेगाने व्हायरल झाली होती. मात्र, शरद पवार आणि निलेश लंके या दोन्हींनी हे वृत्त … Read more

शिर्डीमध्ये बौद्ध समाजाला उमेदवारी नसेल तर २०० हून अधिक उमेदवार रिंगणात उतरणार

Ahmednagar News

Ahmednagar News : शिर्डी लोकसभा मतदारसंघात प्रमुख पक्षांनी तीनही निवडणुकांत बौद्ध समाजाला उमेदवारी डावलली आहे. त्यामुळे श्रीरामपूर, अकोले येथील कार्यकर्त्यांनी बौद्ध समाजाला उमेदवारी नसेल तर २०० हून अधिक उमेदवार रिंगणात उतरविण्याचा इशारा दिला आहे. मागील निवडणुकीवरही कार्यकर्त्यांनी बहिष्काराचा इशारा दिला होता. यावेळी मात्र आमचं ठरलंय, असा चंग बांधण्यात आला आहे. महाआघाडीने आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत बौद्ध … Read more

Shirdi Loksabha : भाजपने शिर्डीतून रामदास आठवले यांना उमेदवारी नाकारली तर काय होईल ?

Shirdi Loksabha

Shirdi Loksabha : भारतीय जनता पक्षाने शिर्डीतून रामदास आठवले यांना उमेदवारी नाकारली तर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत अपक्ष उमेदवार देण्याचा इशारा रिपाइंने दिला आहे. निवडणुकीत भाजपच्या विरुद्ध कार्यकर्ते काम करतील एवढी तीव्र भावना आहे, असेही रिपाइंच्या प्रमुखांनी सांगितले. येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत रिपाइं नेते विजय वाकचौरे, राजाभाऊ कापसे, दीपक गायकवाड यांनी ही माहिती दिली. … Read more

शिर्डीतून ठरलं ! ‘ह्या’ नेत्याला मिळणार शिवसेनेकडून उमेदवारी !

Ahmednagar News

Ahmednagar News : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी निश्चित असल्याचे स्पष्ट केले आहे. वाकचौरे हे महाआघाडीचे उमेदवार म्हणून विजयी होतील, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारीही उपस्थित होते. यामुळे शिर्डीतील उमेदवारीचा सस्पेन्स आता उठला असून, वाकचौरे यांच्या उमेदवारीची मुंबईतून केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. … Read more

Shrigonda Accident : एसटी बस आणि दुचाकीच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू,मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका…

Shrigonda Accident

Shrigonda Accident : श्रीगोंदा-जामखेड राष्ट्रीय महामार्गावर आढळगाव (ता. श्रीगोंदा) येथील डोकेवाडी फाट्यावर गुरुवारी (दि. १४) सकाळी साडेआठ वाजता एसटी आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. यात दुचाकीवरील गौतम जयवंत छत्तिसे (वय ४१, रा. छत्तिसे वस्ती, भावडी, ता. श्रीगोंदा) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्गाचे काम करत असलेल्या ठेकेदार कंपनीवर ठपका ठेवत पाच तास … Read more

Jaamkhed News : तीन दिवसांत सात मोबाइल बदलले; तरी पकडलेच ! गावकरी, पोलिसांची शोध मोहीम

Jaamkhed News

Jaamkhed News : गुन्हा दाखल झाल्यानंतर रत्नदीप फौंडेशनचा अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे हा फरार झाला होता. त्याने तीन दिवसांत सात मोबाइल बदलले. पोलिसांना चकवा देण्यात यशस्वीही होत होता. तो पुणे, सातारा येथून पळसदेव येथे पाहुण्यांकडे आला. पोलिस त्याच्या मागावर होते. पोलिसांची कुणकुण लागताच तो उसाच्या शेतात पळाला. दहा तासांच्या शोध मोहिमेनंतर मोरे याला उसाच्या शेतातून … Read more

निलेश लंके यांनी शरद पवार गटातील प्रवेश का टाळला? समोर आली महत्वाची चार कारणे

आज दिवसभर राजकीय वर्तुळात एकच विषय चर्चेला होता तो म्हणजे आ. निलेश लंके यांचा शरद पवार गटात प्रवेश. सकाळपासून सर्वच मीडियातून निलेश लंके हे शरद पवार गटात जात हाती तुतारी घेत लोकसभेचे उमेदवार घोषित केले जातील अशा स्वरूपाच्या चर्चा रंगलेल्या होत्या. परंतु आज शरद पवारांच्या हाताने मी पाहिलेला कोविड या पुस्तकाचे प्रकाशन करत पत्रकार परिषद … Read more