Top 5 Shares : पैसे दुप्पट करायचे असतील तर ‘या’ शेअर्समध्ये करा गुंतवणूक, एका महिन्यातच व्हाल श्रीमंत!

Top 5 Shares

Top 5 Shares : शेअर मार्केटमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर उलाढाल घडत असते. एक मोठा वर्ग आहे जो यामध्ये विविध प्रकारे गुंतवणूक करत असतो, त्यातून मोठ्या प्रमाणात लाभ देखील मिळवत असतो, आजची ही बातमी खास त्यांच्यासाठीच आहे जे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात, आज आपण अशा टॉप 5 शेअर्स बद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी गेल्या … Read more

Benefits of Dates : फक्त चवीसाठीच नाही तर अयोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत खजूर…

Benefits of Dates

Benefits of Dates : आजच्या बदलत्या जीवनशैलीत स्वतःला तंदुरुस्त ठेवणे हे सर्वात कठीण काम आहे. पण तुम्ही योग्य आहार घेऊन स्वतःला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवू शकता. खजूर देखील त्यापैकीच एक आहे. खजूर खाण्याचे अनेक फायदे आहेत, जे आपण आज जाणून घेणार आहोत. खजूर केवळ चवीनुसारच नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही प्रचंड फायदेशीर आहे. खजूरात लोहाचे प्रमाण … Read more

Pm Surya Ghar Scheme: ‘या’ योजनेतून मिळेल मोफत वीज आणि अनुदानाचा मोठा फायदा! या सोप्या स्टेप्स पूर्ण करा आणि मिळवा अनुदान

pm surya ghar yojana

Pm Surya Ghar Scheme:- सौर ऊर्जा वापराला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने अनेक योजना राबवण्यास सुरुवात केलेली असून नुकतेच केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम सूर्यघर  मोफत वीज योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही एक महत्वपूर्ण योजना असून या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना प्रत्येक महिन्याला 300 युनिट  पर्यंत मोफत विजेचा लाभ मिळण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. केंद्र … Read more

EPFO New Rule: ‘हे’ काम लवकरात लवकर करा, नाहीतर अडकू शकता तुमचे पीएफचे पैसे! ईपीएफओकडून सुधारित अधिसूचना जारी

epfo rule

EPFO New Rule:- देशातील कोट्यावधी कर्मचारी हे ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य आहेत. या संघटनेकडून कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्याचे नियमन केले जाते. कारण कर्मचाऱ्यांच्या महिन्याच्या पगारांमधून काही योगदान ईपीएफ खात्यामध्ये जमा केले जाते. या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांची ईपीएफओमध्ये जी काही माहिती दिलेली असते ती अचूक असणे गरजेचे आहे व ती माहिती अपडेट करणे देखील … Read more

Surya Guru Yuti 2024 : एप्रिल महिन्यात बदलेले ‘या’ 5 राशींचे भाग्य; सर्व क्षेत्रात मिळेल यश!

Surya Guru Yuti 2024

Surya Guru Yuti 2024 : ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि देव गुरू या दोन ग्रहांना नऊ ग्रहांमध्ये विशेष महत्व आहे. सूर्य हा आत्मा, पद, प्रतिष्ठा आणि प्रगतीचा कारक मानला जातो तर बृहस्पति हा सुख, समृद्धी, संपत्ती, वैभव आणि सन्मानाचा कारक मानला जातो. जेव्हा-जेव्हा हे दोन ग्रह एकत्र आपली चाल बदलतात किंवा कोणत्याही एका राशीत बसतात तेव्हा त्याचा … Read more

Grahan Yog : सूर्य आणि राहूच्या युतीमुळे तयार होत आहे ‘हा’ विशेष योग, काही राशींसाठी उघडतील यशाची सर्व दारे!

Grahan Yog

Grahan Yog : नऊ ग्रहांमध्ये सूर्य ग्रहाला विशेष महत्व आहे. अशातच जेव्हा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येतो. दरम्यान, ग्रहांचा राजा सूर्य 14 मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करणार जिथे अधिक राहू उपस्थित आहे. सूर्य आपली राशी बदलताच दोन ग्रहांचा संयोग होईल. राहु जेव्हा सूर्य किंवा चंद्र भेटतो तेव्हा ग्रहण … Read more

चेकने व्यवहार करत आहात तर सावधान! कराल ‘या’ चुका तर खावी लागू शकते तुरुंगाची हवा

cheque rule

बँकेच्या माध्यमातून आपण कोणत्याही प्रकारचा पैशांच्या बाबतीत व्यवहार करतो तेव्हा आपल्याला बँकेचे नियम पाळणे खूप गरजेचे असते. कारण प्रत्येक व्यवहाराच्या बाबतीत बँकांनी म्हणजेच प्रामुख्याने रिझर्व बँक ऑफ इंडियाने प्रत्येक बँकांना काही नियम ग्राहकांसाठी घालून दिले असून ते नियम ग्राहकांना पाळणे खूप गरजेचे असते. यामध्ये एखादी छोटीशी चूक देखील आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर त्रास देऊन जाऊ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कत्तलखाना चालकांचा गोरक्षकांवर हल्ला

गोहत्या रोखण्याच्या उद्देशाने अमरापूर, ता. शेवगाव येथे गेलेल्या गोरक्षकांवर कत्तलखाना चालकांनी केलेल्या हल्ल्यात एक गोरक्षक जबर जखमी झाला आहे. त्यास उपचारार्थ नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्यात दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. सोमवार (दि.११) रोजी रात्री ९.३० ते १० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात दोन परस्परविरोधी गुन्हे दाखल … Read more

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आधार कार्ड, पॅन कार्ड सारख्या महत्वाच्या कागदपत्रांवर आईचे नाव अनिवार्य, ‘या’ तारखेपासून नियम लागू!

Mother's Name Mandatory

Mother’s Name Mandatory : महाराष्ट्र साकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता महिलांना एक वेगळी ओळख मिळणार आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने नुकताच हा निर्णय घेतला आहे, ज्यात जन्म प्रमाणपत्र, शाळेचे दस्तऐवज, मालमत्तेचे दस्तऐवज, आधार कार्ड, पॅन कार्ड अशा सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे नाव अनिवार्य करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी 1 मेपासून … Read more

Ahmednagar Breaking ! माजी नगरसेवक स्वप्निल शिंदे व त्याच्या टोळीविरोधात ‘मोक्का’ कलमानुसार दोषारोपपत्र…

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंकुश दत्तात्रय चत्तर यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून करण्याच्या आरोपावरून अटकेत असलेला भाजपाचा माजी नगरसेवक स्वप्निल शिंदे व त्याच्या टोळी विरोधात ‘मोक्का’ कलमानुसार दोषारोपपत्र दाखल करण्यास अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) मुंबई यांची परवानगी मिळाली आहे. १३ मार्चपर्यंत दोषारोपपत्र विशेष मोक्का न्यायालयात दाखल करण्याची मुदत असून त्यापूर्वी दोषारोपपत्र दाखल केले जाईल असेही … Read more

Ahmednagar Crime : वृद्ध महिलेला कारमध्ये बसवून नको ते कृत्य ! अखेर झाले असे काही…

शेताकडे चाललेल्या वृद्ध महिलेला एका कारमधून आलेल्या ३ महिला व वाहनचालकाने कारमध्ये बसवून तिला मारहाण करत तिच्या गळ्यातील १ तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. दरम्यान वृद्ध महिलेने आरडाओरडा केल्याने काही नागरिकांनी सदर वाहन अडवून त्यातील ३ महिला व वाहनचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना सोमवारी (दि.११) सकाळी १०.३० च्या सुमारास नगर तालुक्यातील चास ते भोयरे … Read more

इंजीनियरिंग आणि बीएससी ऍग्री पूर्ण करून सागर उतरला शेतीत! पिकांची विविधता जपत शेतीतून साधली आर्थिक समृद्धी

बेरोजगारी हा भारतीय अर्थव्यवस्थे पुढील एक ज्वलंत प्रश्न असून दरवर्षी पदवी घेऊन शाळा कॉलेजमधून बाहेर निघणारे असंख्य तरुण-तरुणी आणि त्यामानाने उपलब्ध नोकऱ्याची संख्या खूप कमी असल्यामुळे सुशिक्षित बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे आता बेरोजगारीच्या प्रश्नावर मात करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक तरुण हे वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायकडे वळताना आपल्याला दिसून येत आहेत. यामध्ये अनेक तरुण आता शेतीकडे … Read more

अहिल्यादेवीनगर नामांतराचा मुद्दा मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूर करा – आ. संग्राम जगताप

अहमदनगर जिल्ह्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर नामांतराचा मुद्दा राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्वरित घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. संग्राम जगताप व आ. दत्ता भरणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. आ. जगताप यांनी कार्यकत्यांसह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीत त्यांनी नगरच्या नामांतरासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांना साकडे घातले. अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर, … Read more

शिर्डीत लोखंडे यांना स्वपक्षातूनच विरोध, ६ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Ahmednagar News

Ahmednagar News : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच शिर्डी मतदारसंघातील सहा तालुक्यांतील शिंदे गटाचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकत्यांनी राजीनामे देत खा. सदाशिव लोखंडे यांना विरोध दर्शवला आहे. आता लोखंडे नको सक्षम उमेदवार द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे महिला आघाडीच्या माजी जिल्हाप्रमुख अनिता जगताप व शिर्डी नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप यांनी सांगितले. ऐन तोंडावर शिर्डी लोकसभा … Read more

Ahmednagar Politics : नगरच्या कार्यकर्त्यांचा नादच खुळा ! ‘या’ आमदाराच्या समर्थकाने प्रचारासाठी घातला दोन हजार कोटींचा शर्ट

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : आजकालचे राजकारण व राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते यात मोठा बदल झालाय. साधे नेते व त्यांचे साधेभोळे कार्यकर्ते दिसणे आता दुर्मिळच झाले आहे. पण आपल्या नेत्यासाठी काहीपण करण्याची वृत्ती मात्र कार्यकर्त्यांची आजही कायम आहे. काही कार्यकर्ते आपल्या नेत्यासाठी, नेत्याच्या प्रचारासाठी काय भन्नाट कल्पना लढवतील हे सांगणे मुश्किल. सध्या सोन्याचा शर्ट, ब्रासलेट, साखळ्या घालून चर्चेत … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये पाणी टंचाईची दाहकता वाढली ! तब्बल ‘इतक्या’ टँकरद्वारे जिल्ह्यात होतोय पाणी पुरवठा

Ahmednagar News

Ahmednagar News : यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात कमी पाऊस झाला असल्याने टंचाईची दाहकता वाढत आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाई जाणवत आहे. पाणीपातळी खोल गेल्याने विहिरीसह कूपनलिका कोरड्या होऊन पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात ३८ गावे आणि २१० वाड्यांना ३८ टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्याद्वारे ७६ हजार ६३३ लोकांची तहान भागविली जात आहे. … Read more

Ahmednagar News : जमावाकडून तिघांना बेदम मारहाण, अहमदनगरमधील ‘या’ गावात ‘राडा’

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर शहरातील दिल्ली नाका येथील कोल्हेवाडी रोड येथे तिघांना जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना मंगळवार दिनांक १२ मार्च रोजी सायंकाळी घडली आहे. या घटनेमुळे वातावरण तणावपूर्ण बनले असून यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात दुसऱ्या गटाने मोठी गर्दी करत आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली. याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, … Read more

Ahmednagar News : कंटेनर – रिक्षाचा भीषण अपघात, एक ठार, एक गंभीर

Ahmednagar News

Ahmednagar News : पुणे महामार्गावर काल (दि.१२) सकाळी कंटेनरने माल वाहतूक रिक्षास पाठिमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून यात एक गंभीर जखमी झाला आहे. अलिन उर्फ आलिम रफिक शेख (रा. अहमदनगर) असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर इम्रान रफिक शेख हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या … Read more