Ahmednagar Crime : पेपर देण्यासाठी गेलेल्या मुलीला पळवले

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : तालुक्यातील एका परिसरात राहणारी मुलगी इयत्ता दहावीचा पेपर देण्यासाठी गेली असता, तिला पळवून नेण्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील एका परिसरात राहणारी अल्पवयीन मुलगी नेवासा तालुक्यातील एका ठिकाणी शिक्षण घेत होती. दहावीचे पेपर असल्याने ती श्रीरामपूर येथून सकाळी नेवासा येथे जाण्यासाठी बसने गेली असता, तिला कोणीतरी … Read more

IPL अन टी-20 वर्ल्डकप नंतर कस राहणार टीम इंडियाच वेळापत्रक ? डिसेंबर 2024 पर्यंतचे टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक पहा…

Cricket Team India Schedule

Cricket Team India Schedule : भारतातील क्रिकेट प्रेमींसाठी आजची ही बातमी खूपच महत्त्वाची ठरणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरु असलेली पाच सामन्यांची कसोटी मालिका नुकतीच संपली आहे. या कसोटी मालिकेत भारताने जबरदस्त कामगिरी केली आहे. भारताने इंग्लंडला कसोटी मालिकेत 4-1 ने पराभूत केले आहे. भारताच्या या दमदार कामगिरीमुळे … Read more

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन, अहमदनगर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२२- २३ चा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार” डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन, अहमदनगर यांना प्रदान करण्यात आला आहे. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन, अहमदनगर यांना हा पुरस्कार जाहीर झाला असून आज नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, जमशेदजा … Read more

महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप बाजी मारणार की मविआ उलटफेर करणार ? सर्वेक्षणातून समोर आली मोठी माहिती

Maharashtra Politics

Maharashtra Politics : सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जूनला समाप्त होणार आहे. तत्पूर्वी भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून 18 व्या लोकसभेसाठी निवडणुका घेतल्या जाणार आहेत. निवडणूक आयोग 15 मार्चपर्यंत निवडणुकांच्या तारखा डिक्लेअर करेल असे वृत्त काही प्रसारमाध्यमांमधून समोर आले आहे. जेव्हा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील तेव्हाच देशात आचारसंहिता लागू होईल. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीसाठी … Read more

आमदार निलेश लंके यांची घरवापसी संदर्भात भूमिका बदलली; आता म्हणतात, राजकारणात कधी काय होईल….

Nilesh Lanke News

Nilesh Lanke News : येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांमध्ये जागा वाटपावरून गदारोळ सुरू आहे. अजून महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटप निश्चित झालेले नाही. कोणत्याच पक्षाने महाराष्ट्रातील आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. नुकत्याच काही दिवसांपूर्वी भाजपाने आणि काँग्रेसने आपल्या … Read more

SBI Fixed Deposit Schemes : एसबीआयच्या सार्वधिक परतावा देणाऱ्या जबरदस्त स्कीम, काही काळातच करतील श्रीमंत!

SBI Fixed Deposit Schemes

SBI Fixed Deposit Schemes : SBI कडे अशा अनेक बचत योजना आहेत, ज्या लोकांना श्रीमंत बनवण्याचे काम करत आहेत. SBI कडे एकापेक्षा एक योजना आहेत. ज्यांचा परतावा देखील खूप आकर्षक आहे. आज आपण अशाच काही योजनांबद्दल जाणून घेणार आहोत. SBI ची अमृत कलश, SBI We care, SBI ग्रीन डिपॉझिट, यांसारख्या अनेक योजनांवर 7.9 टक्क्यांपर्यंत व्याजाचा … Read more

Post Office : पोस्टाच्या ‘या’ योजनेत मिळत आहे एफडीपेक्षा जास्त परतावा, बघा व्याजदर…

Post Office : पोस्ट ऑफिसकडे अशा अनेक बचत योजना आहेत, ज्यात गुंतवणूक करून तुम्ही उत्तम परतावा कमवू शकता. आज आपण अशाच एका योजनबद्दल जाणून घेणार आहोत. पोस्टाची ही योजना लोकांना कमी वेळात इतका उच्च परतावा देते, ज्याची लोकांना अपेक्षाही नसते. आतापर्यंत तुम्ही असा विचार करत असाल की पोस्ट ऑफिसच्या एफडी स्कीममध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला अधिक … Read more

Realme Smartphones : रियलमी लॉन्च करत जबरदस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरासह असतील अनेक खास फीचर्स!

Realme Smartphones

Realme Smartphones : रियलमी लवकरच आपला जबरदस्त स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कपंनीने नुकताच Realme Narzo स्मार्टफोनचा टीझर रिलीज केला आहे. टीझर नुसार हा फोन जबरदस्त फीचर्ससह मार्केटमध्ये एंट्री करणार असल्याचे दिसत आहे. तसेच हा फोन जर मार्केटमध्ये लॉन्च झाला तर मोबाईल मार्केटमध्ये मोठी स्पर्धा निर्माण होईल. फोनचे लँडिंग पेज ॲमेझॉनवर गेल्या काही … Read more

NHM Pune 2024 : NHM पुणे अंतर्गत 271 पदांसाठी नवीन भरती जाहीर, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज!

NHM Pune Job 2024

NHM Pune Job 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता देखील गरजेची असेल. वरील भरती अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष), … Read more

NPCIL Mumbai Bharti 2024 : NPCIL मुंबईमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरु, थेट लिंकद्वारे करा अर्ज!

NPCIL Mumbai Bharti 2024

NPCIL Mumbai Bharti 2024 : न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जे उमेदवार येथे अर्ज करण्यास इच्छुक आहेत त्यांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घेण्यासाठी बातमी … Read more

Recharge Plan : फक्त 299 रुपयांमध्ये दररोज 2GB डेटासह मिळवा अनेक जबरदस्त फायदे!

Recharge Plan

Recharge Plan : जर तुम्ही चांगले आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी प्रसिद्ध टेलिकॉम कंपन्यांचे काही प्लॅन घेऊन आलो आहोत. हे रिचार्ज प्लॅन अगदी तुमच्या बजेमध्ये आहेत, आणि याचे फायदे देखील खूप आहे. चला एक एक करून या प्लॅनबद्दल जाणून घेऊया… जर तुम्ही 28 दिवसांच्या वैधतेसह प्रीपेड योजना शोधत असाल, तर Jio, … Read more

Post office : दरमहा नियमित पेन्शन हवी असेल तर पोस्टाच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक; मिळेल जबरदस्त व्याज…

Post office

Post office : पोस्ट ऑफिसकडून ग्राहकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. अशीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना. या योजनेअंतर्गत ग्राहकांना दरमहा पेन्शनचा लाभ दिला जातो. या योजनेत फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागते आणि याचा लाभ तुम्ही आयुष्यभर घेऊ शकता. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS) ही एक अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय गुंतवणूक योजना … Read more

Sonalika RX 55 DLX Tractor: सोनालिकाचे ‘हे’ 55 HP ट्रॅक्टर कमी डिझेलमध्ये शेतीत करते भरपूर काम! वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

sonalika rx 55 dlx tractor

Sonalika RX 55 DLX Tractor:- ट्रॅक्टरचा वापर आता शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतीत करतात व शेतीतील अनेक अवजड कामे जसे की शेतीची पूर्व मशागत असो की शेतीची आंतरमशागतीची कामे याकरिता ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करण्याअगोदर तो जास्त एचपीचा व मायलेज उत्तम असलेला व परवडेल अशा किमतीमध्ये मिळेल अशा ट्रॅक्टरच्या शोधात … Read more

Fixed Deposit : SBI पासून HDFC पर्यंत ‘या’ बँका FD वर देतायेत सर्वाधिक व्याज; मिळतील ‘हे’ खास फायदे!

Fixed Deposit

Fixed Deposit : जर तुम्ही चांगल्या गुंतवणूक योजना शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही शानदार योजना घेऊन आलो आहोत. या योजनांमध्ये तुम्हाला उत्तम परताव्यासह अनेक फायदेही मिळतील. येथे तुम्हाला पैशांची सुरक्षितता देखील मिळते. आम्ही सांगत असलेल्या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही कर देखील वाचवू शकता. -ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक टॅक्स सेव्हिंग एफडीवर 7 … Read more

Flora Electric Scooter: कोमाकीने लॉन्च केली धमाकेदार आणि आकर्षक लूक असलेली इलेक्ट्रिक स्कूटर! एकदा चार्ज करा आणि 100 किमी चालवा

flora electric scooter

Flora Electric Scooter:- सध्या मोठ्या प्रमाणावर भारतीय बाजारामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढताना दिसून येत असून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे आता ग्राहकांचा कल मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार सादर केल्या आहेतच. परंतु इलेक्ट्रिक दुचाकी आणि आकर्षक वैशिष्ट्य असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर देखील अनेक कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत लॉन्च … Read more

उत्तर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात भाजपाचे नवीन पर्व सुरु होणार, जिल्ह्यातील दोन्ही खासदारांचे तिकीट कापणार ?

North Maharashtra Politics

North Maharashtra Politics : सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपणार आहे. अशा परिस्थितीत, भारतीय निवडणूक आयोग आता 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकांची घोषणा करणार आहे. सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच निवडणुका घेतल्या जातील अन नवीन सरकार सत्ता स्थापित करणार आहे. त्यामुळे आता भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर संपूर्ण … Read more

Maruti Suzuki : बजेटची चिंता सोडा…! अर्ध्या किंमतीत घरी आणा Maruti WagonR…

Maruti WagonR

Maruti WagonR : जर तुम्ही सध्या सेकंड हँड कार घेण्याचा विचार करत असाल तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. आम्ही मारुती वॅगनआर बद्दल बोलत आहोत. ही कार तुम्हाला अगदी तुमच्या बजेटमध्ये मिळेल. तुम्हाला ही कार कुठे आणि किती किंमतीत मिळेल पाहूया… तुम्हाला माहितीच असेल मारुती सुझुकीच्या हॅचबॅक सेगमेंटमध्ये अनेक कार आहेत. ज्यामध्ये मारुती वॅगनआरचाही … Read more

स्टेट बँकेसमोर राजकीय पक्षांची निदर्शने ! जनतेला व देशाला खड्यात घालण्याचे काम केंद्रातील भाजपा सरकारने केले

Ahmednagar News

Ahmednagar News : भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, उध्दव ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने स्टेट बँकेच्या शेवगाव येथील कार्यालयासमोर सोमवारी (दि ११) निदर्शने करण्यात आली. देशातील महत्त्वाचे पाच कायदे मोडून इलेक्ट्रोल बॉक्षडची तरतूद करण्यात आली, या इलेक्ट्रोल बॉक्षडच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने उद्योगपतीक्षकडून हजारो करोड रुपये मिळवले असून, त्या बदल्यात त्या उद्योगपतींना लाभ होईल अशी … Read more