Post Office : पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना; कमी गुंतवणुकीत उत्तम परतावा !

Post Office

`Post Office : पोस्ट ऑफिस कडे अनेक लहान बचत योजना आहेत. जर तुम्ही कमी गुंतवणुकीत उत्तम योजना शोधत असाल तर पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्यासाठी उत्तम आहे. तुम्ही पोस्ट ऑफिस योजनाच्या किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करू शकता. ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये तुम्ही दुप्पट परतावा कमावू शकता. भारत सरकारची ही अल्पबचत योजना असल्याने … Read more

Loom Solar System: घरी बसवा 5kW ची लूम सोलर सिस्टम! लाँच किमतीपेक्षा झाली सव्वा दोन लाखांनी स्वस्त, मिळेल सबसिडी

loom solar

Loom Solar System:- सध्या सौर ऊर्जा वापरायला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारचे प्रयत्न करण्यात येत असून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना यासाठी कार्यरत करण्यात आलेले आहेत. या योजनांच्या माध्यमातून सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान देखील देण्यात येत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच पंतप्रधान सूर्यघर योजनेची घोषणा केली व या योजनेच्या माध्यमातून देखील आता घराच्या … Read more

Mumbai University Bharti 2024 : मुंबई विद्यापीठात ‘या’ पदांसाठी भरती सुरु, थेट लिंकद्वारे करा अर्ज !

Mumbai University Bharti 2024

Mumbai University Bharti 2024 : मुंबई विद्यापीठ, मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी दिलेल्या लिंकद्वारे अर्ज सादर करावेत. मुंबई विद्यापीठ, अंतर्गत “संचालक, थिएटर आर्ट्स अकादमी, प्राध्यापक, संगणक विज्ञान विभाग, प्राध्यापक, माहिती आणि तंत्रज्ञान … Read more

Mumbai Railway Police Bharti 2024 : मुंबई लोहमार्ग पोलीस अंतर्गत शिपाई आणि चालक पदाच्या जागेसाठी भरती सुरु…

Mumbai Railway Police Bharti 2024

Mumbai Railway Police Bharti 2024 : मुंबई लोहमार्ग पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांच्या जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठीची भरती जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुंबई लोहमार्ग पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांच्या एकूण (शिपाई :५१ + चालक : ४) 55 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून … Read more

Gold Price Hike: सोन्याच्या किमतीने फोडला घाम! लोकसभा निवडणूकीनंतर 70 हजारपर्यंत जाणार सोन्याचे भाव? ही बँक आहे कारणीभूत

gold price hike

Gold Price Hike:- सध्या जर आपण सोन्याच्या दरांचा विचार केला तर गेल्या आठ दिवसांमध्ये सोन्याच्या भावामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होत असून मंगळवारी सोन्याचे भाव 64 हजार रुपयांवर पोहोचले होते तर आज जवळपास 66 हजार रुपयांच्या आसपास सोन्याचे दर आहेत. प्रत्येक दिवसाला सोन्याच्या दरामध्ये एक नवीन उच्चांक गाठला जात असल्याची सद्यस्थिती आहे. तसेच यापुढे देखील सोन्याच्या … Read more

NHM Ahmednagar Bharti 2024 : NHM अहमदनगर येथे ‘या’ पदांसाठी सुरु आहे भरती; ‘या’ पत्त्यावर पाठवा अर्ज !

NHM Ahmednagar Bharti 2024

NHM Ahmednagar Bharti 2024 : राष्ट्रीय आयुष अभियान अहमदनगर अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, जर तुम्ही एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. वरील भरती अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी (15 वी एफसी), दंत शल्यचिकित्सक, ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओमॅट्रिक असिस्टंट, श्रवणक्षम मुलांसाठी इंट्रॅक्टर, सार्वजनिक … Read more

Gold Silver Price Today : सोने महागले तर चांदीही भडकली, बघा आजच्या नवीन किमती !

Gold Silver Price Today

Gold Silver Price Today : आज गुरुवारी सराफा बाजार तेजीने उघडला असून, सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. सोने आणि चांदीच्या नवीन किमती आज 07 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. आज दिल्ली सराफा बाजारात, 18 कॅरेट सोने 325/- रुपये, 22 कॅरेट सोने 400/- रुपये आणि 24 कॅरेट सोने 430/- रुपये प्रति 10 ग्रॅम … Read more

Mini Tractor: फळबागायतदार आणि छोट्या शेतकऱ्यांसाठी परफेक्ट आहे ‘हा’ मिनी ट्रॅक्टर! वाचा किंमत आणि त्याची वैशिष्ट्ये

vst tractor

Mini Tractor:- यांत्रिकीकरणाच्या या युगामध्ये कृषी क्षेत्र देखील आता मागे राहिले नसून कृषी क्षेत्रातील विविध कामांकरिता अनेक प्रकारचे यंत्रे विकसित करण्यात आलेले असून त्यामुळे शेतीची कामे आता कमीत कमी वेळेत आणि खर्चात करता येणे शक्य झाले आहे. त्यातल्या त्यात जर आपण शेती यंत्राचा विचार केला तर यामध्ये ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. अगदी शेतीची … Read more

Home Loan : गृहकर्ज घेऊन घर घेणे फायद्याचे आहे का? जाणून घ्या…

Home Loan

Home Loan : घर खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. तथापि, लोकांकडे घर घेण्यासाठी एकरकमी पैसे नासतात, म्हणून लोक गृहकर्ज घेतात. तथापि, अलिकडच्या काही महिन्यांत गृहकर्जाच्या व्याजदरातही लक्षणीय वाढ झाली आहे. अशा स्थितीत जनतेसमोर मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. जास्त व्याजदर असल्याने भाड्याने राहणे चांगले की गृहकर्ज घेऊन घर घेणे चांगले? याचे स्वतःचे फायदे आणि … Read more

अहमदनगर जिल्ह्यात लव्ह जिहाद ? ग्रामस्थांचे गावबंद आंदोलन

Ahmednagar News

Ahmednagar News : लव्ह जिहाद प्रकरणातून सक्तीने धर्मांतर घडवून मढी येथील तरुणीला फूस लावून पळून नेत विवाह लावण्याचा प्रकार लक्षात येताच मढीसह परीसरात तणाव पसरून सर्वपक्षीय ग्रामस्थ व विविध हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिस स्टेशनवर मोर्चा काढून पोलिसांना निवेदन दिले. मुलगी परत द्या, अथवा परिणामांना तयार राहा. असा इशारा देत ग्रामस्थांनी मढी गाव बंद ठेवले. याबाबत अधिक … Read more

भंडारदरा व निळवंडे धरणातून शेतीसाठी आजपासून उन्हाळी आवर्तन

Ahmednagar News

Ahmednagar News : भंडारदरा व निळवंडे धरणातून शेतीसाठी आजपासून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले असून या आवर्तनातील पाणी घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत-जास्त ७ क्रमांकाचे मागणी अर्ज भरून द्यावेत, असे आवाहन आमदार लहू कानडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. रब्बी हंगामातील उशिरा पेरणी झालेला गहू व हरभरा यासह ऊस, मका व इतर पिकांसाठी पाण्याची नितांत आवश्यकता असल्याने धरणातून … Read more

गावठी दारू भट्टीवर कारवाई,दारू व रसायनासह एक लाख ४६ हजारांचा मुद्देमाल नष्ट

Ahmednagar News

Ahmednagar News : शिर्डी पोलीस पथकाने तालुक्यातील चासनळी येथील गोदावरी नदी पात्रातील गावठी दारू भट्टीवर काल बुधवारी (दि.६) छापा टाकून दारू व रसायनासह एक लाख ४६ हजारांचा मुद्देमाल नष्ट केला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांच्या नेतृत्वाखाली या टीमने अचानक छापा टाकून गावठी दारू बनविणारी भट्टी … Read more

अहमदनगर शहरात प्रेमदान चौकात अपघात; व्यावसायिकाचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर-मनमाड महामार्गावर प्रेमदान चौकात भरधाव चारचाकीने दुचाकीस्वाराला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. बांधकाम व्यावसायिक अभियंता अजय चंद्रकांत आकडे (वय ५७, रा. शिंदे मळा, बालिकाश्रम रस्ता) असे मृताचे नाव असून, मंगळवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी बुधवारी तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बांधकाम व्यावसायिक अजय … Read more

लोकसभेपूर्वी उबाठा शिवसेनेला मोठा धक्का ! उद्धव ठाकरे यांचा जवळचा आमदार साथ सोडणार, ठाकरे यांना सोडचिट्टी देऊन ‘हा’ आमदार शिंदे गटात ?

Maharashtra Politics News

Maharashtra Politics News : भारतात 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ हा 16 जून 2024 ला संपणार आहे. अशा परिस्थितीत आता भारतात लवकरच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण झाली आहे. आता कोणत्याही क्षणी निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील आणि तेव्हापासूनच आचारसंहिता लागेल अशी शक्यता आहे. अशा या परिस्थितीतच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला … Read more

नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार…. शिंदे गटातील ‘या’ नेत्याच्या दाव्याने खळबळ

Uddhav Thackeray And Narendra Modi

Uddhav Thackeray And Narendra Modi : भारतात लवकरच लोकशाहीचा महाकुंभ सजणार आहे. 16 जून 2024 ला 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ समाप्त होणार आहे. तत्पूर्वी भारतीय निवडणूक आयोगाला 18 व्या लोकसभेसाठी निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. त्या दृष्टीने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून संपूर्ण तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोग लवकरच लोकसभेच्या तारखा … Read more

ढोलकीच्या तालावर ! नारायणगावची तमाशा पंढरी राहुट्यांनी सजली,तमाशा कार्यक्रमाचे करार करण्यास सुरूवात

Maharashtra News

Maharashtra News : राज्यात तमाशा पंढरी म्हणून नारायणगावची ओळख. या तमाशा पंढरीत यंदा राज्यातील २७ फडमालकांनी आकर्षक राहुट्या सजल्या आहेत. तमाशा कार्यक्रमाचे करार करण्यास सुरूवात झाली आहे. सध्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले असतानाच, दुसरीकडे गावोगावच्या यात्रा, जत्रा उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात तमाशाला मागणी वाढली आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असणाऱ्या फडांना दिलासा मिळेल, अशी भावना फडमालकांनी व्यक्त … Read more

डॉक्टर सुजय विखे पाटील यांची उमेदवारी धोक्यात, भाजपमधूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश लंके यांना पाठबळ

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : सध्या संपूर्ण राज्यात आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्याने सहकार क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. दरम्यान, या जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या जागांसाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. … Read more

ST Employee : एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तावाढीस मुख्यमंत्र्यांची मान्यता

ST Employee

ST Employee : गेल्या अनेक वर्षांपासून एसटी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ करावी, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. वेळोवेळी कर्मचारी आणि संघटनांकडून यासाठी पत्रव्यवहार, उपोषण करण्यात आले. अखेर एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के करण्याच्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवार, ६ मार्च रोजी मान्यता दिली. तसेच तत्काळ याबाबत कार्यवाही करत हा … Read more