अहमदनगर जिल्ह्यातील सरपंचास अटक करण्यासाठी उपोषण ! पोलिस सोयिस्करपणे दुर्लक्ष

Ahmednagar News

Ahmednagar News : रस्त्याने जात असताना पाठीमागून चारचाकी गाडीने धडक देवून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिचोंडी पाटील येथील सरपंच शरद खंडू पवार यास पोलिसांनी तात्काळ अटक करावे. या मागणीसाठी दिलीप रामभाऊ कोकाटे यांनी उपोषण करण्याचा इशारा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे. नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावचे सरपंच शरद पवार यांच्यावर रस्त्याने … Read more

Cheapest CNG Cars : 7 लाखांपेक्षा स्वस्तात खरेदी करा टाटा, मारुतीच्या CNG कार ! देतात 35 Kmpl सुपरहिट मायलेज

Cheapest CNG Cars

Cheapest CNG Cars : नवीन CNG कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात मारुती आणि टाटाच्या स्वस्त CNG कारचा पर्याय उपलब्ध आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारच्या किमती देखील 7 लाखांपेक्षा कमी आहेत. आज मुंबईमध्ये CNG च्या किमती देखील कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे CNG कार वापरणाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : हिंद सेवा मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

Ahmadnagar breaking

Ahmednagar breaking : अहमदनगर मधील हिंद सेवा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बहुचर्चित जागेचा ताबा सोडण्याचा विषय सभासदांनी मंजूर केल्यानंतर या प्रकरणाचा संपूर्ण अभ्यास करून पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून, संस्थेला वकिला मार्फत नोटीस देण्यात आली आहे. अशी माहिती पत्रकार परिषेदेत वसंत लोढा, दीप चव्हाण, संजय घुले, हेमंत मुळे, अनिल … Read more

जामखेड गोळीबार प्रकरणातील आरोपींच्या आवळल्या मुसक्या

Ahmednagar News

Ahmednagar News : जामखेड येथील गोळीबार प्रकरणी आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे (रा. पाटोदा, ता. जामखेड) व कुणाल जया पवार (रा. कान्होपात्रा, नगर, ता. जामखेड) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. ३ मार्च २०२४ रोजी जामखेड येथील मुकादम आबेद बाबूलाल पठाण … Read more

Ahmednagar Politics : विखे पाटील परिवारावरील आरोप किती खरे किती खोटे ? ‘त्यांनी’ स्पष्टच सांगितले…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राहाता तालुक्यासह जिल्ह्याच्या विकासाची प्रक्रीया वेगाने पुढे जात आहे. मात्र काही लोकांना हे सहन होत नाही. वास्तविक ज्यांना स्वतःचा तालुका सांभाळता आला नाही, त्यांनी निधी देत नसल्याचा केलेला आरोप अत्यंत हस्यास्पद आहे, अशी टीका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष डॉ. धनंजय धनवटे यांनी केली आहे. या … Read more

CNG Price Cut : खुशखबर ! CNG च्या किमती झाल्या कमी, पहा CNG चे नवीन दर

CNG Price Cut

CNG Price Cut : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्याने अनेकजण CNG वाहने खरेदी करत आहेत. कारण पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत CNG च्या किमती कमी असून CNG वाहने पेट्रोल- डिझेल वाहनांपेक्षा जास्त मायलेज देण्यास सक्षम आहेत. तुमच्याकडे CNG कार असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण CNG च्या किमतीमध्ये कपात करण्यात आली आहे. सरकारी … Read more

राज्यमंत्री रामदास आठवले स्पष्टच बोलले ! मला शिर्डीमध्ये संधी मिळाली तर…

Ahmednagar News

Ahmednagar News : जागा वाटपावरुन जास्त ओढतान करून चालणार नाही. बीजेपी कोणाचा पक्ष संपवायला चाललाय, असे अजिबात नाही. संपवण्याचा प्रयत्न केला तरी पक्ष संपत नसतो. माझ्या पक्षाचे लोकं निवडून नसले आले तरी माझा पक्ष काही संपला नाही. मला शिर्डीमध्ये संधी मिळाली, तर या भागाचा विकास करण्यासाठी संधी उपलब्ध होईल, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री … Read more

LIC Policy : सामान्यांसाठी LIC ची जबरदस्त योजना, देतेय 110 टक्क्यांपर्यंत परतावा !

LIC Policy

LIC Policy : LIC ही देशातील सर्वात जुनी विमा कंपनी आहे, जी आपल्या ग्राहकांसाठी एका पेक्षा एक योजना ऑफर करते. कोरोना काळानंतर प्रत्येक व्यक्ती गुंतवणुकीला महत्व देत आहे, आणि भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु कमी उत्पन्न असलेल्या लोकांना नेहमीच उदरनिर्वाहाच्या संकटाचा सामना करावा लागतो, त्यामुळे या वर्गातील लोक भविष्यासाठी काहीही नियोजन करू शकत … Read more

Ahmednagar Leopard : धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

Ahmednagar Leopard

Ahmednagar Leopard : गेल्या महिन्याभरापासून तालुक्यातील शिरसगाव परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. येथील शिरसगाव भागात गेल्या महिनाभरापासून २ बिबट्यांचा वावर होता. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत होती. पिंजरा लावण्याची वनविभागाकडे वारंवार मागणी करण्यात येत होती. त्यानंतर चांगदेव बकाल व किशोर बकाल यांच्या ऊसाच्या शेतात वनविभागाने पिंजरा लावला होता. त्यामध्ये … Read more

ईपीएफओ देत आहे 7 लाख रुपयांचे विमा संरक्षण! EPF मध्ये योगदान देत असाल तर तुम्हाला देखील होईल फायदा

insurance cover

मोठ्या प्रमाणावर कर्मचारी हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य असून कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्याचे नियमन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओच्या माध्यमातून केले जाते. कर्मचाऱ्यांचा जो काही महिन्याचा पगार असतो त्यामध्ये दर महिन्याला ईपीएफ खात्यापोटी काही रक्कम कापली जाते व हीच रक्कम कर्मचारी पीएफ अर्थात प्रॉव्हिडंट फंडच्या रूपामध्ये वापरतात. याचा अनुषंगाने कर्मचारी भविष्य निर्वाह … Read more

Most Expensive Beers : काय सांगता ! या बिअरची किंमत आहे 4 कोटींच्या पुढे, जाणून घ्या जगातील टॉप 3 बिअर

Most Expensive Beers

Most Expensive Beers : जगात दारू पिणाऱ्यांची संख्या जास्त आहे. दारूच्या नावाखाली अनेकजण बिअरचे सेवन करत असतात. जगभरात बिअर पिणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र बाजारात अनेक कंपन्यांची बिअर उपलब्ध आहे. भारतात बिअरच्या किमती फार जास्त नसल्याने अनेकदा तुम्हीही पाहिले असेल. तसेच भारतात गोव्याच्या ठिकाणी बिअरची किंमत तर फारच कमी आहे. तुम्ही आजपर्यंत स्वस्त बिअरबद्दल जाणून … Read more

Horoscope Today : मिथुन, वृषभ, तूळ आणि मकर राशीच्या लोकांना आज घ्यावी लागणार विशेष काळजी, अन्यथा…

Horoscope Today

Horoscope Today : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येकाच्या राशीवर ग्रह आणि नक्षत्रांचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे अनेकांच्या राशीमध्ये काही शुभ योग तयार होत असतात तर काही राशीमध्ये अशुभ योग तयार होत असतात. आज काही राशीच्या लोकांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. मेष मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस चांगला जाणार आहे. व्यवसायासाठी आजचा दिवस चांगला असेल. तुम्ही तुमची अपूर्ण … Read more

Gold Silver Price Today : महाशिवरात्रीपूर्वी सोन्याच्या दरात वाढ तर चांदी ‘इतक्या’ रुपयांनी घसरली, वाचा आजच्या किंमती !

Gold Silver Price Today

Gold Silver Price Today : मार्च महिन्यात सोन्या-चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार होत आहेत. आज बुधवारी पुन्हा सोन्याच्या दरात मोठी उसळी आली असली तरी चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. आज 6 मार्च रोजी सोन्याच्या दरात 280 रुपयांनी वाढ झाली असून चांदीच्या दरात 200 रुपयांची घसरण झाली आहे. नव्या किमतींनंतर सोन्याचा भाव 65000 रुपये तर चांदीचा भाव … Read more

अमित शहांनी केला शिंदे आणि पवारांचा ‘गेम’ ! महाराष्ट्रातील 48 पैकी शिंदेंना दहा तर अजित पवारांना फक्त तीन जागा

Maharashtra BJP Candidate List

Maharashtra BJP Candidate List : लोकसभा निवडणुकांसाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कोणत्याही क्षणी आगामी निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात. तसेच कोणत्याही क्षणी आचारसंहिताची घोषणा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशभरात राजकीय वातावरण तापलेले आहे. राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे फायनल केली आहेत आणि अधिकृत उमेदवारांची लिस्ट देखील समोर येऊ लागली आहे. विशेष म्हणजे भारतीय … Read more

अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याचा उपचाराअभावी झाला मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे नेवासा मार्गालगत एका शेतात मंगळवारी सकाळी मृत बिबट्या आढळून आला. मात्र बिबट्या आजारी होता तसेच तो उपचाराविना मृत पावला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कळवूनही उपचारात दिरंगाई झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. श्रीरामपूर-नेवासा मार्गालगत शेतकरी प्रशांत वाघ यांच्या शेताजवळ हा बिबट्या सापडला. माजी सरपंच सचिन पवार, दादासाहेब झिंज आदींनी वनविभाग, तलाठी … Read more

अबकी बार पंकजा मुंडे खासदार ? बीडसहित महाराष्ट्रातील ‘या’ जागांसाठी भाजपाचे उमेदवार निश्चित, पहा कोणा-कोणाला मिळाली संधी ?

Bjp Candidate List Maharashtra

Bjp Candidate List Maharashtra : येत्या काही दिवसात लोकसभेची निवडणूक रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच राजकीय वातावरण तापलेले आहे. दरम्यान राजकीय पक्षांनी आता आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी देखील जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. नुकत्याच दोन दिवसांपूर्वी बीजेपीने अर्थातच भारतीय जनता पार्टीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या पहिल्या यादीत मात्र महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे … Read more

तर आम्हाला आत्महत्येची परवानगी द्या ! मेडिकल कॉलेजच्या ४०० विद्यार्थ्यांची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : रत्नदीप मेडिकल कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष भास्कर मोरे यांना अटक झाली नाही, तर आम्हाला सर्वाना आत्महत्येची परवानगी देण्यात यावी, आम्हाला आता त्रास आणि छळ सहन होत नाही, आमच्या सर्व मागण्या जो पर्यंत पूर्ण होत नाही तो पर्यंत आम्ही अमरण उपोषणाला बसणार आहोत, असा इशारा महाविद्यालयाच्या सुमारे ४०० विद्यार्थी-विद्यार्थीनींनी दिला आहे. या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी … Read more

अहमदनगर सोलापूर महामार्गावर चारचाकी वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, कुटुंबात कर्ता पुरुषच…

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर सोलापूर महामार्गावर दहिगाव (ता. नगर) जवळ भरधाव वेगातील चारचाकी वाहनाने पुढे चाललेल्या सायकलला पाठीमागून जोराची धडक दिल्याने सायकलवरील ७० वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.४) दुपारी तीनच्या सुमारास घडली. बबन मारुती हिंगे (वय ७०, रा. शिरढोण, ता.नगर) असे मयताचे नाव आहे मयत हिंगे हे कामानिमित्त शिराढोण येथून दहीगावकडे सायकलवर … Read more