अहमदनगर जिल्ह्यातील सरपंचास अटक करण्यासाठी उपोषण ! पोलिस सोयिस्करपणे दुर्लक्ष
Ahmednagar News : रस्त्याने जात असताना पाठीमागून चारचाकी गाडीने धडक देवून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिचोंडी पाटील येथील सरपंच शरद खंडू पवार यास पोलिसांनी तात्काळ अटक करावे. या मागणीसाठी दिलीप रामभाऊ कोकाटे यांनी उपोषण करण्याचा इशारा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे. नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावचे सरपंच शरद पवार यांच्यावर रस्त्याने … Read more