GAD Mumbai Bharti 2024 : सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, येथे सुरु आहे भरती

GAD Mumbai Bharti 2024

GAD Mumbai Bharti 2024 : सामान्य प्रशासन विभाग मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, जर तुम्ही येथे अर्ज करू पाहत असाल तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. ही भरती कुठे आहे कोणत्या पदांसाठी होत आहे पाहूया… या भरती अंतर्गत “कार्यालय अधीक्षक, वरिष्ठ … Read more

Maruti Swift 2024 : लोकप्रिय स्विफ्ट अवतरणार नव्या रूपात ! असणार इतकी सुरक्षित

Maruti Swift 2024

Maruti Swift 2024 : मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीची लोकप्रिय हॅचबॅक कार स्विफ्ट आता नवीन रूपात भारतात लॉन्च होणार आहे. स्विफ्ट कारचे नवीन जनरेशन मॉडेल भारतात लॉन्च होण्यासाठी सज्ज आहे. मारुतीकडून नवीन स्विफ्ट कार लॉन्च करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. मारुती सुझुकीची नवीन जनरेशन स्विफ्ट कार अनेकदा चाचणी दरम्यान स्पॉट झाली आहे. त्यामुळे कारचे डिझाईन … Read more

Highest FD Rate : ‘या’ बँकांमध्ये एफडी करण्याचे अनेक फायदे, व्याजदरही जास्त….

Highest FD Rate

Highest FD Rate : प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांच्या फायद्यासाठी वेळोवेळी फिक्स्ड डिपॉझिटवर ऑफर आणत असते. FD ही एक गुंतवणूक योजना आहे ज्यावर लोक विश्वास ठेवू शकतात. कारण येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित असते, अलीकडेच काही बँकांनी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेवींवर सामान्य गुंतवणूकदारांसाठी चालवल्या जाणाऱ्या योजनांपेक्षा जास्त व्याज देतात. याचा … Read more

LIC Policy : LICची जबरदस्त पेन्शन योजना, फक्त एकदाच करावी लागते गुंतवणूक, बघा कोणती?

LIC Policy

LIC Policy : एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसीकडून ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जात आहे. अशातच आज आपण एलआयसीच्या पेन्शन योजनेबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला दरमहा पेन्शनचा लाभ मिळतो. तुम्हाला एलआयसीच्या या अद्भुत योजनेत एकरकमी रक्कम जमा करावी लागते आणि तुम्हाला वयाच्या 40 व्या वर्षापासून पेन्शनचा लाभ मिळण्यास सुरुवात होतो. … Read more

Farming Business Idea : नापीक जमिनीत करा बांबू लागवड, थोड्याच दिवसांत व्हाल लखपती सरकारही देतंय 50 टक्के अनुदान

Farming Business Idea

Farming Business Idea : अनेकजण शेती करत असताना त्यासोबत एक छोटासा व्यवसाय करण्याचा विचार करत असतात. मात्र शेतीसोबत कोणता व्यवसाय करायचा हे अनेकांना समजत नाही. मात्र तुम्ही तुमच्या नापीक जमिनीत एक भन्नाट व्यवसाय सुरु करू शकता. तुमचीही जमीन नापीक असेल तर काळजी करू नका. तुम्ही तुमच्या नापीक जमिनीत बांबू शेती करू शकता. सरकारकडून बांबू शेतीला … Read more

March 2024 Horoscope: मेष,मिथुन आणि कर्क राशींच्या व्यक्तींसाठी कसा राहील मार्च महिना? मिळेल का पैसा?

march 2024 horoscope

आपल्याला माहित आहे की ग्रहांचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन त्यामुळे प्रत्येक राशीवर चांगला किंवा वाईट परिणाम हा होत असतो. तसेच प्रत्येक ग्रहाचा जो काही परिवर्तनाचा किंवा एका राशीतून दुसऱ्या राशीत भ्रमण करण्याचा कालावधी आहे तो देखील वेगवेगळा असल्यामुळे प्रत्येक तीस दिवसांनी ग्रहांमध्ये काही स्वरूपामध्ये बदल होत असतो व त्यामुळे  त्याचा प्रभाव हा पूर्ण बारा राशींवर … Read more

Tata Nexon CNG : मारुती, ह्युंदाईचे टेन्शन वाढले ! टाटा लॉन्च करणार Nexon CNG कार ! देणार इतके मायलेज

Tata Nexon CNG

Tata Nexon CNG : टाटा मोटर्सकडून मारुती सुझुकीच्या CNG सेगमेंटला टक्कर देण्यासाठी नवनवीन CNG कार लॉन्च करण्यात येत आहेत. टाटाकडून आता त्यांची सर्वात लोकप्रिय एसयूव्ही Nexon चे CNG मॉडेल यावर्षी भारतात लॉन्च केले जाणार आहे. टाटा मोटर्सकडून आतापर्यंत त्यांच्या चार CNG कार भारतात लॉन्च केल्या आहेत. त्यांच्या या CNG कारलं ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. … Read more

Organic Fertilizer: घरच्या घरी अशा पद्धतीने तयार करा सुपर फॉस्पो कंपोस्ट खत! शेणखतापेक्षा आहे मुख्य अन्नद्रव्यांची मात्रा जास्त

organic fertilizer

Organic Fertilizer:- शेतीमध्ये पिकांपासून भरघोस उत्पादन मिळावे म्हणून खत व्यवस्थापनाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. उत्पादन वाढीसाठी शेतकरी पिकांना विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. कारण पिकांच्या भरघोस उत्पादनाकरिता नत्र, स्फुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्यांची आवश्यकता असते व त्यासोबतच बऱ्याच प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्यांची देखील तितकीच आवश्यकता भासते. याकरिता बरेच शेतकरी रासायनिक खतांसोबत अनेक … Read more

Mahindra Upcoming EV Cars : महिंद्रा लॉन्च करणार 500 किमीपेक्षा जास्त रेंज देणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक गाड्या, पहा यादी

Mahindra Upcoming EV Cars

Mahindra Upcoming EV Cars : महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून आतापर्यंत भारतीय ऑटो मार्केटमध्ये एकच इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. या कारमध्ये कंपनीकडून मजबूत बॅटरी पॅक आणि शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. आता इलेक्ट्रिक कार वाढती मागणी लक्षात घेता महिंद्रा कार कंपनीकडून आगामी काळात त्यांच्या चार इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या जाणार आहेत. या इलेक्ट्रिक कार 500 … Read more

Bank of Baroda : बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, वाचा…

Bank of Baroda

Bank of Baroda : बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही सध्या कार घेण्याचा विचार करत असाल तर बँक तुम्हाला सध्या स्वस्त दरात कर्ज ऑफर आहे. बँक तुमच्यासाठी सर्वोत्तम ऑफर घेऊन आली आहे. बँक ऑफ बडोदाने नुकतीच कार कर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. सोमवारी बँकेने कार कर्जाच्या दरात कपात करण्याची घोषणा केली. … Read more

Top Force Tractor: फोर्स कंपनीचे ‘हे’ ट्रॅक्टर शेतातील अवघड कामे करतील सोपे! घ्याल तर रहाल फायदे

top force tractor

Top Force Tractor:- आपल्याला माहित आहे की शेतकरी आता ट्रॅक्टरचा वापर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर करू लागले असून शेतीची अनेक प्रकारचे कामे आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतकरी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा देखील वाचतो. दुसरे महत्त्वाचे म्हणजे बरेच अंतरमशागती करिता विकसित करण्यात आलेली यंत्रे ट्रॅक्टरचलित असल्यामुळे देखील ट्रॅक्टरचा वापर हा शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर शेतकरी करतात. यामुळे … Read more

PNB Update : ‘या’ कामासाठी आता पंजाब बँकेच्या ग्राहकांना भरावे लागणार अतिरिक्त शुल्क….

PNB Update

PNB Update : तुमचेही पंजाब नॅशनल बँकेत खाते असेल तर ही बातमी महत्वाची आहे. बँक सध्या तुमच्याकडून या सेवेसाठी अतिरिक्त शुल्क आकारात आहे. जर तुम्ही या बँकेचे ग्राहक असाल तर तुम्हाला या नियमामुळे नुकसान होऊ शकते, काय आहे नियम आणि तुम्हाला कसे नुकसान होईल जाणून घेऊया… आतापासून जर तुम्ही बँकेत बॅलन्स न ठेवता एटीएममध्ये जाऊन … Read more

DA Hike Update : मार्चपासून बदलणार DA चा फॉर्म्युला ! DA वाढीसह पगारातही होणार बंपर वाढ

DA Hike Update

DA Hike Update : केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात या वर्षातील पहिली DA वाढ करण्यात आलेली नाही. मात्र आता कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये लवकरच वाढ केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मार्च महिन्यात कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून मोठी भेट दिली जाईल. केंद्र सरकारकडून मार्च महिन्यापासून कर्मचाऱ्यांच्या DA चा फॉर्म्युला बदलला जाऊ शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्याच्या पगारात लक्षणीय … Read more

Farmer Success Story: लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी करून दाखवलं! स्वतः उभारली कंपनी आणि कमावला 3 कोटी नफा

devani farma producer company

Farmer Success Story:- शेतीच्या बाबतीत पाहिले तर सध्या शेतकरी अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे खूप आर्थिक संकटात सापडल्याचे सध्या चित्र आहे. खरीप हंगाम असो की रब्बी हंगाम यामध्ये हातातोंडाशी शेतकऱ्यांचा घास येतो आणि त्याच वेळी नेमका अवकाळी पाऊस किंवा गारपिटीसारखी नैसर्गिक आपत्ती कोसळते व मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. याशिवाय शेतकऱ्यांची परिस्थिती मिळणारा बाजार भाव … Read more

iPhone 17 चा तपशील लीक ! मिळणार जबरदस्त फीचर्स असलेला इतका मोठा डिस्प्ले, पहा खासियत

iPhone 17

iPhone 17 : Apple स्मार्टफोन निर्मात्या कंपनीकडून भारतीय मार्केटमध्ये त्यांचे शानदार iPhone लाँच केले आहेत. भारतीय मार्केटमध्ये iPhone ची किंमत जरी जास्त असली तरी ग्राहकांमध्ये त्याची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी Apple स्मार्टफोन निर्मात्या कंपनीकडून त्यांचा iPhone 15 लाँच केला आहे. या स्मार्टफोन ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता या चालू वर्षी … Read more

Fixed Deposit : ‘या’ तीन बँकामध्ये एफडी कराल तर फायद्यात राहाल, बघा व्याजदर…

Fixed Deposit

Fixed Deposit : फिक्स्ड डिपॉझिट हा एफडी भारतीयांचा आवडता गुंतवणूक पर्याय आहे. कारण येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मनाली जाते, तसेच येथे मिळणार परतावा हा मागील काही दिवसांपासून खूप जास्त आहे. मे 2022 पासून एफडीवरील व्याज अधिक आकर्षक झाले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यामुळे हे घडले आहे. तुम्ही 7 दिवसांपासून ते … Read more

Tractor Insurance: ट्रॅक्टर घ्या परंतु इन्शुरन्स घ्यायला विसरू नका! मिळतील फायदेच फायदे

tractor insurance

Tractor Insurance:- आपण अनेक प्रकारची वाहने घेतो व यामध्ये दुचाकी पासून तर चारचाकी तसेच कार व शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर हे वाहन घेतले जाते.जर ट्रॅक्टर या वाहनाचा विचार केला तर शेतकऱ्यांसाठी हे एक उपयुक्त वाहन असून शेतीचे पूर्व मशागती पासून तर थेट शेतीमाल बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु वाहन म्हटले … Read more

Personal Loan : सर्वात कमी व्याजदरात वैयक्तिक कर्ज देणाऱ्या बँका कोणत्या?, पहा…

Personal Loan

Personal Loan : आपत्कालीन परिस्थितीत पैशाची गरज भागवण्यासाठी लोक वैयक्तिक कर्जाची मदत घेतात. वैयक्तिक कर्ज कोणत्याही कारणासाठी घेतले जाऊ शकते, मग ते क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी असो किंवा आर्थिक संकट कव्हर करण्यासाठी. अथवा तुमच्या घरासाठी वस्तू खरेदी करणे किंवा तुमच्या मुलांचे शालेय शिक्षण, हॉस्पिटलायझेशन इत्यादी तत्काळ गरजांसाठी वैयक्तिक कर्ज देखील घेतले जाऊ शकते. पण वैयक्तिक कर्ज … Read more