15th Finance Commission : ग्रामपंचायतींची विकासकामांची लगबग ! कोट्यवधीचा निधी मिळाला, ३१ मार्चपर्यंत खर्चाची मुदत
15th Finance Commission : पंधराव्या वित्त आयोगांतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना पाच वर्षात कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला. परंतु आता हा निधी खर्च करण्याची अखेरची मुदत ३१ मार्च असल्याने ग्रामपंचायतींमध्ये विकासकामांची लगबग सुरू झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांना विविध विकासकामांसाठी राज्य शासन तर निधी देतच असते याशिवाय केंद्र शासनाकडून देखील … Read more