शिवसेनेबरोबर युती झाल्यानंतर मला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर होती – रामदास आठवले
Maharashtra News : शिवसेनेबरोबर युती झाल्यानंतर मला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर होती. पण मी तसे न करता भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला. माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘एनडीए’ मध्ये आले असते तर त्यांचा पक्ष फुटला नसता. ‘भाजप’ने त्यांचा पक्ष फोडला नाही तर खा. पवार व ठाकरे यांना त्यांचा पक्ष टिकवता … Read more