Ahmednagar News : दिसायला डिक्टो मनोज जरांगे पाटील, पाहून तुम्हीही हैराण व्हाल ! जामखेड मध्ये बेमुदत उपोषण

Ahmednagar News

Ahmednagar News : मागील सहा दिवसापासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून जरांगे पाटलांसारखे हुबेहूब दिसणारे भुतवडा येथील हनुमंत मोरे हे देखील गुरुवार (दि १५ फेब्रुवारी) पासून जामखेड तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेच कायद्यात रूपांतर व्हावे या मागणीसाठी … Read more

Home Loan Interest Rate : गृह कर्जासाठी उत्तम बँक कुठली?, बघा ‘या’ बँकांचे व्याजदर…

Home Loan Interest Rate

Home Loan Interest Rate : तुम्हीही घर घेण्याचा विचार करत असाल तर त्याआधी बँकांचे गृहकर्जावरील व्याजदर तपासणे तुमच्या फायद्याचे ठरेल. गृहकर्ज तुम्ही कोणत्याही खाजगी किंवा सरकारी बँकेतून घेऊ शकता. गृहकर्जावरील व्याजदर अनेक घटकांवर अवलंबून असला तरी आज आम्ही तुम्हाला देशातील प्रमुख बँकांच्या व्याजदरांबद्दल सांगणार आहोत. ज्या सध्या स्वस्तात गृहकर्ज ऑफर करत आहेत. स्टेट बँक ऑफ … Read more

फडणवीस यांनी मराठा व ओबीसीमध्ये झुंज लावण्याचे काम केले : सुषमा अंधारे

Maharashtra News

Maharashtra News : देवेंद्र फडणवीस यांनी मराठा व ओबीसींमध्ये झुंज लावण्याचे काम केले आहे. मराठ्यांना आरक्षण देणारच, अशी भूमिक घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण नकोच, असे म्हणणारे छगन भुजबळ दोन्ही मांडीवर घेणारे फडणवीस ओबीसींची बाजू कशी सांभाळणार आहेत. पक्षाची फोडाफोडी करून सत्ता लाटायची आणि ओबीसी – मराठा अशी झुंज लावून सामाजिक वातावरण अस्थिर … Read more

Fixed Deposit : FD वर कुठं मिळतंय जास्त व्याज?, बघा टॉप बँकांची यादी…

Fixed Deposit

Fixed Deposit : देशातील लोकप्रिय गुंतवणूक योजनांपैकी एक मुदत ठेव आहे, ज्यामध्ये लोक सर्वाधिक गुंतवणूक करतात. सरकारी आणि खाजगी बँकांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर सामान्य नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळे आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा बँकांची नावे सांगणार आहोत, ज्या सध्या एफडीवर उत्तम परतावा ऑफर करत आहेत. येथे आम्ही वेगवेगळ्या कालावधीच्या अशा काही एफडी शोधल्या आहेत, … Read more

Personal Loan: पर्सनल लोनसाठी अर्ज करायचा आहे तर ‘या’ गोष्टींकडे अगोदर लक्ष द्या! नाहीतर फायद्याऐवजी होईल नुकसान

personal loan

Personal Loan:- जीवनामध्ये अचानकपणे कुठल्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती केव्हा उद्भवेल आणि जास्त प्रमाणात पैशांची आवश्यकता केव्हा भासेल याची कुठलीही शाश्वती आपल्याला देता येत नाही. अशा आर्थिक आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण बँकांकडे कर्जाची मागणी करतो किंवा कर्जासाठी अर्ज करत असतो. यामध्ये बरेच जण पर्सनल लोन म्हणजेच वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करतात. वैयक्तिक कर्ज हे प्रत्येक बँकेकडून देण्यात येते … Read more

‘त्या’ रेशनकार्ड धारकांचा आकडा पोहचला पाच हजारावर !

Maharashtra News

Maharashtra News : आर्थिक दृष्टया दुर्बळ असणाऱ्या परिवारांना अंत्योदय व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका द्वारे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून धान्य दिले जाते. गरजू-गरजवन्तांच्या लाभ योजनेस पात्र नसलेले मोठे अर्थात सबळ लोक घेत असल्याचे ‘पडताळणीवरून स्पष्ट झाले आहे. राज्यात हि संख्या एक लाख २६२ असून जिल्ह्यात ४ हजार ९१४ आहे. पात्र नसतानाही योजनेचा लाभ घेणार्‍या या रेशनकार्ड … Read more

Ahmednagar Breaking : शिवसेनेच्या नगरसेवकावर गोळीबाराचा प्रयत्न, गोळी कट्ट्यात अडकली.. भर चौकात थरार!

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : पारनेर शहरातील मुख्य चौकात असणाऱ्या हॉटेल दिग्विजय समोर गुरुवारी सकाळी सव्वादहाच्या दरम्यान नगरसेवक युवराज पठारे यांच्या छातीला गावठी कट्टा लावत गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. परंतु कट्ट्यात ही गोळी फसल्याने फक्त आवाज झाला. पुढील गोळी झाडण्याच्या आधीच तेथील एकाने पिस्तूल हिसकवल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेला जुन्या वादाची किनार असल्याची चर्चा आहे. घटनेची … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबाला दहा लाखांची मदत

Ahmednagar News

Ahmednagar News : बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या चिमुकल्याच्या गोरे कुटुंबाला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते नुकताच दहा लाखाचा धनादेश सुपूर्त करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील सादतपूर हर्षल राहुल गोरे याच्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला होता. त्या हल्ल्यात हर्षल मयत झाला. त्यानंतर राज्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषदेच्या … Read more

Home Care Tips: घरामध्ये उंदरांचा सुळसुळाट झाला आहे का? 1 रुपयाची ‘ही’ वस्तू वापरा आणि उंदरांपासून कायमची मुक्तता मिळवा

home care tips

Home Care Tips:- आपल्या घराचे आपण योग्य पद्धतीने स्वच्छता ठेवत असतो. परंतु तरी देखील थोडे जरी अडगळ घरामध्ये असेल तर आपल्याला घरामध्ये अनेक प्रकारचे उपद्रवी कीटक दिसून येतात. यामध्ये पाल, झुरळ आणि उंदरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसून येते. यामध्ये जर उंदरांचा विचार केला तर घरामध्ये जर जास्त प्रमाणामध्ये उंदीरांचा प्रादुर्भाव झाला तर मात्र अनेक वापरातल्या … Read more

Gold Price Today : सोन्याच्या दरात घसरण सुरू तर चांदी महागली, बघा आजचे दर…

Gold Price Today

Gold Price Today : भारतीय सराफा बाजारात आज, 15 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी सोने स्वस्त झालेले पाहायला मिळाले, तर चांदीच्या किमतीत थोडी वाढ पाहायला मिळाली. सोन्याचा भाव 61 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर आहे, तर चांदीचा भाव 69 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, बुधवारी संध्याकाळी 24 कॅरेट शुद्ध … Read more

Ahmednagar Breaking : 5 वेळा आमदारकी भूषवलेल्या ‘या’ बड्या नेत्याने उद्धव ठाकरे यांची साथ सोडली, कारणही आले समोर

Ahmednagar Breaking : लोकसभेच्या निवडणुकीसाठी अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. अशातच मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षातील एका बड्या नेत्याने तडकाफडकी राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षाकडून पाच वेळा आमदारकी भूषवलेल्या बबनराव घोलप यांनी शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात विशेष … Read more

Fixed Deposit : एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?, जाणून घ्या

Fixed Deposit

Fixed Deposit : सध्या एफडीकडे लोकांचा कल वाढला आहे, मागील काही काळापासून, महिला यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना दिसत आहेत, फक्त महिलाच नाही तर यात वृद्ध आणि तरुणही गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. एफडी योजना फक्त सुरक्षितच नाही तर येथे सध्या उत्तम परतावा देखील मिळत आहे. अशातच तुम्हीही सध्या एफडी करण्याचा विचार करत असाल तर … Read more

Ahmednagar Politics : शिवसेना शिर्डी अन नगर दक्षिण लोकसभेसाठी इच्छुक, ठाकरे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीमध्ये खळबळ

Ahmednagar Politics News : लोकसभेच्या निवडणुकांसाठी अवघ्या काही दिवसांचा काळ शिल्लक राहिला आहे. खरे तर लोकसभेच्या निवडणुका झाल्यात की लगेच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. एकाच वर्षात लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका होणार असल्याने सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ-मोठ्या घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आता लोकसभेच्या जागा वाटपावर मंथन सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. … Read more

LIC Policy : LIC ची 87 रुपयांची योजना तुम्हाला माहिती आहे का?, मॅच्युरिटीवर मिळतील 11 लाख रुपये !

LIC Policy

LIC Policy : देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी LIC- लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने लोकांना गुंतवणूक करण्याची सवय लावली आहे. LIC मुळेच लोकांनी अल्प बचत करून त्यांची स्वप्ने पूर्ण केली आहेत. LIC प्रत्येक उत्पन्न आणि वयोगटातील लोकांसाठी वेगवेगळ्या योजना चालवते. ज्यामुळे सर्व लोकांना बचत करणे सोपे झाले आहे. दुसरे म्हणजे, LIC मध्ये पैसे गुंतवून … Read more

Apply For Loan : स्वस्तात मिळत आहे 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज, बघा कुठे?

Apply For Personal Loan

Apply For Personal Loan : केंद्र सरकार स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. विशेषत: तरुणांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत करणे हा त्यामागचा उद्देश आहे. सरकारची अशीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री मुद्रा योजना, ज्यामध्ये केंद्र सरकार 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हमीशिवाय देत आहे, तसेच यावर व्याज देखील कमी आकारला जात … Read more

SBI Fixed Deposit Schemes : ज्येष्ठ नागरिकांची मज्जा..! SBI देतेय पैसे डबल करण्याची संधी…

SBI Fixed Deposit Schemes

SBI Fixed Deposit Schemes : जर तुम्ही जोखीममुक्त आणि उच्च परतावा देणारी गुंतवणूक शोधत असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे, आज माही तुम्हाला अशीच एक गुंतवणूक योजना सांगणार आहोत, जी सुरक्षित आणि जास्त परतावा देणारी आहे. आम्ही SBIच्या एका खास योजनेबद्दल बोलत आहोत, जी तुम्हाला उच्च परताव्यासह सुरक्षेची देखील हमी देते. देशातील सर्वात मोठी … Read more

Avoid Mistakes When Eat Apple : सफरचंद खाताना तुम्हीही ‘या’ चुका करताय? आजचा व्हा सावध, अन्यथा…

Avoid Mistakes When Eat Apple

Avoid Mistakes When Eat Apple : हिवाळ्यात सफरचंद बाजारात सहज उपलब्ध होतात. सफरचंद आपल्या आरोग्यसाठी खूप फायदेशीर मानले जातात. यामध्ये फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन सी, बी6, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, प्रथिने, कार्ब आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. सफरचंद जरी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी देखील ते काही गोष्टींसोबत खाण्यास मनाई आहे. आज आपण सफरचंद कोणत्या गोष्टींसोबत … Read more

उद्धव ठाकरे यांनी भाजपचं सगळंच काढलं ! म्हणाले आधी भ्रष्टाचाराबाबत आरडाओरड, आता…

Maharashtra News

Ahmednagar News : भ्रष्ट लोकांविरूद्ध भारतीय जनता पक्षाने आधी आरडाओरड केली. मात्र, त्यांनाच आता पक्षात घेतले आहे. त्यांचीच धुणी – भांडी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यांनी माझे घर फोडले, हिंदुत्वाचा, शिवसेनेचा घात केला, अशी टीका शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली. उद्धव ठाकरे यांची बुधवारी संगमनेर, कोपरगाव येथे जनसंवाद … Read more