Gold Price Today : सोने-चांदीच्या किमतीत घसरण, जाणून घ्या आजचा भाव…

Gold Price Today

Gold Price Today : आज, बुधवारी व्हॅलेंटाईन डेनिमित्त देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्याच्या दरात किरकोळ बदल झाला आहे. सोन्याच्या किमतीत दिलासा मिळाल्याने सर्वसामान्यांना काही क्षण शांतता मिळाली आहे. अशातच तुमचेही सोने-चांदी खरेदी करण्याचे नियोजन असेल तर त्यापूर्वी आजचे सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या… जागतिक बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून आला … Read more

गळीतास आलेल्या ऊस आगीत जळून खाक ! तालुक्यात एकच खळबळ

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारात गळीतास असलेल्या ऊसाला अज्ञात इसमाने लावलेल्या आगीत ४५ हजारांचे नुकसान झाले. या घटनेमुळे चासनळीसह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत शेतकरी प्रकाश भाऊसाहेब गाडे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील चासनळी शेतकरी प्रकाश गाडे यांच्या गट क्रमांक … Read more

Agniveer Recruitment 2024: लष्करात भरती होण्याची सुवर्णसंधी! अग्निवीर भरतीसाठी नोंदणी सुरू, वाचा अर्ज कुठे आणि कसा कराल?

agniveer recruitment

Agniveer Recruitment 2024:- जर आपण प्रामुख्याने ग्रामीण भागातील तरुणांचा विचार केला तर मोठ्या प्रमाणावर लष्करात भरती होण्याचे स्वप्न अनेक तरुणांचे असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लष्करी भरतीची तयारी हे तरुण करत असतात. अशाप्रकारे लष्करी भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी असून लवकरच अग्निपथ योजनेच्या माध्यमातून आता भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. अग्निपथ भरती प्रक्रिया … Read more

स्व. कोल्हे, काळेंनी सहकारी संस्था निवडणूका बिनविरोधचा पायंडा पडला – बिपीन कोल्हे

Ahmednagar News

Ahmednagar News : सर्वसामान्यांना आर्थिक आधार व ग्रामीण भागाच्या विकासात मोलाचे सहकार्य देणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या, पतसंस्था, बँका, साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समिती, या सहकारी संस्था टिकाव्यात, यासाठी स्व. शंकरराव कोल्हे व स्व. शंकरराव काळे यांनी सातत्याने या संस्थांच्या निवडणूका या संस्थांच्या निवडणूका बिनविरोध करण्याचा पायंडा ‘पाडल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष … Read more

Fixed Deposit : एक छोटीशी चूक FD धारकांना पडेल महागात ! गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी…

Fixed Deposit

Fixed Deposit : आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीकडे बँकेची एफडी आहे. एफडीमधील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते, म्हणून गुंतवणूकदार येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. एफडीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे लोकं त्यांच्या इच्छेनुसार गुंतवणूक कालावधी निवडू शकतात आणि निवडलेली वेळ संपते तेव्हा ते पैसे त्यांच्या खात्यात व्याजासह जमा केले जातात. येथील गुंतवणूक ही फायद्याची असली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शासकीय काम रोखल्यामुळे सात शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल

Ahmadnagar breaking

Ahmadnagar breaking : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या विद्युत तारा ओढताना अभियंत्यांना अटकाव करण्यात आल्याची घटना घडली असून याप्रकरणी सात जणांविरोधात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की दीपक कैलास सिंग यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, सिंग हे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत बाभळेश्वर येथील वाहिनी बांधकाम उपविभागात … Read more

Bank Loan Interest Rates : HDFC, PNB आणि ICICI बँक ग्राहकांसाठी महत्त्वाचे अपडेट, वाचा…

Bank Loan Interest Rates

Bank Loan Interest Rates : अनेक बँकांनी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कर्जावरील व्याजदर सुधारित केले आहेत. जर तुम्ही देखील कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर प्रथम तुम्हाला स्वस्त कर्ज कुठे मिळेल हे जाणून घ्यावे लागेल. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच बँकांची यादी घेऊन आलो आहोत, ज्या स्वस्त दरात कर्ज ऑफर करत आहेत. या यादीत खाजगी आणि … Read more

Bank Interest Rate: सर्वात कमी व्याजदरात मिळणाऱ्या पर्सनल लोनच्या शोधात आहात का? ‘या’ बँका देतात कमी व्याजदरात कर्ज! वाचा माहिती

bank intrest rate

Bank Interest Rate:- जेव्हा अचानकपणे आपल्याला पैशांची गरज भासते तेव्हा आपण मित्र तसेच नातेवाईक यांच्याकडून उसनवारीने पैसे घेण्याचा पर्याय अवलंबतो. तसेच दुसरा पर्याय जर पाहिला तर अनेक जण बँकांमध्ये वैयक्तिक अर्थात पर्सनल लोनसाठी अर्ज करतात. परंतु बँकांचा विचार केला तर बँकांच्या माध्यमातून आपण जे काही कर्ज घेतो त्यावर व्याजदर आकारला जातो. त्यामुळे तुम्ही घेत असलेल्या … Read more

Ahmednagar Politics : आमदार कानडे म्हणाले आत्मविश्वास गमावलेल्या भारतीय जनता पक्षाची विकृत कार्यपद्धती…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : दुसऱ्या पक्षातील नेत्यांना प्रथमतः आरोपांची भीती दाखवायची नंतर वारंवार चौकशीच्या कारवाईचा उल्लेख करायचा आणि या पद्धतीने भीती निर्माण करून त्यांना आपल्या बाजूला वळवून घ्यायचे, वेळप्रसंगी पक्षात सामावूनही घ्यायचे, ही भाजपची विकृत कार्यपद्धती आता सर्वसामान्यांच्या परिचयाची झाली आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनामा प्रकरणावर आमदार लहू कानडे यांनी व्यक्त … Read more

Shrigonda News : मंदिर चोरी प्रकरणी पारगाव पुन्हा बंद पोलिसांना दोन दिवसाचा अल्टीमेटम…. अन्यथा पुन्हा गाव बंद

Shrigonda News

Shrigonda News : श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीक येथील श्री सुद्रिकेश्‍वर महाराज मंदिरातील ५० किलो वजनाचे सिंहासन चोरी गेल्याची घटना घडली. पोलिसांनी या घटनेचा तत्काळ तपास लावावा यासाठी मंगळवार (दि.१३) रोजी पारगाव गाव बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान आ. बबनराव पाचपुते, तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे व पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, यांनी मध्यस्थी करत दोन दिवसात आरोपी … Read more

Home Loan EMI : आता घर घेण्याचे स्वप्न होईल पूर्ण, देशातील ‘या’ 5 बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज !

Home Loan EMI

Home Loan EMI : जर तुम्हाला आता घर घ्यायचे असेल आणि तुमच्याकडे पुरेसे पैसे नसतील तर तुम्ही तुमच्या जवळच्या बँकांची मदत घेऊ शकता. यासाठी तुम्हाला बँकेकडून गृहकर्ज घ्यावे लागेल. आता प्रश्न असा येतो की, कमीत कमी व्याज भरावे आणि मस्त घर मिळावे यासाठी कर्ज कोणत्या बँकेतून घ्यावे? चला तर मग अशा 5 मोठ्या बँकांबद्दल जाणून … Read more

शिवाजी महाराजांची भूमी असलेला महाराष्ट्र कुठल्याही हुकूमशाहीला बळी पडणार नाही – उद्धव ठाकरे

Maharashtra News

Maharashtra News : सत्ता येते व जाते; पण माणसाचे प्रेम महत्वाचे आहे. सत्ता बदल झाल्यावर मंत्रीपदाची संधी असतानाही माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी साथ सोडली नाही. सध्या राज्यात शेतकरी बांधवांच्या विविध समस्या असताना सत्ताधारी इतर पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे येत्या काळात जनता दलबदलुंना जागा दाखवून देणार असल्याचे प्रतिपादन ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री … Read more

EPFO Update: पीएफ खातेधारकांना मिळणाऱ्या व्याजात 8.25% इतकी वाढ! पण कधी जमा होणार खात्यात हे व्याज? वाचा माहिती

epfo update

EPFO Update:- नुकतीच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओच्या माध्यमातून पीएफ खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी देण्यात आली व त्यानुसार खातेधारकांना जमा होणाऱ्या रकमेवर जे काही व्याज दिले जाते त्यामध्ये ईपीएफओने वाढ करत व्याजदर आता 8.25% इतके मंजूर केलेले आहे. ईपीएफओ ने घेतलेले या निर्णयाचा फायदा देशातील कोट्यावधी पीएफ धारकांना होणार आहे. परंतु आता प्रश्न … Read more

नगर तालुक्यातील ‘त्या’ सरपंचाकडून जाणीवपूर्वक आमची बदनामी – मंगल दिलीप कोकाटे

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटीलच्या शरद खंडू पवार यांनी सरपंच पदाचा दुरुपयोग करत आमची जाणीवपूर्वक राजकारण करत आमची बदनामी करत असल्याचे ब्रम्हचैतन्य महिला बचत गटाच्या अध्यक्षा मंगल दिलीप कोकाटे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, ब्रह्मचैतन्य स्वयंसहायता महिला बचत गटाने गेली १८ वर्ष चिचोंडी … Read more

Post Office PPF Scheme : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत फक्त 417 रुपये गुंतवल्यास मिळतील 1 कोटी रुपये…

Post Office PPF Scheme

Post Office PPF Scheme : तुम्हाला भविष्यात स्वत:साठी चांगला निधी जमा करायचा असेल तर बचत हा सर्वोत्तम पर्याय आहे. सरकार बचतीसाठी अनेक योजना राबवते. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचे पैसे जलद वाढवू शकता. आज आम्ही तुम्हाला सरकारच्या अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही दरमहा काही रुपये वाचवू शकता आणि स्वतःसाठी एक मोठा निधी जमा … Read more

Boiled Jeera Water Benefits : जिरे पाणी पिण्याचे चमत्कारिक फायदे तुम्हाला माहिती आहेत का? वाचा…

Boiled Jeera Water Benefits

Boiled Jeera Water Benefits : आपण सर्वजण आपल्या जेवणात मसाला म्हणून जिरे वापरतो, परंतु काही लोकांना जिऱ्याचा चहा आणि त्याचे पाणी देखील प्यायला आवडते. कारण त्यांच्या सेवनाने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. तसेच अनेक आरोग्य समस्या देखील दूर होतात. याचे कारण असे की, जिऱ्यामध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात, ते अँटीऑक्सिडंट्सचा एक चांगला स्रोत आहे जो शरीरातील मुक्त रॅडिकल्स … Read more

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सगळंच सांगितल ! भाजपला सत्तेसाठी पक्ष फोडावे लागतात…

Maharashtra News

Maharashtra News : पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर सैनिक असायला हवेत, परंतु आज ते दिल्लीत आहेत. त्यांचे आई- वडील शेतकरी आहेत आणि त्यांनाच रोखले जात आहे. त्यासाठी मोठी भिंत लावली जात आहे. रस्त्यात खिळे टाकले जात आहेत. भाजपला सत्तेसाठी इतर पक्ष फोडावे लागतात. अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. … Read more

Horoscope Today : धनु राशीला मिळेल भाग्याची साथ, तर ‘या’ लोकांना काळजी घेण्याची गरज ! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today

Horoscope Today : प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीत नवग्रह असतो जो वेळोवेळी आपली स्थिती आणि हालचाल बदलत असतो. या नवग्रहांमध्ये कोणताही बदल झाला तरी त्याचा माणसाच्या जीवनावर खूप परिणाम होतो. या ग्रहांच्या आधारे व्यक्तीची दैनंदिन कुंडली ठरवली जाते. एखाद्या व्यक्तीचे आयुष्यही कुंडलीच्या घरानुसार चालते. सध्या जर आपण ग्रहांच्या स्थितीबद्दल बोललो तर, गुरू आणि राहू मेष राशीत आहेत, … Read more