Car Gadgets: कारमध्ये ‘ही’ गॅझेट असतील तर कितीही लांबचा प्रवास करा नाही येणार अडचण! वाचा माहिती

dash cam in car

Car Gadgets: आपल्याकडे जेव्हा कुठल्याही प्रकारचे वाहन असते त्याची योग्य प्रकारे काळजी घेणे खूप गरजेचे असते. मग ती काळजी वाहनाच्या देखभाली संबंधी असो किंवा इतर महत्त्वाच्या वाहनाच्या संबंधित गोष्टींविषयी असो ती काळजी घेणे खूप गरजेचे असते. जेव्हा आपण लांबच्या प्रवासाला निघतो तेव्हा बऱ्याचदा आपण गाडीची सर्विसिंग करून घेतो व त्यानंतरच लांबचा प्रवासाची योजना बनवत असतो. … Read more

Post Office Saving Schemes : महिन्याला नियमित परतावा हवा असेल तर पोस्टाच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक !

Post Office Saving Schemes

Post Office Saving Schemes : पोस्ट ऑफिसद्वारे अनेक सरकारी बचत योजना चालवल्या जात आहेत. ज्याद्वारे लोकांना जोरदार परतावा दिला जात आहे. यामध्ये पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजनेचा देखील समावेश आहे. जी सध्या देशभर लोकप्रिय होत आहे. या पोस्ट ऑफिस योजना अशा लोकांसाठी योग्य आहेत ज्यांना त्यांच्या बचतीवर नियमित उत्पन्न हवे आहे. ही योजना पूर्णपणे सुरक्षित … Read more

Ahmednagar News : ट्रक – दुचाकीचा अपघात ! दुचाकी फरफटत गेली, एक ठार तर एक जखमी

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरमधील अपघातांची मालिका सुरूच असून आता आणखी एक अपघाताचे वृत्त आले आहे. श्रीरामपूरकडून नेवासाकडे येणाऱ्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली आहे. या अपघटमध्ये एक जण ठार, तर एक जण जखमी झाला आहे. या अपघातात या ट्रकने दुचाकीला काही अंतर फरपटत नेले. ही घटना नेवासा बुद्रुक शिवारात सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास … Read more

LIC Policy : दररोज फक्त 500 रुपयांची गुंतवणूक बनवेल करोडपती, जाणून घ्या कसे?

LIC Policy

LIC Policy : जर तुम्हाला छोटी बचत करून मोठी रक्कम मिळवायची असेल, तर तुमच्यासाठी एलआयसी हा एक चांगला पर्याय असू शकतो. LIC मध्ये तुमच्या प्रत्येक छोट्या बचतीनुसार एक योजना आहे आणि त्यानुसार तुम्ही बचत करू शकता. आज आम्ही LIC अशीच एक योजना घेऊन आलो आहोत, जिथे तुम्हाला कमी गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळत आहे. LIC च्या … Read more

Solis 5024 S 4WD Tractor: जपानी तंत्रज्ञानाने बनवलेले ‘हे’ आहे शक्तिशाली ट्रॅक्टर! शेती कामासाठी आहे मजबूत पर्याय, वाचा किंमत

solis 5024 s 4wd tractor

Solis 5024 S 4WD Tractor:- कृषी यांत्रिकीकरणांमध्ये ट्रॅक्टर या यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. कारण शेतीची पूर्व मशागती पासून तर तयार शेतीमाल बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी  ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणावर वापरले जाते व एवढेच नाही तर आंतरमशागतीसाठी जे काही यंत्र विकसित करण्यात आलेली आहे त्यातील बहुसंख्य यंत्र हे ट्रॅक्टरचलित असल्याने आणखीनच ट्रॅक्टरचे महत्व वाढते. त्यामुळे शेती कामाच्या … Read more

Senior Citizen : एफडीवर चांगला परतावा हवाय? बघा ‘या’ बँकांचे वाढीव व्याजदर…

Senior Citizen

Senior Citizen : आपले गुंतवलेले पैसे सुरक्षित असावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते, तसेच त्यावर मिळणार परतावा देखील चांगला असावा. अशातच जेष्ठ नागरिक जास्त जोखीम न घेता चांगल्या परताव्याची गुंतवणूक शोधत असतात, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. काही बँकांनी फेब्रुवारीपासून त्यांचे एफडीवरील व्याजदर सुधारित केले आहेत, त्यामुळे आता एफडीवरही बंपर परतावा मिळू लागला आहे. … Read more

Poisonous Snake: किंग कोब्रा नाही तर हा आहे जगातील सर्वात विषारी साप! वाचा जगातील विषारी सापाबद्दल माहिती

inland taipan snake

Poisonous Snake:- जगामध्ये आणि भारतामध्ये सापाच्या विविध प्रकारच्या जाती आहेत. काही जाती अशा आहेत की चावा घेतल्यानंतर क्षणात व्यक्तीचा जीव जाऊ शकतो. त्यांचे विष इतके शक्तिशाली असते की वेळेवर उपचार मिळाले नाही तर वाचणे कठीण जाते. अशाच प्रकारामध्ये किंग कोब्रा या जातीच्या सापाला देखील ओळखले जाते व तो इतर धोकादायक सापांच्या यादीमध्ये येतो. परंतु या … Read more

Post Office : पोस्टाची ‘ही’ योजना पाच वर्षातच करेल मालामाल, बघा व्याजदर…

Post Office

Post Office : पोस्ट ऑफिसमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आज आम्ही तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसची अशी एक स्कीम घेऊन आलो जिथे तुमचे पैसे तुम्हाला दुप्पट होऊन मिळतील. होय येथे गुंतवणूक केल्यास तुम्ही काही वर्षातच दुप्पट परतावा कमवाल. या योजनेत तुम्ही 5 लाख रुपये जमा केल्यास तुम्हाला पूर्ण 10 लाख रुपये मिळतील. कसे ते जाणून … Read more

Investment Tips: पैसा घर खरेदीत गुंतवावा की सोन्यात! कुठून मिळेल जास्त फायदा? वाचा माहिती

investment tips

Investment Tips:- गुंतवणूक करण्यासाठी सध्या अनेक पर्याय उपलब्ध आहेत व प्रत्येक गुंतवणूकदार पैसे गुंतवताना गुंतवणुकीची सुरक्षितता आणि त्यातून आपल्याला किती फायदा म्हणजेच किती परतावा मिळेल याचा विचार करून गुंतवणूक करत असतात. यामध्ये जर आपण गुंतवणूक पर्यायांचा विचार केला तर भारतीय मोठ्या प्रमाणावर पहिल्यापासूनच सोने खरेदीकडे वळलेले दिसून येतात. कारण भारतामध्ये सोन्यातील गुंतवणूक ही फायदेशीर समजली … Read more

Railway Recruitment 2024: 10 वी, आयटीआय पास असलेल्या उमेदवारांना रेल्वेत नोकरीची मोठी संधी! वाचा ए टू झेड माहिती

railway recruitment 2024

Railway Recruitment 2024:- सध्या नोकरीच्या शोधात असलेल्या व विविध परीक्षांच्या तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा कालावधी असून अनेक शासकीय विभाग अंतर्गत भरतीच्या नोटिफिकेशन जाहीर करण्यात येत असून या कालावधीत संधीचे सोने करण्याची सध्या गरज आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार असो किंवा बँकांच्या माध्यमातून देखील अनेक भरती प्रक्रिया सध्या राबविण्यात येणार आहेत. अगदी या … Read more

झेंडीगेट परिसरात छापेमारी, सहाशे किलो गोमांससह २० लाखांचा मुद्देमाल जप्त  

Ahmednagar breaking

Ahmednagar News : झेंडीगेट परिसरात कोतवाली पोलिसांनी जनावरांची कत्तल करणाऱ्यांवर छापेमारी केली. १३ फेब्रुवारी च्या मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. अरबाज खलील शेख (वय 23 वर्षे, रा. कोठला), फैजल अस्लम शेख (वय 20 वर्षे, रा. झेंडीगेट), सलीम शब्बीर कुरेशी, फैजान अब्दुल कुरेशी(रा. झेंडी गेट) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.  १३ फेब्रुवारीच्या मध्यरात्री दीड वाजता … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ प्रसिद्ध मंदिरात चोरी, ३० लाखांचे ५० किलो चांदीचे सिंहासन लंपास,ग्रामस्थ संतप्त

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिरात चोरी झाली. सोमवारी (दि.१२) रोजी मध्यरात्री ही घटना घडली. चोरट्यांनी सुमारे ५० किलो अंदाजे ३० लाख रुपयांचे चांदीचे सिंहासन चोरुन नेले असल्याची माहिती मिळाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मुख्य दरवाजा कटवणीच्या सहाय्याने तोडून मंदिरात प्रवेश केलं. चोरटयांनी मंदिरातील सुद्रिकेश्वर महाराजांचे सुमारे ५० किलो … Read more

Gym Diet Plan : वर्कआउटनंतर भात खावा की नाही?, जाणून घ्या…

Gym Diet Plan

Gym Diet Plan : लोक स्वतःला फिट बनवण्यासाठी जिममध्ये तासंतास घाम गळतात, आणि जिममधून बाहेर पडताच त्यांना भूक लागते. अशा स्थितीत काहीही खाण्यापूर्वी लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात, काय खावे? काय खाऊ नये? लोक इंटरनेटवर जवळजवळ प्रत्येक गोष्टीबद्दल प्रश्न विचारतात, कसरत केल्यानंतर काय खावे. यातलाच एक प्रश्न म्हणजे वर्कआउट केल्यानंतर भाताचे सेवन करावे की … Read more

Wedding Destination In MP: निसर्गरम्य ठिकाणी लग्न व्हावे अशी आहे का? ‘ही’ आहेत मध्यप्रदेश राज्यातील प्रसिद्ध डेस्टिनेशन वेडिंग

wedding destination in mp

Wedding Destination In MP:- सध्याच्या तरुणाईमध्ये अनेक बाबतीत खूप मोठ्या प्रमाणावर क्रेझ दिसून येते व या पद्धतीची क्रेझ ही लग्नाच्या बाबतीत  देखील आपल्याला दिसून येते. सध्या आपल्याला माहिती आहे की लग्न म्हटले म्हणजे आजकालच्या तरुणांचे अनेक मोठे मोठे स्वप्न असतात. लग्नामध्ये सजावट असो की  वाजंत्रीपासून तर वेडिंग कार्ड पर्यंत सगळ्या पद्धतीच्या प्लॅनिंग मनामध्ये असतात. तसेच … Read more

Gold Silver Price Today : सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार असेल तर बघा आजचे नवीन दर…

Gold Silver Price Today

Gold Silver Price Today : जर तुम्ही व्हॅलेंटाईन वीकमध्ये सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर प्रथम १३ फेब्रुवारीची नवीन किंमत जाणून घ्या. सध्या सोने आणि चांदीच्या मार्केटमध्ये विशेष चढ-उतार दिसून येत आहेत. अशास्थितीत आजही असे काहीसे चित्र पाहायला मिळाले. आज मंगळवारी पुन्हा सोन्याच्या दरात थोडा बदल झाला आहे. सोन्याच्या दरात थोडीशी घसरण … Read more

Poultry Farming: 10 गुंठे भाड्याने जागा घेत सुरू केले गावरान कोंबडीपालन! मिळवत आहे वर्षाला 3.5 लाख रुपये नफा

poultry farming

Poultry Farming:- अनेक व्यक्तींच्या मनामध्ये काहीतरी इच्छा असते व इच्छा पूर्ण करण्याची जर तळमळ आणि त्यासाठी लागणारे कष्ट करण्याची तयारी असेल तर कुठलीही गोष्ट शक्य होत नाही हे आपल्याला अनेक उदाहरणांवरून दिसून येते. अशी उदाहरणे आपल्याला अनेक क्षेत्रांमध्ये दिसून येतात व ती शेती क्षेत्रामध्ये देखील आहेत. काहीतरी करण्याची इच्छा असली तर अनेक अनुकूल परिस्थिती नसताना … Read more

Mangal Gochar 2024 : मीन राशीत मंगळाच्या प्रवेशाने बदलेल ‘या’ 4 राशींचे नशीब, यशाची सर्व दारे उघडतील !

Mangal Gochar 2024

Mangal Gochar 2024 : वैदिक ज्योतिषात नऊ ग्रहांमध्ये मंगळाला विशेष स्थान आहे. मंगळ हा ग्रहांचा सेनापती ग्रह मानला जातो. मंगळ दर 45 दिवसांनी आपला मार्ग बदलतो आणि सर्व 12 राशींच्या जीवनावर परिणाम करतो. एप्रिलमध्ये, मंगळ मीन राशीत प्रवेश करेल. जो काही राशींसाठी खूप खास असेल, मंगळाच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींना फायदा होईल पाहुयात… कर्क कर्क राशीच्या … Read more

Ketu Gochar 2024 : 2024 मध्ये केतू ‘या’ 3 राशींना बनवेल धनवान, जीवनात येईल आनंद…

Ketu Gochar 2024

Ketu Gochar 2024 : शनिदेवानंतर, जर भक्तांना कोणाच्या प्रभावाची सर्वाधिक भीती वाटत असेल तर ते राहू आणि केतू आहेत. या दोन ग्रहांना मायावी ग्रह म्हंटले जाते. हे दोन्ही ग्रह मानवाला चुकीच्या दिशेने घेऊन जाणारे ग्रह आहेत. अशा स्थितीत गेल्या वर्षी ३० ऑक्टोबर रोजी केतूने आपली राशी बदलली होती. तथापि, 2024 मध्ये केतू कन्या राशीत राहील. … Read more