Gold Silver Price Today : सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार असेल तर बघा आजचे नवीन दर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Silver Price Today : जर तुम्ही व्हॅलेंटाईन वीकमध्ये सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर प्रथम १३ फेब्रुवारीची नवीन किंमत जाणून घ्या. सध्या सोने आणि चांदीच्या मार्केटमध्ये विशेष चढ-उतार दिसून येत आहेत. अशास्थितीत आजही असे काहीसे चित्र पाहायला मिळाले.

आज मंगळवारी पुन्हा सोन्याच्या दरात थोडा बदल झाला आहे. सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाली असली तरी चांदीच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली आहे. नव्या किमतींनंतर सोन्याचा भाव 63000 तर चांदीचा भाव 75000 च्या वर गेला आहे.

सराफा बाजाराने मंगळवारी जाहीर केलेल्या सोन्या-चांदीच्या नवीन किमतींनुसार, आज 13 फेब्रुवारी रोजी, 22 कॅरेट सोन्याचा भाव 57,840 रुपये, 24 कॅरेटचा भाव 63,090 रुपयांवर ट्रेंड करत आहे आणि 18 ग्रॅम 47,320 रुपयांवर ट्रेंड करत आहे. 1 किलो चांदीची किंमत 75000 रुपये आहे. नवीन किमतींनंतर सोन्याचा भाव 63000 आणि चांदीचा भाव 75000 च्या पुढे गेला आहे.

मोठ्या शहरांमध्ये सोने-चांदीची किंमत !

मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 57,690 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,940 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा दर 75,600 रुपये प्रति किलो आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा दर 57,690 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,940 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा दर 75,600 रुपये प्रति किलो आहे.

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 57,720 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा दर 75,600 रुपये प्रति किलो आहे.

नवी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर 57,840 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,940 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा दर 75,600 रुपये प्रति किलो आहे.