साडेसहा लाख रुपयांच्या बजेटमध्ये ‘ही’ आहे बेस्ट सेव्हन सीटर कार, पहा या गाडीचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

7 Seater Car

7 Seater Car : भारतात सेव्हन सीटर कारला मोठी मागणी आहे. मोठ्या परिवारांमध्ये सेव्हन सीटर कारला मोठी डिमांड असते. जर तुम्हीही नवीन 7 सीटर कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे. कारण की आज आपण भारतात साडेसहा लाख रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध असणाऱ्या एका भन्नाट 7 सीटर MPV गाडीची माहिती … Read more

Gold Silver Price Today : सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात घसरण, बघा आजचे दर

Gold Silver Price Today

Gold Silver Price Today : आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोन्याचे भाव मंदावले दिसत आहेत. देशांतर्गत बाजारासह COMEX वर सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 0.13 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र, आज चांदीच्या दरात वाढ झाली आहे. MCX वर चांदीची किंमत 0.6 टक्क्यांनी वाढली आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर नरमले आहेत. एमसीएक्सवर सोन्याचा भाव … Read more

उद्धव ठाकरेंचा अहमदनगर जिल्हा दौरा ! दोन दिवस रहाणार जिल्ह्यात…

Ahmednagar News

Ahmednagar News : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद दौऱ्याची सुरूवात केली आहे. उद्धव ठाकरे हे उद्या (दि.१३) व बुधवारी (दि.१४), असे दोन दिवसांच्या नगर उत्तर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरे कार्यकर्ते तसेच जनतेशी संवाद साधणार आहेत. आमदार अपात्र प्रकरण विरोधात गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर अन्याय … Read more

कापूस उत्पादक शेतकरी संकटात !केलेला खर्चही पदरात पडत नसल्यामुळे शेतकरी चिंतातूर

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यात जवळपास ८९ टक्के शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली होती; परंतु कमी पाऊस झाल्यामुळे अत्यंत कमी प्रमाणात कापसाचे उत्पादन झाले. किमान प्रतिक्विंटल दहा हजार रुपये दर शेतकऱ्यांच्या पदरात मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती; परंतु पाच ते सहा हजार रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत असल्याने तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. … Read more

Bank of Baroda : बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर वाचा ही बातमी, गुंतवणूकदारांना होणार फायदा !

Bank of Baroda

Bank of Baroda : जर तुम्ही बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बँकेने एक नवीन स्कीम आणली आहे, ज्याअंतर्गत गुंतवणूकदारांना भरपूर फायदा होणार आहे. बँकेने कोणती स्कीम आणली आहे, आणि गुंतवणूकदारांना याचा कसा फायदा होणार आहे जाणून घेऊया… सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने एक विशेष अल्पकालीन मुदत ठेव योजना सुरू … Read more

Shrigonda Politics : नागवडे दाम्पत्याचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश ! श्रीगोंदा तालुक्यात अजित पवार गटाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार

Shrigonda Politics

Shrigonda Politics : श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष राजकारणात वर्चस्व असलेले काँगेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे बांनी रविवारी दि.११ रोजी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या उपस्थितीत आपल्या प्रमुख समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. रविवारी दि.११ रोजी पुण्यात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक मेळाव्यात राजेंद्र नागवडे व अनुराधा … Read more

Sabja Seeds Benefits : नारळ पाण्यात ‘हा’ पदार्थ टाकून प्या, मिळतील अनोखे फायदे !

Sabja Seeds Benefits

Sabja Seeds Benefits : नारळ पाणी आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे आपण जातोच, पण नारळ पाण्यासोबत जर तुम्ही सब्जाच्या बियांचे सेवन केले तर ते अधिक फायदेशीर मानले जाते. खरं तर नारळाच्या पाण्याचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट होण्यास मदत होते. नारळाच्या पाण्यात विरघळणारे फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. त्यात कॅलरीजचे प्रमाणही खूप कमी असते. … Read more

बिबट्याकडून वासरू फस्त नागरिकांमध्ये भितीचे वातावरण; पिंजरा लावण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील जेऊर येथे बिबट्याकडून गायीच्या वासराची शिकार करण्याची घटना रविवार दि. ११ रोजी घडली. घराशेजारील जनावरांच्या गोठ्यामध्ये बांधलेल्या वासराची शिकार करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर येथील शेतकरी महेश गोरख तवले यांच्या गायीच्या वासराची शिकार बिबट्याकडून करण्यात आली आहे. भवानी माता मंदिर परिसरात … Read more

Ahmednagar News : डोंगराला वणवा ! मोठे क्षेत्र जळून खाक

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील इमामपूर येथील डोंगराला शनिवार दि.१० रोजी रात्री लागलेल्या वनव्यामुळे मोठे क्षेत्र जळून खाक झाले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच वनवा लागण्याच्या घटना घडू लागल्याने जाळरेषा तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, इमामपूर येथील महादेव खोरी तसेच कवडा डोंगर या परिसरात रात्रीच्या सुमारास वनवा लागला होता. सव्र्व्हे … Read more

लोणी परिसरात तीन आठवड्यांत पाचवा बिबट्या जेरबंद

Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता तालुक्‍यातील लोणी- बाभळेश्वर रस्त्यावरील शिवकांता मंगल कार्यालयालगत पाचवा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागास यश रविवारी आले. बिबट्यांच्या अधिवसाची साखळीच यानिमित्ताने समोर येत आहे; मात्र अजूनही काही बिबटे येथे स्थिरावलेले आहेत. लोणी ते बाभळेश्वर रस्त्यालगत डॉ. सुनिल निवृत्ती आहेर यांच्या गट नंबर १६२ मध्ये मक्‍याच्या शेतात साधारण एक वर्षे वयाचा बिबट्या जेरबंद झाला. … Read more

Horoscope Today : जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य ! काहींचे चमकेल नशीब तर काहींना सावध राहण्याची गरज…

Horoscope Today

Horoscope Today : ग्रह आणि नक्षत्रांचा माणसाच्या जीवनावर खोलवर प्रभाव पडतो. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ज्या प्रकारे ग्रहांची स्थिती असते, तशाच घटना त्याच्या आयुष्यात घडतात. ग्रहांची स्थिती शुभ असेल तर सर्व काही चांगले असते परंतु प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यास व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारेच व्यक्तीची दैनंदिन कुंडली ठरवली जाते. दैनंदिन कुंडलीत … Read more

महानगर बँकेत राजकारण येऊ देऊ नका – माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

Ahmednagar News : मराठा बांधवांचा ताब्यात असलेल्या शेळके कुटुंबाची गुलाबराव शेळके महानगर शेडयुल्ड बँकेत राजकारण येऊ देऊ नका व कोणी ही राजकारण करू नका, असे आवाहन नगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले. दिवंगत अध्यक्ष अॅड. उदय शेळके यांच्या पुण्यस्मरणदिनानिमित्त पिंपरी जलसेन येथे आयोजित शोकसभेत कर्डिले बोलत होते. ते पुढे म्हणाले … Read more

Budh Gochar : मार्चमध्ये बुध दोनदा बदलेले आपली चाल, ‘या’ राशींना होईल फायदा !

Budh Gochar

Budh Gochar : काही दिवसात मार्च महिना सुरू होणार आहे. या काळात अनेक ग्रह आपली चाल बदलणार आहेत. ग्रहांचा राजकुमार बुध मार्चमध्ये दोनदा भ्रमण करेल. प्रथम मीन राशीत प्रवेश करेल. दुसरे संक्रमण मेष राशीत होईल. बुध ग्रहाच्या राशी बदलामुळे सर्व राशींवर नकारात्मक आणि सकारात्मक परिणाम दिसून येईल. कुंडलीत बुधाची मजबूत स्थिती व्यवसायात नफा मिळवून देते. … Read more

अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक ! ७ महिन्यानंतर…

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीला पकडण्यात तालुका पोलिसांना ७ महिन्यानंतर यश आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद दत्तात्रय गडकरी (रा. पेमगिरी, ता. संगमनेर) याने एका अल्पवयीन मुलीस फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी अत्याचार केला होता. याबाबत त्याच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. … Read more

खासदार सुजय विखे पाटलांनी सगळंच काढलं ! ‘राहायला पत्र्याचे घर, फिरायला फॉर्च्यूनर… वा रे… साधेपणा…

Ahmednagar News

Ahmednagar News : राजकारणात सध्या काही नाटकी पुढारी नको ते अर्विभाव करतात. समाजाची दिशाभूल करून साघेपणाचा आव आणतात. राहायला पत्र्याचे घर दाखवतात मात्र, आलिशान फॉर्व्युनर वाहनात फिरतात, अशी जहरी टिका खा. सुजय विखे यांनी पारनेरचे आ. निलेश लंके यांच्यावर नाव न घेता केली. आ. ल॑के यांच्या साधेपणाचा खा. सुजय विखे यांनी नामोल्लेख टाळत चांगलाच समाचार … Read more

Mangal Shukra Yuti : मकर राशीत ग्रहांचा महासंयोग, चार राशींचे बदलेले नशीब !

Mangal Shukra Yuti

Mangal Shukra Yuti : हिंदू धर्मात कुंडलीला विशेष महत्व आहे, व्यक्तीच्या जन्मानंतर ही कुंडली काढली जाते. कुंडलीच्या आधारे व्यक्तीबद्दल सर्वकाही कळू शकते, कुंडलीत ग्रहांची स्थिती देखील महत्वाची असते, त्याच्याच आधारे व्यक्तीचे भविष्य, वर्तमान, इत्यादी बद्दल सांगितले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह हा विशिष्ट वेळानंतर एका राशीतुन दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, ग्रहांच्या या संक्रमणावेळी विशेष योग आणि … Read more

Ahmednagar Politics : विखे पाटील गटाला होमग्राउंडवरच धक्का, मोठा पराभव होत 20 वर्षांपासूनची सत्ता गेली !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना अलीकडील काही दिवसांत त्यांच्याच होमपीचवर शह मिळाले आहेत. गणेश कारखान्यात त्यांच्या गटाला पराभव पत्करावा लागला होता. आता पुन्हा एकदा त्यांच्या गटाला पराभवाचा मोठा झटका बसला आहे. शिर्डीत साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणूक नुकत्याच पार पडल्या होत्या. या निवडणुकीत विखे पाटील गटाचा पराजय झाला आहे. 17 पैकी … Read more

Ahmednagar News : मार्केटयार्ड परिसरात ‘टिंग्या’ ची दहशत, चाकूच्या धाकावर पैसे उकळतो

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर शहरातील मार्केट यार्ड परिसरात चाकूचा धाक दाखवून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना लुटण्याची घटना घडलीये. प्रवाशांच्या खिशातील पैसे बळजबरीने काढून घेऊन लुटल्याचा प्रकार घडलाय. शनिवारी (दि. १०) सकाळी मार्केट यार्ड परिसरात हा प्रकार घडला असून कोतवाली पोलीस ठाण्यात गणेश म्हसोबा पोटे उर्फ टिंग्या (रा. कानडे मळा, मार्केट यार्ड, नगर) याविरोधात गुन्हा दाखल झाला … Read more