World Cup 2023 मध्ये भारत-पाकिस्तान एक नाही तर दोनदा भिडणार, जाणून घ्या कोणत्या तारखेला होणार दोन्ही सामने ?

World Cup 2023 :- एकदिवसीय विश्वचषक 2023 या वर्षी 5 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे, ज्यामध्ये एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. यावेळी विश्वचषक २०२३ चे यजमानपद भारताच्या खांद्यावर आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच खूप रोमांचक असतात आणि संपूर्ण जग भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच पाहते. मात्र, दोन्ही देशांतील राजकीय मतभेदांमुळे … Read more

Farmer Scheme: मागेल त्याला मिळेल विहीर आणि सोबत मिळेल सोलर पंप! वाचा या योजनेविषयी माहिती

Farmer Scheme

Farmer Scheme :  शेती म्हटले म्हणजे भरघोस उत्पादनासाठी पिकांची लागवड ते पिकांची काढणी पर्यंतचे व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचे असतेच. परंतु पिकांना सगळ्यात जास्त आवश्यकता असते ती पाण्याची. पावसाळ्या व्यतिरिक्त इतर ऋतूंमध्ये किंवा पावसाळ्यात देखील बऱ्याचदा पावसाचा खंड पडल्यानंतर पिकांना पाण्याची आवश्यकता असते. याकरिता पिकांना संरक्षित पाणी देता यावे याकरिता शेतकरी प्रामुख्याने विहिरी आणि बोरवेल यांचा … Read more

Business Idea : शेती सोबत करा ‘हे’ 3 व्यवसाय, नाही भासणार पैशांची चणचण

Business Idea

Business Idea : शेती ही निसर्गावर अवलंबून आहेच परंतु अनेक नैसर्गिक आपत्तींचा देखील खूप विपरीत परिणाम शेतीवर होत असतो. गेल्या दोन ते तीन वर्षापासून आपण सगळेजण पाहत आहोत की शेती व्यवसायावर अवकाळी पाऊस, अतिवृष्टी तसेच गारपिटी सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे खूप मोठे नुकसान होत असून शेतकऱ्यांना खूप मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. … Read more

World Cup 2023 वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या भारत-पाकिस्तान सामना कधी आणि कोणत्या शहरात होणार ?

World Cup 2023 :- बहुचर्चित एकदिवसीय विश्वचषक या वर्षाच्या अखेरीस खेळवला जाणार आहे, ज्याची तयारी आधीच सुरू झाली आहे. यावेळी विश्वचषक भारत आयोजित करणार आहे, जिथे बहुतेक लोक भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची वाट पाहत आहेत. 2011 नंतर ही पहिलीच वेळ असेल जेव्हा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक भारतात होणार आहे आणि तो 5 ऑक्टोबरपासून सुरू होईल … Read more

Havaman Andaj  : पुढील चार दिवस महाराष्ट्र, कोकण, विदर्भात मुसळधारचा अंदाज !

Maharashtra Havaman Alert

Havaman Andaj  : राज्यात मान्सून सक्रिय असून पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या अनेक भागांत ऑरेंज व यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, सोमवारी राज्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस झाला. ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ निवळल्यानंतर मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू झाला आहे. रविवारी महाराष्ट्र व्यापल्यानंतर मान्सूनने सोमवारी देशाच्या आणखी … Read more

२५ राज्यांत अतिवृष्टीचा इशारा

Ahmednagar Rain

Havaman Andaj : यंदा देशात उशिराने दाखल झालेला मान्सून आतापर्यंत देशाच्या ८० टक्के भागात पोहोचला आहे. अतिवृष्टीमुळे हिमाचलच्या मंडीमध्ये भूस्खलनाची घटना घडली. यामुळे चंदिगड-मनाली महामार्गावर १५ किमीपर्यंत वाहनांचा रांगा लागल्या. येत्या ४८ तासांत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासह २५ राज्यांत जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यंदा मान्सून नव्या पॅटर्नमध्ये देशात दाखल झाल्याचे हवामान … Read more

Maharashtra News : राज्यातील शिक्षकांसाठी दिलासादायक ! ५० हजार शिक्षकांची लवकरच भरती

Maharashtra News

Maharashtra News : नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात लवकरच ५० हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही मोठी शिक्षक भरती असेल, शिक्षकांची कमतरता भासणार नाही, असे मंत्री केसरकर यांनी म्हटले आहे. केसरकर यांच्या या घोषणेमुळे शिक्षकांना मोठा दिलासा … Read more

Buy Online Seeds papaya : घरबसल्या मागवा पपईच्या या प्रगत वाणाचे बियाणे! मिळेल भरपूर उत्पादन, जाणून घ्या सविस्तर

Buy Online Seeds papaya

Buy Online Seeds papaya : भारतात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच देशातील शेतकरी आता परम्परेक शेती न करत आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. त्यामुळे त्यांना खर्च कमी आणि नफा अधिक मिळत आहे. शेतकरी प्रगत तंत्रज्ञानाने शेती करत असल्याने त्यांना चांगला फायदा होत आहे. देशात फळबागांचे प्रमाण अधिक वाढत आहे. यामध्ये वेगवेगळ्या फळबागांची लागवड केली … Read more

Cotton crop : कापसाला गुलाबी बोंडअळी आणि पांढऱ्या माशीपासून वाचण्यासाठी करा हे उपाय! CICR नागपूरने सुचवल्या उपाययोजना

Cotton crop

Cotton crop : भारतामध्ये कापूस या नगदी पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. 2021-22 च्या आकडेवारीनुसार, जगातील कापूस उत्पादनात भारताचा वाटा 24 टक्के आहे. यावरूनच तुम्ही भारतामध्ये किती मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते याचा अंदाज लावू शकता. भारतातील अनेक राज्यांमध्ये कापसाचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि … Read more

IRCTC Tour Package : कमी बजेटमध्ये पावसाळ्यात घ्या उटी फिरण्याचा आनंद! IRCTC देतंय स्वस्त टूर पॅकेज, जाणून घ्या सविस्तर

IRCTC Tour Package

IRCTC Tour Package : देशात आता सर्वत्र मान्सून सक्रिय होत आहे. तसेच अनेक राज्यांमध्ये मान्सून सक्रिय देखील झाला आहे. जर यंदाच्या पावसाळ्यात तुम्हाला फिरायला जायचे असेल तर उटी हे पर्यटन स्थळ तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते. उटीमध्ये अनेक सुंदर पर्यटन ठिकाणे आहेत. त्यांना तुम्ही भेट देऊन तुमच्या सहलीचा आंनद वाढवू शकता. बजेट कमी असेल तर घाबरू … Read more

Car Loan Tips : कारसाठी लोन घेताय? तर लक्षात ठेवा या गोष्टी, अन्यथा होईल आर्थिक नुकसान

Car Loan Tips

Car Loan Tips : आजकाल अनेकजण आर्थिक गरज भागवण्यासाठी कर्ज घेत असतात. कर्जाचे पैसे हे प्रत्येकजण वेगवेगळ्या कामासाठी वापरत असतो. कोणी घर बांधण्यासाठी तर कोणी नवीन कार खरेदी करण्यासाठी. कर्जाचे अनेक प्रकार आहेत. वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, घर कर्ज आणि वैयक्तिक कर्ज असे कर्जाचे प्रकार आहेत. जर तुम्ही वाहन कर्ज घेत असाल तर तुम्ही अनेक … Read more

CNG Cars Tips : सीएनजी कारधारकांनो सावधान! नेहमी लक्षात ठेवा या गोष्टी अन्यथा होईल अपघात

CNG Cars Tips

CNG Cars Tips : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत असल्याने अनेकजण सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारचा पर्याय निवडत आहेत. ऑटो मार्केटमध्ये सध्या सीएनजी कारच्या मागणीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील नागरिक नवीन कार खरेदी करताना सीएनजी कारच खरेदी करताना दिसत आहेत. या नागरिकांनी सीएनजी कारला पहिली पसंती दिली आहे. मात्र सीएनजी कार वापरत … Read more

टीम इंडियाचे हे 5 खेळाडू विश्वचषक 2023 सुरू होण्यापूर्वीच करणार निवृत्तीची घोषणा !

Cricket News BCCI  :- यावेळी भारत २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करून भारताने आयसीसीचे विजेतेपद पटकावले होते आणि यावेळीही एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे. अशा स्थितीत भारतीय संघ पुन्हा एकदा वनडे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पाहत आहे. त्याचवेळी, एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारतीय संघाच्या 5 खेळाडूंच्या निवृत्तीची … Read more

झणझणीत पदार्थ खायला आवडतात का? तुम्हाला माहिती हवी की कोणत्या देशात खाल्ले जातात सर्वात मसालेदार पदार्थ? वाचा माहिती

s

आपल्यापैकी बरेच जण हे अस्सल खवय्ये असतात. म्हणजेच अशा व्यक्तींच्या खाण्यापिण्याच्या आवडीचा विचार केला तर त्या खूप भन्नाट अशा पद्धतीचे असतात. बऱ्याच जणांना जंक फूड, चायनीज खाद्यपदार्थ, काहींना समोसे तसेच  वडापाव सारखे तेलकट पदार्थ खायला आवडतात. त्या पद्धतीने प्रत्येकाच्या खायच्या आवडी या वेगवेगळ्या असतात. परंतु यामध्ये चमचमीत आणि झणझणीत असे स्पायसी अर्थात मसालेदार पदार्थ कुणाला … Read more

देशाशी गद्दारी केल्याबद्दल जय शाहने या खेळाडूला दिली शिक्षा, वयाच्या 24 व्या वर्षीच झाला बरबाद !

Team India Cricket News : भारतीय संघाला एक महिन्याची विश्रांती मिळाली आहे. यानंतर तो पुढील महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे. कॅरेबियन भूमीवर दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-२० मालिका खेळायच्या आहेत. बीसीसीआयने आदल्या दिवशी कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. अपेक्षेप्रमाणे या दौऱ्यात काही युवा खेळाडूंना संधी देण्यात आली होती, … Read more

हे 5 खेळाडू कधीच टीम इंडियात परतणार नाहीत ! अनेक वर्षांपासून पाहात होते वाट पण…

Cricket News  :- एकीकडे भारतीय संघात खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या वाढत असताना, भारतीय संघातील प्रस्थापित खेळाडूंची जागा घेण्यासाठी दर दुसऱ्या दिवशी काही नवे युवा खेळाडू आपल्या कामगिरीने सज्ज होतात. त्याचबरोबर टीम इंडियामध्ये खेळलेले अनेक खेळाडू आहेत, जे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय संघात पुनरागमनाची वाट पाहत आहेत. त्यांच्यामध्ये असे काही खेळाडू आहेत ज्यांनी टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचे … Read more

Nano Car: ‘टाटा नॅनो’ पेक्षाही लहान आहे ही सर्व सोयींनीयुक्त आलिशान कार, मिळतील विविध वैशिष्ट्ये

c

भारतात आणि जगात अनेक वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या असून वेगवेगळे वैशिष्ट्य असलेले वाहन निर्मिती करण्यामध्ये ह्या कंपन्यात स्पर्धा दिसून येते. कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त वैशिष्ट्य आणि सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न या कंपन्यांचा असतो. त्यातल्या त्यात अनेक इलेक्ट्रिक वाहनांची सध्या रेलचेल दिसून येत असून दुचाकीच नाही तर अनेक इलेक्ट्रिक कार देखील तयार केल्या जात आहेत. … Read more