मोठी बातमी: लवकरच राज्यात कृषी सेवकांची भरली जाणार 2070 पदे, भरतीसाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर
राज्याच्या विविध विभागांमध्ये विविध पदांच्या खूप जागा रिक्त असून विविध विभागांतर्गत भरतीसाठीच्या जाहिराती आता प्रसिद्ध करण्यात येत आहेत. कोरोना कालावधीपासून राज्यातील सगळ्या प्रकारच्या भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आलेल्या होत्या. परंतु आता टप्प्याटप्प्याने विविध विभागांतर्गत भरती प्रक्रिया राबवल्या जाणार आहेत. राज्यामध्ये75 हजार पदांसाठीची मेगा भरती देखील होणार असून विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी हा खूप मोठा … Read more