Hyundai Creta : Hyundai ने दिला ग्राहकांना मोठा धक्का ! बंद केली ‘ही’ सर्वात लोकप्रिय SUV; कारण जाणून घ्या…
Hyundai Creta : जर तुम्ही Hyundai Creta चे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण आता कंपनीने Hyundai Creta लाल रंगाच्या पेंटमध्ये उपलब्ध होणार नाही, असे सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाल रंगाचा क्रेटा पूर्वी सिंगल आणि ड्युअल टोन पर्यायांसह उपलब्ध होता परंतु आता उपलब्ध होणार नाही. 2023 Creta आता 5 सिंगल टोन आणि … Read more