Chanakya Niti : आयुष्यात कधीच यशस्वी होत नाहीत ‘या’ दोन व्यक्ती, काय सांगतात आचार्य चाणक्य? जाणून घ्या…

Chanakya Niti : सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला एकमेकांच्या पुढे जाण्याची खूप इच्छा आहे. यासाठी अनेकजण पूरेपूर प्रयत्न करतात. मात्र प्रत्येकाला यश मिळतेच असे नाही. यशस्वी रणनीति आणि संपूर्ण समर्पणाने प्रयत्न करणारेच त्यांच्या आयुष्यत यशस्वी होतात. चाणक्य यांनीही अपयशाबाबत काही मते मांडली आहेत. अनेकांना आचार्य चाणक्य यांचे बोल कठोर वाटतात, मात्र ते प्रत्यक्षात व्यक्तीचे आयुष्य यशस्वी … Read more

AAICLAS Recruitment 2023 : तरुणांना मोठी संधी ! AAI ने 400 पदांसाठी मागवले अर्ज; लगेच करा अर्ज

AAICLAS Recruitment 2023 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर आज तुमच्यासाठी एक उत्तम संधी आलेली आहे. कारण एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया कार्गो लॉजिस्टिक अँड अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड सिक्युरिटी (CLAS) ने बंपर भर्ती सुरु केली आहे. या भरती अंतर्गत सिक्युरिटी स्क्रीनर फ्रेशर रिक्रूटमेंट 2023 साठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे, यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

मोठी बातमी ! आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते उरण दरम्यान थेट प्रवास; ‘या’ तारखेला सुरू होणार रेल्वे मार्ग

mumbai news

Mumbai News : मुंबई अन उपनगरात धावणाऱ्या लोकल संदर्भात एक मोठी अपडेट हाती येत आहे. खरं पाहता लोकांना मुंबईची जीवन वाहिनी म्हणून ओळखलं जात. मुंबई लोकलच विस्तारलेल जाळ कॅपिटल सिटी ला आपल्या उपनगरांशी कनेक्टिव्हिटी मिळवून देत आहे. लोकलमुळे उपनगर आणि मुंबई या दरम्यानची कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत झाली आहे. मात्र असे असले तरी अजूनही उपनगरातील बहुतांशी … Read more

Sleeping pattern : तुमचाही मेंदू म्हातारा होत नाही ना? करत असाल ‘ही’ चूक तर वेळीच सावध व्हा! नाहीतर..

Sleeping pattern : धावपळीच्या जगात आरोग्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. आरोग्याकडे लक्ष न दिल्याने आजारांना सामोरे जावे लागते. यातील काही आजार हे जीवघेणे असतात. अनेकजण नोकरीवरून रात्री उशिरा येतात तर काहीजण रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत बसतात. तर काहीजण रात्री उशिरापर्यंत स्मार्टफोन पाहत बसतात. रात्रीच्या वेळी जर झोप घेतली नाही तर त्याचा परिणाम थेट तुमच्या … Read more

Ravindra Dhangekar : ‘मी जेव्हा निवडून येतो तेव्हा 5, 10 टर्म हलत नाही’

Ravindra Dhangekar : कसबा पोट निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मोठा विजय मिळवला. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला असून आता पुण्यात काँग्रेसला पुन्हा एकदा चांगले दिवस आल्याचे दिसून येत आहे. यामुळे येणाऱ्या काळात अनेक समीकरण बदलण्याची शक्यता आहे. नगरसेवक ते आमदार असा प्रवास सुरू झालेले कसब्याचे रवींद्र धंगेकर यांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या … Read more

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची नियुक्ती? जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य, समोर आणली मोठी चूक

Jayant Patil : राष्ट्रवादीने विधानपरिषदेच्या गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची नियुक्ती केली आहे. असे असताना त्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केल्याचे पत्र १० मार्चला निघाले आहे. ही चूक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लक्षात आणून दिली आहे. यावरून जयंत पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. विधानपरिषदेच्या गटनेतेपदासाठी एकनाथ खडसे यांचे नाव सुचवले आहे. पण, … Read more

Engine oil : इंजिन ऑइल वेळेवर बदलले नाही तर काय होईल? जाणून घ्या नाहीतर होईल तुमच्या कारचे मोठे नुकसान

Engine oil : तुमच्याकडे अनेकजण कार वापरत असतील. मागणी आणि गरज पाहता अनेक दिग्ग्ज कार उत्पादक कंपन्या त्यांच्या कार्स मार्केटमध्ये लाँच करत आहेत. कोणतीही कार असो तिच्यासाठी इंजिन ऑईल खूप महत्त्वाचे असते. अनेक कारचालक त्याकडे लक्ष देत नाही. वर्षानुवर्षे काही जण इंजिन ऑईल बदलत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम कारच्या इंजिनवर होताना आपल्याला दिसतो. सर्वात महत्त्वाचे … Read more

पंजाबराव डख : 14 मार्चपासून अहमदनगर, नासिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नंदुरबार, यवतमाळ, नांदेड, लातूर अन ‘या’ जिल्ह्यात ‘इतके’ दिवस पाऊस पडणार!

maharashtra weather update

Maharashtra Weather Update : राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे. डख यांनी आज 13 मार्च 2023 रोजी नासिक जिल्ह्यातील काही भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज बांधला आहे. याशिवाय उद्यापासून अर्थातच 14 मार्च 2023 पासून ते 19 मार्च 2023 … Read more

Electric Scooter : OLA vs Chetak vs Ather, कोणती इलेक्ट्रिक स्कूटर आहे सर्वोत्तम? जाणून घ्या

Electric Scooter : जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणार असाल आणि ओला, अथर आणि बजाजमध्ये कोणती इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करावी याबद्दल तुम्ही गोंधळात असाल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आम्ही या बातमीमध्ये तुम्हाला या तीनही इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमत, बॅटरी पॅक आणि रेंज याबद्दल सांगणार आहोत. ज्यानंतर तुम्ही स्वतः अंदाज लावू शकता की … Read more

Chandrasekhar Ghule : नगरच्या राजकारणाला वेगळे वळण! नगर जिल्हा बँकेतील पराभव जिव्हारी, चंद्रशेखर घुले राष्ट्रवादी सोडणार?

Chandrasekhar Ghule : अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अवघ्या एका मताने अध्यक्षपद हुकणे, यामुळे व्यथित झालेले राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले वेगळा निर्णय घेण्याच्या विचारात आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर आता मंगळवारी शेवगावमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ते आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगण्यात येते. यामुळे नगरमध्ये राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. ते … Read more

SBI To HDFC Fixed Deposits : जबरदस्त परतावा मिळवण्याची अखेरची संधी! 31 मार्च रोजी संपणार ‘या’ विशेष एफडी

SBI To HDFC Fixed Deposits : जर तुमचे बँकेत खाते असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण आता तुमच्याकडे चांगले पैसे कमावण्यासाठी शेवटची संधी आहे. कारण काही बँक त्यांची विशेष एफडी 31 मार्च रोजी बंद करणार आहेत. 31 मार्चनंतर तुम्हाला बँकेच्या एफडीमध्ये गुंतवणूक करता येणार नाही. सध्याच्या काळात अनेकजण बँक एफडीमध्ये गुंतवणूक करत आहेत. … Read more

Best Investment Options for Women : महिलांसाठी ‘या’ गुंतवणूक योजना ठरत आहेत फायदेशीर; मिळत आहे जबरदस्त परतावा, आजच गुंतवणूक करा

Best Investment Options for Women : सुरक्षित आणि ज्या योजनेत परताव्याची विना जोखिम हमी मिळते, अशा ठिकाणी महिला गुंतवणूक करत असतात. फक्त एक चांगला गुंतवणुकीचा निर्णय तुम्हाला काही वर्षांत लखपती होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करू शकतो. तसेच जर तुम्ही चांगला परतावा देणाऱ्या योजनेत गुंतवणूक केली तर तुमचे भविष्य सुरक्षित राहते. तुम्ही आता चांगला आणि कोणत्याही … Read more

Apple iPhone Discount : iPhone 14 चाहत्यांसाठी मोठी संधी ! या ऑफरमध्ये मिळतोय बंपर डिस्काउंट

Apple iPhone Discount : जर तुम्ही iPhone 14 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Flipkart Big Saving Days सध्या मोठ्या डिस्काउंट ऑफर देत आहे, यामध्ये तुम्ही खूप कमी पैशात तुमच्या स्वप्नातील iPhone खरेदी करू शकता. जर तुम्हाला या डिस्काउंट ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे काही दिवस शिल्लक आहेत आणि आज आम्ही तुम्हाला या ऑफरबद्दल … Read more

Old Pension Scheme : जुन्या पेंशनबाबत पंतप्रधान मोदींनी दिली गुड न्युज ! आता कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा लाभ

Old Pension Scheme : केंद्र सरकारकडून जुनी पेन्शन योजनेबाबत मोठा अपडेट जारी करण्यात आला आहे. जर तुम्हीही याचा लाभ घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आता तुम्ही जुन्या पेन्शन योजनेचा पर्याय निवडू शकता. OPS आणि NPS मध्ये … Read more

Blood Test : रक्ताची कोणती चाचणी कोणता रोग ओळखते? जाणून घ्या कॅन्सर, हृदयरोग, कोलेस्ट्रॉल, एचआयव्ही, मधुमेहांवरील चाचण्या…

Blood Test : शरीरातील सर्वात मोठा अविभाज्य घटक म्हणजे रक्त असतो. अशा वेळी तुम्हाला अनेकवेळा आजारी पडल्यानंतर डॉक्टरने रक्त तपासण्यासाठी सांगितेतले असेल. कारण शरीरातील सर्व चांगल्या-वाईट गोष्टींचे रहस्य रक्तात दडलेले असते. यामुळे कोणताही आजार असेल तर त्याचे पहिले रहस्य रक्तातच दडलेले असते. म्हणूनच रक्त तपासणीमध्ये शेकडो रोग ओळखले जातात. शरीरातून रक्त काढून टाकले तर आपण … Read more

‘असं’ झालं तर राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना लागू होणार जुनी पेन्शन योजना; माजी उपमुख्यमंत्रीपुत्राचे विधान चर्चेत

juni pension yojana

Juni Pension Yojana : शासकीय कर्मचाऱ्यांचा ओ पी एस म्हणजेच जुनी पेन्शन योजना हा विषय मोठा जिव्हाळ्याचा. जसं की आपणास ठाऊकच आहे 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना OPS योजना लागू न करता एनपीएस म्हणजेच नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. मात्र कर्मचाऱ्यांकडून ही नवीन योजना रद्द करत पुन्हा एकदा जुनी योजना कार्यान्वित … Read more

Interesting Gk question : मला डोळे आहेत पण मी आंधळा आहे, मला पाय आहेत पण मी लंगडा आहे, मला तोंड आहे पण मी बोलत नाही, सांगा मी कोण आहे?

Interesting Gk question : चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकाल. मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात. हे … Read more

Gold Price Update : सोने- चांदी ग्राहकांसाठी खुशखबर ! सोन्याच्या दरात विक्रमी घसरण, जाणून घ्या 10 ग्रॅमचा भाव

Gold Price Update : सोने खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज तुम्हाला 2300 रुपयांनी स्वस्त सोने मिळत आहे. आज सोन्याचा भाव 56,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर दिसत आहे. याशिवाय आज चांदीचा भाव 63500 रुपये प्रति किलोच्या पुढे गेला आहे. MCX सोन्याची किंमत … Read more