Optical Illusion : चित्रात लपली आहे घातक मगर! तीक्ष्ण नजर असेल तर शोधा शिकारी मगर…
Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजनची अनेक चित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच लोकही अशा चित्रांना चांगला प्रतिसाद देत आहेत. ऑप्टिकल इल्युजन चित्रांमध्ये काही लपलेल्या गोष्टी शोधण्याचे आव्हान दिलेले असते. मात्र लपलेल्या गोष्टी सहज शोधणे शक्य नसते. ऑप्टिकल इल्युजन चित्रे अशी असतात त्यात वस्तू समोर असते मात्र दिसत नाही. शक्कल लढवून त्यातील चित्र शोधावे लागते. … Read more