कौतुकास्पद ! शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे लग्न आता होणार मात्र एका रुपयात; काय आहे ‘हा’ उपक्रम, वाचा सविस्तर

farmer marriage

Farmer Marriage : भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे शेती व शेतीशी निगडित उद्योगधंद्यांवर आधारित आहे. अशा परिस्थितीत देशातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासनाकडून कायमच वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. काही सामाजिक संस्था देखील शेतकरी हितासाठी वेगवेगळे अभिनव उपक्रम राबवत असतात. असाच एक अभिनव उपक्रम एका सामाजिक संस्थेने राबवला असून या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या … Read more

Indian Railways : होळीपूर्वी करोडो प्रवाशांसाठी रेल्वेने दिली खुशखबर, आता…

Indian Railways : दरवर्षी देशभरात होळीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. अनेकजण शिक्षणासाठी तर कोणी नोकरीसाठी बाहेरगावी असतात. त्यामुळे ते होळीसाठी आपल्या घरी जातात. जर तुम्हीही होळीसाठी घरी जात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण होळीपूर्वी रेल्वेने करोडो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. धुक्यामुळे रद्द केलेल्या गाड्या पुन्हा एकदा पूर्ववत केल्या असून … Read more

शब्द पाळला ! ‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या फेब्रुवारी महिन्यातील वेतनासाठी ‘इतक्या’ कोटींचा निधी मंजूर; आता केव्हा मिळणार वेतन? वाचा

st employee news

St Employee News : राज्यात सध्या शासन आणि प्रशासनातील कर्मचाऱ्यांमध्ये मोठे मतभेद पाहायला मिळत आहेत. वास्तविक शासन आणि प्रशासन ही दोन्ही एकाच गाडीचे चाक. यामुळे शासन आणि प्रशासनाला जनतेच्या हितासाठी कार्य करणं आवश्यक आहे. पण राज्य कर्मचाऱ्यांच्या काही प्रलंबित मागण्या शासन दरबारी प्रलंबित असल्याने राज्य कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच मात्र एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासा … Read more

Flipkart Offer : 200MP कॅमेरा असणारा ‘हा’ जबरदस्त 5G स्मार्टफोन फक्त दहा हजार रुपयांत खरेदी करा, पहा ऑफर

Flipkart Offer : स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्ही नवीन 5G स्मार्टफोन विकत घेतला तर त्यावर खूप मोठी सवलत मिळू शकते. अशी अप्रतिम ऑफर Infinix Zero Ultra 5G या स्मार्टफोनवर मिळत आहे. या 5G स्मार्टफोनची मूळ किंमत 49,999 रुपये इतकी आहे. आश्चर्यकारक डील फ्लिपकार्ट ऑफर स्प्लॅश करत आहे. परंतु, सर्वात … Read more

Bike Maintenance For Summers : उन्हाळा येण्यापूर्वीच करा बाईकशी निगडित काम, कोणतीच अडचण येणार नाही

Bike Maintenance For Summers : सध्या उन्हाळी हंगाम येत आहे. त्यामुळे अशा बदलत्या हवामानामुळे तुम्ही तुमची बाईकची विशेष काळजी घ्यावी. कारण उन्हाळ्याच्या दिवसात बाइकला अतिरिक्त मेंटेनन्सची गरज असते. काही पद्धतींनी तुम्ही उन्हाळ्यात तुमची बाईक सांभाळू शकता. वाढत्या तापमानामुळे चालत्या बाईकचा टायर फुटण्याची शक्यता असते. पण तुम्ही या समस्यांपासून अगदी सहजपणे सुटका मिळवू शकता. त्यामुळे उन्हाळ्यापूर्वी … Read more

Chanakya Niti : वैवाहिक जीवनात सुखी राहण्यासाठी या गोष्टींची लाज आजच सोडा, पहा चाणक्यांचे धोरण

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये मानवाच्या जीवनाबद्दल अनेक धोरणे सांगितली आहेत. तसीच वैवाहिक जीवनात कसे सुखी राहता येईल याबद्दलचीही अनेक धोरणे चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आली आहेत. त्या धोरणांचा तुमच्याही वैवाहिक जीवनात सकारात्मक प्रभाव पडू शकतो. वैवाहिक जीवनात तुम्हालाही सुखी संसार करायचा असेल तर तुम्हीही चाणक्य नीती धोरणांचा अवलंब करू शकता. … Read more

Car Insurance : तुमच्याकडेही असेल कार तर आजच करा विम्याचे काम, नाहीतर बसेल तुम्हाला आर्थिक फटका

Car Insurance : भारतात रहदारीच्या नियमांमधील सर्वात महत्त्वाचा एक नियम म्हणजे इन्शुरन्स. जर आपल्याकडे इन्शुरन्स नसेल तर आपण इन्शुरन्सशिवाय कोणतंही वाहन चालवू शकत नाही. इन्शुरन्स हा लोकांच्या सुरक्षेसाठी खूप महत्त्वाचा तर आहेत. परंतु, तो वाहनांसाठी देखील खूप गरजेचा आहे. वाहन खरेदी करत असताना इन्शुरन्स पॉलिसी घेतल्यानंतर त्याकडे कमी लोक लक्ष देतात. इतकेच नाही तर जेव्हा … Read more

boAt Wave Flex : स्मार्टवॉचप्रेमींसाठी आनंदाची बातमी! भारतात लॉन्च झाले आणखी एक स्वस्त कॉलिंग स्मार्टवॉच, तब्बल 10 दिवस टिकणार बॅटरी

boAt Wave Flex : स्मार्टवॉच बनवणारी दिग्ग्ज कंपनी boAt ने भारतात पुन्हा एकदा आपले धमाकेदार स्मार्टवॉच लाँच केले आहे. हे स्मार्टवॉच शानदार फीचर्स सोबत येत आहे. कंपनीच्या नवीन स्मार्टवॉचचे नाव boAt Wave Flex असे आहे. यात 1.83 इंचाचा HD डिस्प्ले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या स्मार्टवॉचची किंमत खूपच कमी आहे. इतकेच नाही तर तब्बल 10 … Read more

Financial Work Before 31 March : सावधान! 31 मार्चपर्यंत ही ५ महत्वाची कामे ताबडतोब करा, अन्यथा होईल आर्थिक नुकसान

Financial Work Before 31 March : वर्षभरातील मार्च महिना आर्थिक कामांसाठी महत्वाचा मानला जातो. या महिन्यात अनेकजण बँकेसंबंधी किंवा इतर संस्थांसंबंधित मोठे आर्थिक व्यवहार करत असतात. तसेच एप्रिल महिन्यापासून भारताचे नवीन आर्थिक वर्ष सुरु होते. ज्यांचे आर्थिक व्यवहार जास्त असतात त्यांना ३१ मार्च ही तारीख खूप महत्वाची असते. तसेच जे लोक कर भरतात त्यांनाही ३१ … Read more

PF Balance Check : फक्त एकाच क्लिकवर घरबसल्या तपासा पीएफ बॅलन्स, फॉलो करा ‘ही’ सोपी प्रोसेस

PF Balance Check : जर तुम्हाला तुमच्या पीएफमधील बॅलन्स चेक करायचा असेल तर तुम्ही आता तुमच्या मोबाईलवरुन सहज तो तपासू शकता. पीएफ बॅलन्स चेक करण्यासाठी आता वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. या पद्धती वापरुन तुम्ही तुमचा पीएफमधील बॅलन्स काही मिनिटातच तपासू शकता. या चार पर्यायांचा वापर करुन तुम्ही आता फक्त एकाच क्लिकवर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे … Read more

Steel and Cement Price : होळीच्या मुहूर्तावर घर बांधणे झाले स्वस्त! स्टील आणि सिमेंटचे दर आणखी घसरले, जाणून घ्या नवीनतम दर

Steel and Cement Price : होळीच्या मुहूर्तावर घर बांधण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून स्टील आणि सिमेंटचे दर घसरत आहेत. त्यामुळे कमी बजेटमध्ये घर बांधणे शक्य झाले आहे. तुम्हीही तुमच्या स्वप्नातील घर बांधण्याचा विचार करत असाल तर हीच सुवर्णसंधी आहे. आता स्टील आणि सिमेंटचे दर कमी झाल्याने पैशांची … Read more

नादखुळा ! ‘या’ अवलिया शेतकऱ्याने पशुपालनातून साधली आर्थिक प्रगती, म्हैसपालनातून विकत घेतली तब्बल 97 एकर शेती; म्हशीसाठी बांधला चक्क स्विमिंग पूल

Animal Husbandry

Animal Husbandry : देशात फार पूर्वीपासून शेतीसोबतच पशुपालन व्यवसाय केला जात आहे. शेतीशी निगडित व्यवसाय असल्याने शेतकऱ्यांची कायमच या व्यवसायाला पसंती लाभली आहे. विशेष बाब म्हणजे शेतीला जोड व्यवसाय म्हणून ओळखला जाणारा हा व्यवसाय आता प्रमुख व्यवसाय बनला आहे. शेतकरी बांधव आता व्यावसायिक पद्धतीने पशुपालन करतात. आपल्या राज्यातील शेतकरीही पशुपालन मोठ्या प्रमाणात करत आहे. पशुपालनात … Read more

IMD Alert : मुसळधार पावसाचा अलर्ट जारी! येत्या २४ तासांत या १० राज्यांमध्ये धो धो कोसळणार; पहा हवामान अंदाज

IMD Alert : देशभरातील हवामानात झपाट्याने बदल होत आहे. तापमानात घट होत आहे तर काही ठिकाणी पाऊस कोसळत आहे. तर काही ठिकाणी उन्हामध्ये वाढ होत आहे. मात्र अनेक राज्यांमध्ये भारतीय हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण भारतात अनेक राज्यांमध्ये दमदार पावसाची हजेरी सुरु आहे. ईशान्येकडील राज्यांमधील हवामानात बदल होत आहे. त्यामुळे तापमानात वाढ … Read more

Government Scheme : सरकार सर्व महिलांना देत आहे १२ हजार रुपये, आजच घ्या असा लाभ

Government Scheme : देशातील महिलांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. महिलांची आर्थिक स्थिती बळकट आणि सक्षमीकरण करणे हा सरकारचा यामागचा उद्देश आहे. त्यामुळे विविध योजनांमधून महिलांना आर्थिक मदत दिली जात आहे. राज्य सरकारकडून महिलांसाठी एक योजना सुरु करण्यात आली आहे. लाडली बहना योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेद्वारे … Read more

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग : ब्रेकिंग ! शिर्डी ते मुंबई दरम्यानच्या ‘त्या’ टप्प्याचे 79 टक्के काम पूर्ण; ‘या’ महिन्यात पूर्ण होणार काम

mumbai goa expressway

Mumbai-Nagpur Expressway : राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर यांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलं आहे. या समृद्धी महामार्गापैकी पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी हा गेल्या वर्षी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे आता या समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा अर्थातच शिर्डी ते मुंबई पूर्णपणे बांधून केव्हा तयार होतो याकडे सर्वांचेच … Read more

मोठी बातमी! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या नैमितिक रजा ‘इतक्या’ दिवसांनी वाढवल्या; फडणवीस यांची माहिती

state employee news

State Employee News : राज्यात हिवाळी अधिवेशनाप्रमाणेच अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील चांगलेच चर्चेत आले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रलंबित मागण्यांबाबत विधानसभा सदस्यांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शासनाकडून देखील या प्रश्नांवर सखोल अशी चर्चा होत असून उत्तरे संबंधितांना दिली जात आहेत. काल परवा जुनी पेन्शन योजनेबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. दरम्यान … Read more

Soyabean Market : काय सांगता ! शेतकऱ्यांच्या ‘या’ निर्णयामुळे सोयाबीन दरवाढीसाठी पोषक परिस्थिती; पहा तज्ञांच मत

soyabean market

Soyabean Market : गत हंगामात सोयाबीनला चांगला दर मिळाला होता. याही हंगामात चांगला दर मिळण्याची आशा होती. मात्र, सध्या सोयाबीनचे दर दबावात आहेत. हमीभावापेक्षा अधिक दर सोयाबीनला मिळत असला तरी देखील गेल्या हंगामाशी तुलना केली असता सध्या भाव दबावात पाहायला मिळत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या व्यापारी धोरणामुळे सोयाबीन दर वाढीसाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचे मत … Read more

Bloodwood Tree : काय सांगता! हे आहे जगातील एकमेव झाड जे कापल्यानांतर निघते रक्त, या रोगांवर आहे रामबाण उपाय

Bloodwood Tree : जगातील निसर्गात अशा काही गोष्टी आढळून येतात ज्या पाहून तुम्हीही चकित होत असाल. तसेच नैसर्गिक गोष्टी आजही खूप महत्वाच्या आहेत. आजही नैसर्गिक साधनातून अनके रोगांवर उपाय मिळत आहेत. तसेच वैज्ञानिकही निसर्गामध्ये अनेक रोगांवरील औषधे शोधत आहेत. पण जर तुम्हाला असे सांगितले की जगात याक असे झाड आहे जे कापल्यानंतर त्यामधून रक्त निघते. … Read more