Royal Enfield : रॉयल एनफील्ड ‘Super Meteor 650’चा क्लासी लुक आला समोर; जाणून घ्या, दमदार फीचर्स आणि सर्व काही…

Royal Enfield (11)

Royal Enfield : Royal Enfield हा देशातील लोकप्रिय दुचाकी बँड आहे. लोकांना त्यांच्या बाइक्स नेहमीच आवडतात. आजच्या काळात रॉयल एनफील्ड क्लासिक 350 तरुणांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. शहरांतील रस्त्यांपासून ते लडाखच्या सहलीपर्यंत लोकांना ही बाईक खूप आवडते. तरुणाईची चव ओळखून रॉयल एनफिल्ड आता दोन नवीन 650 सीसी बाईक लाँच करण्याचा विचार करत आहे. याआधीही रॉयल एनफिल्डच्या … Read more

Tips and Tricks : मिनिटात होईल तुमचे काम, लक्षात ठेवा ‘या’ शॉर्टकट कीज

Tips and Tricks : सध्याच्या काळात स्मार्टफोनप्रमाणेच लॅपटॉपही गरजेचा झाला आहे. कॉलेज, जॉब, बिझनेससह अनेक कामांसाठी तुमच्याकडे लॅपटॉप असणे आवश्यक आहे. परंतु, अनेकांना एकच काम करण्यासाठी तासंतास लागतात. जर तुम्हाला लॅपटॉप किंवा संगणकाचे काही शॉर्टकट कीज माहित असतील तर तुमचे तेच काम काही मिनिटात पूर्ण होते. त्याचबरोबर वेळेचीही बचत होते. जाणून घेऊयात Ctrl A पासून … Read more

PM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! लवकरात लवकर करा ‘हे’ काम, नाहीतर तुमच्या खात्यात येणार नाहीत पैसे

PM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. जर तुम्ही PM किसान सन्मान निधीचा लाभ घेत असाल तर लवकरात लवकर ई-केवाईसी करा. नाहीतर तुमच्या खात्यात 2000 रुपये येणार नाहीत. अनेक शेतकऱ्यांनी 12 व्या हप्त्यापूर्वी ई-केवाईसी व्हेरीफिकेशन केले नाही त्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे आले नव्हते. त्यामुळे तुम्ही आजच ई-केवाईसी करा. तुम्ही ई-केवाईसी केली तरच … Read more

Free subscription : भारीच की ! आता मोफत मिळवा Amazon Prime, Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन; असे करा लॉगिन

Free subscription : जर तुम्हालाही Amazon Prime, Disney + Hotstar मोफत पाहायचे असेल तर आता ते शक्य आहे. कारण तुम्हीही ब्रॉडबँड कनेक्शन शोधत असाल तर तुमचा शोध इथेच संपू शकतो. आज तुम्हाला ब्रॉडबँड प्लान्सबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये अनेक फायदे मिळतात. नवीन प्लॅनमध्ये OTT फायदे देखील उपलब्ध आहेत. आज तुम्हाला Airtel-Jio सह इतर अनेक कंपन्यांच्या प्लॅनबद्दल … Read more

Maharashtra : शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहून पाच वेळा माफी मागितली ! सुधांशू त्रिवेदी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नवा वाद पेटण्याची शक्यता

Maharashtra : राज्यात सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वादग्रस्त विधानामुळे अनेक नेते आक्रमक झाले आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे तसेच भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही वादग्रस्त विधान केले आहे. वीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, इतिहास आणि वादग्रस्त विधानांमुळे आज महाराष्ट्राचा राजकीय आणि सामाजिक पारा चढला आहे. राज्यपाल … Read more

iPhone 12 : अवघ्या 29999 रुपयांमध्ये 60 हजाराचा iPhone 12 खरेदी करण्याची संधी; आज रात्री पर्यंत ऑफर उपलब्ध

iPhone 12 : आयफोनप्रेमींसाठी iPhone 12 स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. या आयफोनची किंमत 59,900 रुपये इतकी आहे. परंतु तो तुम्ही फक्त 29999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. ही जबरदस्त ऑफर फक्त Flipkart वर आज रात्री पर्यंत उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला जर स्वस्तात iPhone 12 खरेदी करायचा असेल तर ही सुवर्णसंधी गमावू नका. iPhone 12 30 … Read more

शेतकऱ्यांवर होणार धनवर्षा ! ‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा नुकसान भरपाई जाहीर ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जून जुलै ऑगस्ट या महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. हंगामातील सर्व पीक शेतकऱ्यांच्या हातून वाया गेले. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून अनुदान देण्यात आले होते. त्यानंतर देखील सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. … Read more

WhatsApp feature : मस्तच! आता तुमच्या चॅटमध्ये कोणालाही डोकावता येणार नाही, येतंय एक जबरदस्त फीचर

WhatsApp feature : व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांसाठी एक गुडन्यूज आहे. आता तुमच्या चॅटमध्ये कोणालाही डोकावता येणार नाही. कारण व्हॉट्सॲप आणखी एक जबरदस्त फीचर आणण्याच्या तयारीत आहे. हे नवीन फीचर आयफोन आणि अँड्रॉइड दोन्ही वापरकर्त्यांना वापरता येणार आहे. लवकरच हे फीचर व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी लाँच करू शकते. वापरकर्त्यांसाठी WhatsApp चॅटिंग अधिक मजेशीर आणि मजबूत करण्यासाठी नवनवीन फीचर्स जारी करत … Read more

Oppo smartphone : जबरदस्त ऑफर! फक्त 2999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार ओप्पोचा ‘हा’ 28 हजार रुपयांचा स्मार्टफोन

Oppo smartphone : तुम्हीसुद्धा कमी कमी किमतीत जबरदस्त फीचर्स असणारा स्मार्टफोन घेण्याचा विचार करताय का? आता तुमची प्रतीक्षा संपू शकते. कारण ओप्पोच्या F21 Pro या स्मार्टफोनवर जबरदस्त सवलत मिळत आहे. या स्मार्टफोनची किंमत 28 हजार रुपये इतकी आहे. परंतु, तो आता तुम्ही केवळ 2999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. ही ऑफर तुम्हाला फ्लिपकार्टवर मिळत आहे. त्यामुळे … Read more

Maharashtra : ‘राहुल गांधींनी माफी मागावी, नाहीतर मुंबईत पाय ठेवू देणार नाही’ शिंदे गटाच्या नेत्याचा इशारा

Maharashtra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने शिवसेना आणि भाजप चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता शिंदे गटाचे नेतेही आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील खासदार आणि आमदारांनी राहुल गांधी आणि काँग्रेसला खुले आव्हान दिले आहे की, जोपर्यंत राहुल गांधी सावरकर प्रकरणी केलेल्या … Read more

Soybean Bajarbhav : सोयाबीन दरात घसरण ! मात्र सोयाबीन दर वाढणार ; म्हणून शेतकऱ्यांचा सोयाबीन साठवणुकीवर भर

agriculture news

Soybean Bajarbhav : नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्र शासनाने तेलबिया आणि खाद्यतेलावर असलेली स्टॉक लिमिट काढली आणि सोयाबीन दराला आधार मिळाला. सोयाबीनला राज्यातील बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 6000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक कमाल बाजार भाव मिळू लागलेत. सरासरी बाजार भावात देखील मोठी वाढ झाली आणि सरासरी बाजार भाव साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल … Read more

Royal Enfield Super Meteor 650 : नवीन लूक आणि जबरदस्त फीचर्ससह सादर झाली Royal Enfield Super Meteor 650, किंमत आहे फक्त..

Royal Enfield Super Meteor 650 : रॉयल एनफिल्ड ही तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. रॉयल एनफिल्डच्या चाहत्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण रॉयल एनफिल्डने नवीन Royal Enfield Super Meteor 650 या बाईकची घोषणा केली आहे. गोव्यातील एका इव्हेंटमध्ये ही बाइक सादर केली आहे. अनेक दिवसांपासून कंपनी या बाईकवर काम करत होती. लवकरच भारतातही ही … Read more

PAN Card : लवकरात लवकर करा ‘हे’ काम, नाहीतर तुमचेही पॅन कार्ड होईल बाद

PAN Card : देशातील पॅन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सरकारने प्रत्येक भारतीय नागरिकाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे. सरकारने यापूर्वीच पॅन कार्ड लिंक करण्यास सांगितले होते. त्यामुळे तुम्ही अजूनही पॅन कार्ड लिंक केले नसेल तर तुमचे पॅन कार्ड बाद करण्यात येईल. असे झाल्यास तुम्हाला आर्थिक व्यवहार करताना अडचणी … Read more

Hyundai SUV : टाटा पंचची बोलती बंद करण्यासाठी येत आहे ‘Hyundai’ची छोटी एसयूव्ही कार, किंमत अगदी तुमच्या बजेटमध्ये…

Hyundai SUV

Hyundai SUV : भारतात Hyundai SUV ला खूप मागणी आहे. ग्राहकांमध्ये देखील ती लोकप्रिय आहे. त्याची अनेक मॉडेल्स बाजारात धुमाकूळ घालत आहेत. अशातच Hyundai आता आपली छोटी SUV भारतीय बाजारपेठेत सादर करणार आहे. त्याच्या नावाबद्दल बोलायचे झाले तर याचे नाव Hyundai Ai3 असे ठेवण्यात आले आहे. ही कार पुढील फेस्टिव्हलमध्ये सादर करण्यात येणार आहे. ही … Read more

Bike Offer : होंडाची धमाका ऑफर..! फक्त 3,999 रुपयांमध्ये घरी आणा “या” बाईक आणि स्कूटर, कॅशबॅक मिळवण्याचीही संधी…

Bike Offer : जर तुम्ही नोव्हेंबर महिन्यात बाईक किंवा स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर दुचाकी कंपनी होंडा आपल्या वाहनांवर उत्तम ऑफर देत आहे. कंपनीने बाईक आणि स्कूटरवर कॅशबॅक, कमी डाउन पेमेंट आणि 7.99% च्या प्रारंभिक व्याजाच्या ऑफर आणल्या आहेत. चला तर मग या ऑफर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया. Honda स्कूटर किंवा बाईक खरेदी केल्यावर तुम्हाला … Read more

Kia Seltos Facelift : किया ने सादर केली फेसलिफ्ट Seltos, ‘असे’ असेल नवीन डिझाइन आणि फीचर्स

Kia Seltos Facelift : किआ मोटर्स ही कोरियन वाहन उत्पादक कंपनी असली तरी किआने आपली भारतीय बाजारात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. भारतीय बाजारात किआची सेल्टॉस ही कार चांगली कामगिरी करत आहे. किया आता हीच कार अपडेट करत आहे. कंपनी लवकरच Kia Seltos फेसलिफ्ट म्हणून लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या कार्सचे नवीन डिझाइन आणि फीचर्स … Read more

Electric Cars : “या” इलेक्ट्रिक कारवर मिळत आहे लाखो रुपयांची सूट…

Electric Cars (11)

Electric Cars : भारतात इलेक्ट्रिक कारची विक्री आता झपाट्याने वाढत आहे, लोकांना देखील समजू लागले आहे की ईव्ही हे भविष्य आहे. सध्या बजेट सेगमेंट ते प्रीमियम कार सेगमेंटमध्ये EVs आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात, Hyundai ने आपली लक्झरी इलेक्ट्रिक कार KONA भारतासाठी सादर केली, जी कंपनीच्या अपेक्षेप्रमाणे भारतात यशस्वी झाली नाही. कारण त्याची उच्च किंमत होती. पण … Read more

Maharashtra : राज्यपालांचे धोतर फाडणाऱ्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून १ लाखांचे बक्षीस; पुण्यात बॅनर

Maharashtra : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सतत कोणत्या ना कोणत्या विधानावर वादात सापडत असतात. आता राज्यपालांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे राज्यभरातून त्यांचा निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपालांचे धोतर फाडणाऱ्यांना बक्षीस देण्यात येणार असल्याचे बॅनर लावण्यात आले आहेत. औरंगाबाद येथील विद्यापीठातील कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी … Read more