पोलीस ठाण्याच्या आवारात दोन गटात तुंबळ हाणामाऱ्या

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :-  राहुरी पोलिस ठाण्याच्या आवारात बारागाव नांदूर येथील दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील सात जणांना ताब्यात घेऊन त्याच्यावर सार्वजनिक ठिकाणी भांडण केल्याचा गुन्हा सोमवार दि 29 जानेवारी रोजी दाखल करण्यात आलाय. र बारागांव नांदूर येथील दोन गटांत कोणत्यातरी कारणावरून वाद झाला होता. दोन्ही घटातील १५ ते … Read more

जसा पाण्याशिवाय मासा तडफडतो, तशी सत्तेविना भाजपची अवस्था: आमदार लंके

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- सध्या राज्यात भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये चांगलेच टिकायुद्ध रंगल्याचे पाहायवयास मिळत आहे. मागील काही दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे किरीट सोमय्या एकमेकांवर जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहेत. यात आता राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी उडी घेतली असून, भाजप सत्तेविना पाण्याबाहेरील माशा सारखा अस्वस्थ झाला … Read more

Benefits of Brinjal : वजन कमी करण्यापासून ते अॅनिमिया टाळण्यासाठी, हे आहेत वांग्याचे 5 फायदे

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी फळे आणि भाज्यांचे सेवन करता येते. ते खूप पौष्टिक असतात. हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. हे पदार्थ तुम्हाला अनेक प्रकारे मदत करतात. वजन कमी करण्यापासून ते शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी या भाज्या आणि फळे तुमच्यासाठी खूप चांगली आहेत.(Benefits of Brinjal) असाच एक पौष्टिक पदार्थ … Read more

UPSC Interview Questions : असे कोणते मंदिर आहे जे दिवसातून दोनदा गायब होते

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- दरवर्षी लाखो तरुण यूपीएससीची लेखी परीक्षा देतात. काही तरुण पूर्वपरीक्षा पास करून मुख्य परीक्षेला पोहोचतात. त्यामुळे काहींना अपयशालाही सामोरे जावे लागू शकते. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मुख्य परीक्षेसाठी निवडलेल्या उमेदवाराकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातात.(UPSC Interview Questions) यामध्ये अनेक उमेदवार यशस्वीही होत आहेत. मात्र मुलाखतीदरम्यान विचारलेल्या अवघड प्रश्नांमध्ये उमेदवार … Read more

सोने देण्याच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ‘या’ ठिकाणी घडली ही घटना वाचा सविस्तर……

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- कर्जत (जि. रायगड) येथील एका बांधकाम व्यावसायिकाला स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने नगर जिल्ह्यात बोलवून, त्यांच्यावर हल्ला करून सुमारे दहा लाखांना लुटण्यात आले आहे. या संदर्भात संतोष रामचंद्र घुडे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. यांनतर कर्जत पोलिसांनी व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. टोळीतील एका … Read more

‘या’ तहसीलदार कार्यालयाची राज्यात चर्चा, जाणून घ्या काय आहे कारण….

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील तहसीलदार कार्यालय सरकारी कार्यालयातील वातावरणाला छेद देणारे ठरले आहे. या कार्यालयातील बदलांची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू असून, राज्यातही चांगली चर्चा रंगली आहे. तहसील कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्यांना प्रसन्नं वाटलं पाहिजे. अशी अपेक्षा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काही दिवसापूर्वी एका सार्वजनिक कार्यक्रमात व्यक्त केली होती. महसूलमंत्री बाळासाहेब … Read more

‘त्याने’ मोबाईल चोरला; पोलिसांनी बेड्या ठोकल्या

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :-  घरातून मोबाईलची चोरी करणारा आरोपी जुनेद सादिक शेख (वय 32 रा. बाराइमाम कोठला, झोपडपट्टी, नगर) याला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. रोहीत अरूण उमाप (वय 18 रा. बाराइमाम कोठला, नगर) यांच्या घरात रविवारी रात्री चोरट्याने प्रवेश करून चार्जिंगला लावलेला मोबाईल … Read more

घरफोडी करून चोरट्यांनी दागिणे चोरले; पोलिसांनी तपासकरून ते परत मिळविले

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :-  घरफोडी करून चोरून नेलेले साडेदहा तोळे सोन्याच्या दागिण्यापैकी फिर्यादीला दोन लाख 73 हजार रूपये किंमतीचे साडेसहा तोळे परत मिळाले आहे. कोतवाली पोलिसांनी केेलेल्या तपासामुळे फिर्यादीला हे दागिणे परत मिळाले आहेत. याबाबत माहिती अशी की, गणेश रामदास लालबागे (वय 32 वर्षे रा. दर्शनकृपा, डी-1, रेल्वे स्टेशनरोड, आनंदनगर, अहमदनगर) यांच्या … Read more

Floor Cleaning Tips : घराची पिवळी फरशी पांढरी आणि चमकदार बनवा, या पद्धती अवलंबा

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- अनेकदा घरातील पिवळ्या फरशीमुळे लोक खूप त्रासलेले असतात. या समस्येवर मात करण्यासाठी त्यांनी कोणत्या पद्धतींचा अवलंब करावा हेच त्यांना कळत नाही. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला सांगतो की या लेखात दिलेल्या काही टिप्स तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.(Floor Cleaning Tips) याच्या मदतीने तुमची फारशी पांढरी करू शकता त्याचबरोबर ती … Read more

Multibagger Stocks: अवघ्या २ रुपयांच्या या स्टॉकने 1 लाख रुपयांचे केले 1.81 कोटी

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- गेल्या काही आठवड्यांपासून शेअर बाजारात घसरणीचे वातावरण आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचेही मोठे नुकसान झाले आहे. तथापि, आपण स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केलेल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांकडे पाहिल्यास, बहुतेक ते अजूनही नफ्यात आहेत. त्यांच्या पोर्टफोलिओमधील यापैकी काही दर्जेदार शेअर्सनी आश्चर्यकारक परतावा दिला आहे. रामा फॉस्फेट्स हा देखील असाच एक स्टॉक आहे.(Multibagger Stocks) गेल्या … Read more

सावधान! तुमच्याही शेतातील सोलर पंपाची होऊ शकते चोरी; ‘येथे’ झाली

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- सौरकृषी पंप योजनेअंतर्गत शेतामध्ये बसविलेल्या पाच एचपीचा सोलर पंप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. नगर तालुक्यातील कौडगाव शिवारात बाळेवाडी रोडवरील गट नंबर 59/1 मध्ये ही घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकरी राहुल सुधाकर खर्से (वय 39 रा. कौडगाव) यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; तरूणाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- अज्ञात वाहन चालकाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरूण साकिब हुसेन ऊर्फ बबलु सय्यद (वय 26 रा. भातोडी पारगाव ता. नगर) याचा मृत्यू झाला. जामखेड रोडवरील आर्मीचे बंद थेटरजवळ हा अपघात झाला. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत साकिबचा भाऊ शकील … Read more

खूनाचा प्रयत्न करणार्‍यांना जिल्हा न्यायालयाचा दणका

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- खूनाचा प्रयत्न गुन्ह्यातील आरोपी उत्कर्ष बाळासाहेब उर्फ विश्वास घुले व आशिष संजय बोरुडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी नामंजूर केला आहे. किरकोळ कारणातून तरुणाला गजाने मारहाण करून तसेच बंदुकीचा धाक दाखवून धमकाविण्याची घटना पाथर्डी बसस्थानकाजवळ घडली होती. या गुन्ह्यातील हे आरोपी … Read more

Problem of overeating : यामुळे लोक जास्त खातात, कारण जाणून घ्या आणि असा करा बचाव

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- इच्छा नसतानाही जास्त खाण्याकडे आपला कल असतो, पण त्यामागचे कारण काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? यामागचे कारण शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की आपल्या भूकेचे पाच प्रकार आहेत जे आपल्याला विशिष्ट प्रमाणात पोषकद्रव्ये मिळतील याची खात्री करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करतात. हे पोषक तत्व आपल्या … Read more

Lalu Prasad Yadav ; चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांना 5 वर्षांची शिक्षा ! 60 लाखांचा दंड !

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच 60 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एसके शशी यांनी हा निर्णय दिला. लालूंच्या वकिलाने सांगितले की, जामिनासाठी आणखी अर्ज केला जाईल. मात्र जामीन मिळेपर्यंत लालूंना तुरुंगातच राहावे लागणार आहे. डोरंडा कोषागार … Read more

आजचे तूरीचे बाजार भाव : 21-02-2022, tur rates today maharashtra

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 21 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 21-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

आजचे सोयाबीन बाजार भाव 21-02-2022, Soybean rates today Maharashtra

सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra) 21 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 21-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

आजचे टोमॅटो बाजारभाव : 21-02-2022, Tomato rates today maharashtra

टोमॅटो बाजारभाव (Tomato rates today maharashtra) 21 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे टोमॅटोचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tomato bajarbhav 21-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more