Health Tips : प्रत्येक ऋतूत शरीराच्या सर्वात मोठ्या भागाचे नुकसान होते, बचावासाठी फॉलो करा या टिप्स

अहमदनगर Live24 टीम,  02 फेब्रुवारी 2022 :- त्वचा हा आपल्या शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे. ज्याच्यावर हवामानातील बदलामुळे परिणाम होऊ लागतो. प्रत्येक ऋतूचा त्वचेवर वेगळा प्रभाव पडतो आणि प्रत्येक ऋतूत त्वचेची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या स्किन केअर टिप्स आवश्यक असतात.(Health Tips) सध्या हिवाळा सुरू आहे, त्यामुळे सर्वात आधी आपण जाणून घेऊया हिवाळ्यातील त्वचेची आवश्यक काळजी. त्यानंतर … Read more

चाँदबीबी महालावर करायचा लुटमार; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- चांदबीबी महालावर पती-पत्नीला चाकूचा धाक दाखवून लुटणारा आरोपी नगर तालुका पोलिसांनी जेरबंद केला आहे. भरत मच्छिंद्र माळी (रा. सय्यदमीर लोणी ता. आष्टी जि. बीड) असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर अहमदनगर व बीड जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. प्रवीण गोविंदराव निटूरकर … Read more

अल्पवयीन मुलाला चोरी करताना नागरिकांनी पकडले

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- अल्पवयीन मुलाने बंद घराचा दरवाजा उचकटून घरात घुसून घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. परंतू, घरमालकाने इतरांच्या मदतीने त्याला रंगेहात पकडले. पांगरमल (ता. नगर) शिवारात ही घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांगरमल गावातील शेतकरी पंढरीनाथ नाथा आव्हाड (वय 75) यांनी फिर्याद … Read more

Valentines Day Gift Idea : व्हॅलेंटाईन डेला तुमच्या पार्टनरला इम्प्रेस करण्यासाठी….

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- प्रेमळ जोडपे व्हॅलेंटाईन डे बद्दल उत्सुक असतात. हा दिवस खास बनवण्यासाठी त्यांना खूप काही करायचे असते. लोक व्हॅलेंटाइन डे वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात, परंतु प्रत्येकामध्ये एक गोष्ट समान असते, ती म्हणजे आपल्या जोडीदाराला खास भेट देण्याची इच्छा.(Valentines Day Gift Idea) विशेषत: मुलींना व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने आपल्या प्रियकराला … Read more

32 महिन्यांपासून सुरू होती वीज चोरी; महावितरणने केली कारवाई

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :-  शहरातील बालिकाश्रम रोडवरील आदर्श इलाईट फेज- 1 येथे वीज मीटरमध्ये गडबड करत 32 महिन्यांपासून सुरू असलेली वीज चोरी महावितरण कंपनीच्या भरारी पथकाने पकडली. दोन हजार 689 युनिट चोरी करून 38 हजार 510 रूपयांची वीज चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महावितरण कंपनीचे भरारी पथकातील अधिकारी प्रदीप राधेश्याम सावंत … Read more

LPG Cylinder Price: १ फेब्रुवारीपासून स्वस्त झाले गॅस सिलिंडर, जाणून घ्या नवे दर

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- मंगळवारी संसदेत सादर होणाऱ्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असताना, दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या दरात होणाऱ्या बदलाकडेही ग्राहकांचे लक्ष लागले आहे.(LPG Cylinder Price) ऑइल गॅस कंपन्यांनी अर्थसंकल्पाच्या दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करून ग्राहकांना काहीसा दिलासा दिला. मंगळवार, 1 फेब्रुवारी रोजी 19 किलोच्या … Read more

इंस्टावर लाईक्स मिळवण्यासाठी तरुणीने केले असे काही, कि पोलिसांनी केला गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- सोहळा मीडियावर आजकाल तरुणाईसह उर्ध् देखील चांगलेच सक्रिय असतात. यातच सध्या लाईक्स, कमेंट मिळविणे याची स्पर्धा सुरु झालेली आहे. फॉलोवर्स वाढविणे यासाठी युझर्स आता काही एक करू लागले आहे. असाच एक धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड मध्ये घडला आहे. यामुळे एकावर पोलिसांनी कारवाई देशील केली आहे. लेडी डॉन … Read more

माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या घरात सापडलं पैशाचं घबाड… पैसे मोजताना मशीन पडली बंद

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :-  माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. या अधिकाऱ्याच्या घरी ७०० लॉकर नोयडा वॉल्टस एजेन्सीने बनवले होते. यातील अनेक लॉकर्समध्ये बेनामी संपत्ती असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती. आयकर विभागाने टाकलेल्या या धाडीदरम्यान मंगळवारी १० लॉकर उघडले आहेत. या धाडीमध्ये काल संध्याकाळपर्यंत ५ कोटी ७७ … Read more

अभिनेते अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळेंचा झुंड ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :-  अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आगामी सिनेमा ‘झुंड’ 4 मार्च 2022 रोजी होणार प्रदर्शित होणार आहे. तर या सिनेमाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. सिनेमाची कथा ही सत्य घटनेवर आधारित असून बिग बी मुख्य भुमिकेत दिसून येणार आहेत. झुंड सिनेमाचे पोस्टर अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे यांनी … Read more

Digital currency vs cryptocurrency: भारत सरकारच्या क्रिप्टो करन्सी आणि डिजिटल करन्सीमध्ये काय फरक आहे

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- डिजिटल रुपया किंवा सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) हा भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी RBI चा पुढील प्रयत्न असेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 च्या अर्थसंकल्पात डिजिटल रुपयाबाबत अनेक घोषणा केल्या आहेत.(Digital currency vs cryptocurrency) परंतु बरेच लोक गोंधळात पडले आहेत की सध्या सरकार डिजिटल चलनाला … Read more

MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती ! वाचा सविस्तर माहिती…

mpsc

MPSC Recruitment 2022 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ आहे. या जागांबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.  Maharashtra Public Service Commission तर्फे ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.  MPSC Recruitment Details  वैद्यकीय अधिकारी, गट अ/ Medical officer Group A … Read more

सुपरस्टार बहिणीची अयशस्वी बहीण…जाणून घ्या शमिताबद्दल ‘या’ खास गोष्टी

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची लहान बहिण शमिता शेट्टीचा आज वाढदिवस आहे. शमिता शेट्टी ही बॉलिवूडची यशस्वी अभिनेत्री शिल्पा शेट्टीची लहान बहिण आहे. मोठ्या बहिणीप्रमाणे शमितानेही बॉलिवूडमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. तिची सुरुवातही मोठ्या धडाक्यात झाली पण नंतर शिल्पाप्रमाणे शमिताला यश मिळवता आले नाही. दरम्यान ‘बिग बॉस’ १५ … Read more

लोकप्रिय Gmail लवकरच नव्या रंगात नव्या ढंगात येणार; ‘हे’ असणार आहेत नवीन बदल

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- जगभरातील कोट्यवधी लोकं गुगलची जीमेल सेवा वापरतात. आता युझरसाठी एक महत्वाची व आनंदाची बातमी समोर येत आहे. लोकप्रिय Gmail लवकरच नव्या रंगात नव्या ढंगात येणार असल्याचं गुगलकडून सांगण्यात आलं आहे. गुगल वर्कस्पेससाठी नवीन योजनांचा भाग म्हणून रिडिजाईन केलं आहे. जीमेलमध्ये गुगल चॅट, मीट आणि स्पेसेस जवळ येतील. … Read more

राणेंच्या कुटुंबीयांची साडेसाती संपेना… नितेश पाठोपाठ आता निलेश राणेंवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित असलेल्या भाजपा आमदार नितेश राणेंचा नियमित जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला. दरम्यान जामीन अर्ज फेटाळल्यानंतर न्यायालयाबाहेरच राणे समर्थक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. निलेश राणे यांनी पोलिसांसोबत वाद घालत जाब विचारला. याप्रकरणी निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ह्या ठिकाणी अज्ञातांनी टपऱ्यानां लावली आग; परिसरात खळबळ

आज पहाटेच्या सुमारास भिंगार मध्ये शुक्रवार बाजार येथे टपऱ्यानां आग लावण्यात आली. त्यामुळे काही काळ भिंगारमध्ये तनावपूर्वक परिस्थिती निर्माण झाली होती. याबाबत माहिती समजताच शिवसेनेच्या पदाधिकारी स्मिता अष्टेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली व आरोपींवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान पोलीस ठाण्यात आरोपी नामे प्रमोद फुलारी उर्फ शक्ती रा. माळीगल्ली, रोकडे … Read more

कोरोना झालेल्या व्यक्तीसाठी महत्वाची माहिती !

Health Tips Marathi : आपल्या सर्वांना माहित आहे की कोरोनाचा संसर्ग फक्त आपल्या श्वसनसंस्थेपुरता मर्यादित नाही तर त्याचा आपल्या शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होतो. कोरोनाची काही लक्षणे सुमारे 15 दिवसात बरी होतात, परंतु काही लक्षणे अशी आहेत जी रुग्णांमध्ये दीर्घकाळ दिसून येतात. अशा परिस्थितीत, कोरोनाची काही लक्षणे आहेत ज्यामुळे जास्त ताण घेतल्याने किंवा जास्त शारीरिक श्रम … Read more

iPhone 13 स्वस्तात खरेदी करण्याची संधी ! तब्बल २७ हजार…

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- अमेरिकन स्मार्टफोन निर्माता Apple ला परिचयाची गरज नाही. या कंपनीचे प्रमुख स्मार्टफोन, iPhones हे आज जगातील सर्वाधिक विकल्या जाणार्‍या फोन्सपैकी एक आहेत. अॅपल दरवर्षी आपल्या आयफोनचे नवीन मॉडेल आणते.(iPhone 13) या वर्षी Apple ने iPhone 13 लाँच केला पण तो खूप महागडा फोन आहे. जर तुम्हाला आयफोन … Read more

बजेटचा शेअर बाजारावर परिणाम ! आजच घेवून ठेवा हे शेअर्स,कमवाल लाखो….

Share market today

या अर्थसंकल्पात सरकारने इन्फ्रा, इलेक्ट्रिक वाहन यांसारख्या क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणावर घरे बांधणे, नळ-पाणी योजना आदींसाठीही मोठी तरतूद प्राप्त झाली आहे. अनेक क्षेत्रातील कंपन्यांना याचा फायदा होणार आहे. हे असे काही शेअर्स आहेत, जे आगामी काळात मोठी कमाई करू शकतात.