पारा घसरला ! या थंडीनं नगरकरांना हुडहुडी भरविली
अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- नगर जिल्ह्यात गेल्या सहा दिवसात तापमान मध्ये चांगलीच घसरण झाल्याचे पाहायला मिळते आहे. तापमानात होत असलेली घसरण पाहता शहरासह संपूर्ण जिल्हा गारठला आहे. वातावरणातील गारवा वाढल्याने दिवसाही नगरकरांनी अंगात उबदार कपडे व डोक्यावर कानटोप्या घातल्या होत्या. नगर जिल्ह्यासह राज्यात सध्या गारठा वाढला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा खाली … Read more