राज्यसेवा पूर्व परीक्षा ! जाणून घ्या नगरमधील केंद्रांची संख्या
अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा रविवार, 23 जानेवारी 2022 रोजी पार पडणार आहे. दरम्यान सदर परीक्षेचा कालावधी सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत असणार आहे. या परीक्षेसाठी नगर शहरातील 34 केंद्रांवर दोन सत्रांत परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात … Read more