श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी स्वाती भोर यांची नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी स्वाती भोर यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी त्यांनी गुरुवारी डॉक्टर दिपाली काळे यांच्याकडून पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. दरम्यान दीपाली काळे यांची बदली नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे स्वाती भोर यांनी यापूर्वी जिल्ह्यातील संगमनेर येथे … Read more

‘त्यांनी’ दिशाभूल करण्याचे प्रयत्न केले मात्र जनतेने त्यांना आस्मानच दाखवले!

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- भाजपाला सुरुवाती पासून आपल्या पराभवाचा अंदाज आला होता, त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासून लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू केले होते, मात्र जनतेने त्याच्या खोट्या प्रचाराला थारा दिला नाही व आम्ही जे विकासाचे स्वप्न पाहिले आहे त्यावर कर्जतकरांनी विश्वास दाखवला असे प्रतिपादन आ.रोहित पवार यांनी व्यक्त केले. कर्जत नगर पंचायत निवडणुकीत … Read more

तालुक्यातील ‘या’ गावाच्या कारभारी आहेत महिला!

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- नगर तालुक्यातील निंबळक गावात सर्वच प्रमुख प्रशासकीय पदांचा कारभार महिला अधिकारी पाहत असून गावचे सरपंच पदही एक महिलाच सांभाळत आहे. एकंदरीत निंबळक गावात महिलाराज सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. नगर तालुक्यातील निंबळक गावची लोकसंख्या २० ते २२ हजार आहे. एवढी मोठी लोकसंख्या असून येथील सर्व कारभार महिला … Read more

सर्व सुरू मग फक्त शाळाच बंद का? शिक्षकांनी उपस्थित केला सवाल

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :-  कोरोनामुळे शाळा पुर्णत: बंद ठेवल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, पन्नास टक्के विद्यार्थी क्षमतेने शाळा सुरू करण्यास परवानगी देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषदचे उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) शिवाजी शिंदे यांना देण्यात आले. तर सर्व सुरु असताना शाळा बंद का? हा प्रश्‍न शिक्षकांनी उपस्थित केला. गेल्या … Read more

आता महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यास होऊ शकते ‘ही’ कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :-  अनेकदा महावितरणच्या कर्मचाऱ्यांना काही थकबाकीदार ग्राहकांकडून होणाऱ्या शिवीगाळ, धक्काबुक्की, मारहाण तसेच कार्यालयांच्या तोडफोड प्रकरणी महावितरणने गंभीर दखल घेतली असून संबंधित व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाईसाठी उच्चस्तरावरून तसेच विधी विभागाकडून विशेष पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यामुळे आता महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यास महाग पडू शकते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत … Read more

देवीची विटंबना केल्याने ग्रामस्थांनी केला रास्ता रोको !

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- कर्जत तालुक्यातील राशीन येथील श्री जगदंबा देवी मंदिर येथे एका युवकाने देवीची विटंबना केल्याने राशीन मध्ये एकच खळबळ माजली सदर आरोपीवर कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी करत रात्री राशीन येथे ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी सदर आरोपीला अटक केली आहे. काल सायंकाळी ६:५० वाचे सुमारास श्री … Read more

शिर्डी येथील ‘त्या’११ जणांना पोलिसांनी दिले त्यांच्या मातापित्यांच्या ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- पोलिसांच्या मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या वतीने गुरुवारी शिर्डी येथे बेवारस बालकांचा शोध घेण्यात आला. या शोध मोहिमेत शिर्डी परिसरात अकरा बालके बेवारस आढळून आली होती. या बालकांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन ही बालके पुन्हा त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आली आहेत. तसेच पालकांनी यापुढे या बालकाची काळजी घेणे चुकीची कामे … Read more

Omicron Side Effects: ही ‘गंभीर लक्षणे’ पुरुषांमध्ये दिसतात

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- सध्या संपुर्ण जग कोरोना व्हायरस (COVID-19) च्या संकटाशी लढत आहे. Omicron प्रकारामुळे कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. त्याचबरोबर लोक कोविडचेही बळी ठरत आहेत, त्यामुळे बरे होऊनही त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, ब्राझीलच्या एका मॉडेलने दावा केला होता की, कोविडमुळे तिच्या बॉयफ्रेंडच्या प्रायव्हेट पार्टची लांबी कमी … Read more

मोठी बातमी : कालीचरण महाराजांना पुन्हा अटक !

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- महात्मा गांधी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाही. कालीचरण महाराजांना बुधवारी रात्री छत्तीसगडची राजधानी रायपूर येथून अटक करण्यात आली, जिथे ते अशाच एका प्रकरणात तुरुंगात होते, असे नौपाडा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कालीचरण यांना यापूर्वी पुणे पोलिसांनी अटक केली होती. यानंतर त्यांना … Read more

गृहमंत्री अमित शाह आणि लष्करप्रमुख मनोज नरवणे यांना अटक करा !

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- सध्या पाकिस्तानचा भारतीय लष्कराबाबत पाकिस्तानचा खोटा प्रचार सुरू आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, ब्रिटन पोलिसांना जम्मू-काश्मीरमधील गुन्ह्यांसाठी भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना अटक करण्याची विनंती करण्यात आली आहे. टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, स्टोक व्हाईट या ब्रिटनस्थित कायदे कंपनीने कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरीकांच्या विरोधातील गुन्ह्यांमधील कथित … Read more

नवर्यानेच केला अभिनेत्रीचा खून; कारमध्ये सापडलेल्या दोऱ्यामुळे..

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-   बंगलादेशमधील प्रसिद्ध अभिनेत्री राइमा इस्लाम शिमू यांची हत्या करण्यात आलीय.धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणामध्ये त्यांच्या पतीलाच पोलिसांनी अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिलीय. 17 जानेवारी रोजी काही स्थानिक लोकांनी कदमटोली येथील अलीपुर ब्रिज जवळ पोत्यात कोंबलेल्या अवस्थेत अभिनेत्रीचा मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ … Read more

जिल्ह्यातील ह्या ठिकाणी कांदा आवक वाढली ! वाचा आजचे भाव

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव येथील कांदा मार्केटमध्ये बुधवारी कांद्याच्या आवेकत एक हजार गोण्यांनी वाढ झाली. बुधवारी 333 वाहनांतून 60 हजार 452 गोण्या कांदा लिलालावसाठी आला होता. जास्तीत जास्त भाव तीन हजार रुपयांपर्यंत निघाले. बाजारात येणारा सर्व कांदा नवीन लाल प्रकारचा आहे. एक-दोन लॉटला 2800 ते … Read more

मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय ! राज्यातील …

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- महसूल विभागाने राज्यातील नदी व खाडी पात्रातील वाळू, रेती उत्खननाबाबतचे आता असलेले धोरण रद्द करून, जनतेस माफक दरात वाळू मिळावी या दृष्टीने वाळू, रेती उत्खननाबाबत सर्वंकष असे सुधारित धोरण लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. त्यानुसार राज्यात नदी पात्रातील व खाडी पात्रातील वाळू, रेती निष्कासनासाठी शासन निर्णय … Read more

Oppo Reno 7, 7 Pro लवकरच भारतात लॉन्च होणार ! पाहून प्रेमात पडाल असे डिझाईन !

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- Oppo Reno 7 शी संबंधित लीक्स गेल्या काही काळापासून इंटरनेटवर दिसत आहेत. आता चीनी स्मार्टफोन निर्माता Oppo ने Reno 7 भारतात लॉन्च होणार असल्याची पुष्टी केली आहे. ओप्पोने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, Reno 7 लवकरच भारतात येत आहे. यासाठी कंपनीने मायक्रोसाइटही तयार केली आहे. हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट … Read more

Healthy Foods for Heart: हे पदार्थ हृदयाला आजारी पडू देत नाहीत, स्वतः खा आणि आपल्या प्रियजनांनाही खायला द्या

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  ठेवणे खूप महत्वाचे आहे. कारण, हृदय आजारी पडल्यास, इतर शारीरिक अवयवांनाही निरोगी राहण्यासाठी पुरेसे रक्त मिळत नाही. तुम्हालाही तुमचे हृदय निरोगी आणि मजबूत हवे असेल तर या लेखात नमूद केलेल्या पदार्थांचे सेवन करा. हे आरोग्यदायी पदार्थ तुम्हाला उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, जळजळ, ट्रायग्लिसराइड्स इत्यादींपासून दूर राहण्यास मदत करतात जे … Read more

सलग दुसऱ्या वर्षी अवतार मेहेरबाबांचाअमरतिथी उत्सव रद्द

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  येथील अरणगाव रोडवरील मेहेराबाद येथे अवतार मेहेरबाबा यांच्या समाधीस्थळी दरवर्षी होणारा अमरतिथी (पुण्यतिथी) सोहळा कोविडच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आला आहे. तरी दि.३० जानेवारी ते १ फेब्रुवारी या काळात भाविकांनी समाधी दर्शनासाठी गर्दी करू नये असे आवाहन अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्यावतीने केले आहे. याबाबत अधिक माहिती देताना … Read more

जिल्ह्यातील ‘ या’ पोलीस ठाण्यास मिळाला खमका अधिकारी

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  राहुरी पोलीस ठाण्याला खमक्या आधिकारी मिळाला असून तांत्रिक विश्लेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नाशिक प्रताप पांडुरंग दराडे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी शुक्रवारी त्यांची राहुरी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदी नियुक्ती झाल्याचा आदेश राहुरी पोलीस ठाण्यास प्राप्त झाला आहे. राहुरी पोलीस ठाण्यात गेल्या दीड वर्षांपासून पोलीस निरीक्षक वादग्रस्त ठरत … Read more

नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ‘या’ बँकेच्या अध्यक्षपदी निवड

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक आज गुरुवारी (दि. २०) झाली. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. मुश्रीफ हे अध्यक्षपदी विराजमान झाले तर काँग्रेसचे आमदार राजूबाबा आवळे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून उपाध्यक्षपदासाठी … Read more