रोकड न मिळाल्याने मेडिकल स्टोअर्स फोडून चोरट्यांनी केली ‘ही’ चोरी
अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- चोरीच्या घटना दररोज होतात मोठा मुद्देमाल चोरीस गेल्याचे ऐकवयास मिळते. परंतू देवळाली प्रवरात गुरवारी मध्यराञी 2 वाजता अज्ञात चोरट्यांनी जालिंदर सुदाम भांड यांचे अवधुत मेडीकल दुकानाचे शटर तोडून चोरी केली. या चोरीत चोरट्यांनी मेडीकल मधील दोन हजार रुपयांची चिल्लर व 50 ते 60 निरोध पाकीटे चोरुन नेल्याने चोरट्यांनी … Read more