धक्कादायक ! जुन्या वादातून कुर्‍हाड, लोखंडी रॉड, तलवारीने हल्ला… या ठिकाणची घटना

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  पूर्वीच्या वादाच्या कारणावरुन लाठ्या-काठ्या कुर्‍हाड, लोखंडी रॉड, तलवारी याचा वापर करून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील मुठेवाडगाव रोड परिसरातील पिंपळेवस्ती येथे घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील मुठेवाडगाव … Read more

शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश प्राप्त

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेच्या संबंधीने नव्या शासन निर्णयानुसार बदलीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश प्राप्त झाले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना बदली संबंधीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान यापूर्वी युती सरकारच्या काळात राज्यात ऑनलाईन बदलीची प्रक्रिया सुरू करण्यात … Read more

तरुणीचा विनयभंग करणाऱ्या तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  राहाता तालुक्यातील साकुरी येथील 19 वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी पीडितेने म्हटले आहे, एक वर्षापूर्वी येवला तालुक्यातील भुलेगाव येथे आत्याकडे गेले असता नात्यातील ॠषिकेश गायकवाड, मंगेश धिवर व अंकुश वानखेडे यांचेशी ओळख … Read more

राज्यातील शाळांबाबत आज महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील शाळा, कॉलेज बंद करण्यात आली होती. दरम्यान शाळा बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. याच अनुषंगाने राज्यातील शाळा पुन्हा सुरु कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली होती. दरम्यान राज्यातील पूर्वप्राथामिक शाळा येत्या सोमवारपासून पुन्हा सुरू कराव्यात असा प्रस्ताव शालेय शिक्षण … Read more

अखेर ‘त्या’तरुणाचा बळी घेणाऱ्या दोन्ही सावकारांची ‘धरपकड’

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  २० हजाराच्या कर्जापोटी सावकारांच्या जाचाला कंटाळून संगमनेर तालुक्यातील राजापुर या गावातील एकाने आत्महत्या केल्यानंतर येथील दोघा सावकारांना पोलिसांनी अटक केली आहे. आता या प्रकरणातील दुसऱ्या सावकाराची देखील ओळख पटली असून सुदाम देविदास दुधे आणि बालकिसन हनमंत खंडेलवाल अशी अटक केलेल्या दोघा सावकारांची नावे आहेत. सकाळी पावणे सात वाजण्याच्या … Read more

आता काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना ‘तेवढेच’ काम शिल्लक आहे आमदार विखे पाटील यांचे टीकास्त्र

Maharashtra Free NA Tax News

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाची घोडदौड वेगाने सुरू आहे. कोविड संकटानंतरही देशाच्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यात पंतप्रधानांना मिळालेले यश महत्वपूर्ण आहे. सामान्य माणसाला योजनांचा थेट लाभ मिळत असल्याने कुठेही टीका करायला संधी नाही. पंतप्रधान मोदींचे नेतृत्व आता विश्वमान्य झाल्याचे सहन होत नसलेल्या कॉँग्रेस नेत्यांना आपले अस्तित्व दाखविण्यासाठी मोदीजींच्या … Read more

अरे देवा : लघुशंका करण्यासाठी थांबलेल्या गुरुजीस लुटले!

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  रात्रीच्या वेळी दुचाकीवरून प्रवास करत असलेल्या एका शिक्षकास लघुशंका करण्यासाठी थांबणे चांगलेच महागात पडले आहे. कारण राहुरी कृषी विद्यापीठ नजिक नगर-मनमाड महामार्गावर रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एका प्राथमिक शिक्षकाला मारहाण करून दुचाकीसह पाच हजार रुपयांचा मोबाईल असा एकुण ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. बजरंग तुकाराम … Read more

ओमिक्रॉन डेल्टा विरूद्ध प्रतिकारशक्ती वाढवू शकते, परंतु असेल हि अट

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- दिल्ली-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने कमी होत आहे. दरम्यान, अनेक तज्ज्ञांनी दावा केला आहे की, कोरोनाचे नवीन प्रकार मानवाची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करत आहेत. यावर जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांचे महत्त्वपूर्ण विधान समोर आले आहे. स्वामीनाथन म्हणाले, ‘ओमिक्रॉन संसर्ग डेल्टाविरूद्ध … Read more

नाना पटोलेंविरोधात भाजपकडून 100 हून अधिक तक्रारी दाखल, राज्यात वातावरण आणखी तापल

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात नाना पटोले यांच्याविरोधात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी १०० हून अधिक ठिकाणी तक्रारी दाखल केल्या आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी प्रसिद्धी … Read more

१५ वर्षापासून फरार असलेल्या सुरेशच्या एलसीबीने मुसक्या आवळल्या

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- ३८ वर्षापूर्वी दाखल दरोडयात गुन्ह्यात शिक्षा लागलेल्या व उच्च न्यायालय खंडपीठ (औरंगाबाद) येथे अपीलामध्येही शिक्षा कायम झालेला व १५ वर्षापासून फरार असणारा आरोपी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. सुरेश महादू दुधावडे (रा. बाडेगव्हाण ता. पारनेर जि.अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पारनेर पोलिस ठाण्यात गुरनं. … Read more

आमच्याशिवाय सरकार बनणार नाही, राऊतांचा दावा; राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  गोवा राज्यात शिवसेना व राष्ट्रवादीला सोबत घेण्यास काँग्रेसने नकार दिल्याने विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे. काँग्रेससमोर या दोन्ही पक्षांनी आघाडीचा प्रस्ताव मांडला असून त्याला काँग्रेस कडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने या … Read more

शिक्षक रस्ता चुकले मग पुढे काय झालं ते वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  नगर येथील शिक्षकाला राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ जवळ मारहाण करत मोटार सायकल व मोबाइल पळविल्याप्रकरणी अज्ञात रस्ता लूटारुंविरोधात बुधवार दि 19 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर येथील शिक्षक बजरंग तुकाराम बांदल (वय ४६ राहणार प्रेमदान हडको, सावेडी हे ) रात्री शिंगवे नाईक येथे … Read more

Omricon : ओमिक्रॉन एकाच व्यक्तीला दोनदा संक्रमित करू शकतो? जाणून घ्या काय म्हणतात तज्ञ

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- भारतातील आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की ओमिक्रॉन हा कोविडचा एक प्रकार आहे, जो लस किंवा पूर्वीच्या संसर्गातून मिळालेल्या अँटीबॉडीजपासून `बचाव करण्यास सक्षम आहे. तथापि, हा प्रकार पुन्हा संसर्ग करण्यास सक्षम आहे हे सिद्ध करणारे असे कोणतेही प्रकरण नोंदवले गेले नाही.(Omricon) एखाद्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती पूर्वीच्या संसर्गामुळे किंवा लसीमुळे उद्भवलेल्या … Read more

राज्यमंत्र्यांचा दर्जा मिळाल्याबद्दल कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचा जल्लोष

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि जगप्रसिद्ध तीर्थस्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांना आज राज्यमंत्री पदाचा दर्जा बहाल झाला आहे. याबद्दल प्रभाग पाच व ज्येष्ठ नागरिकांच्यावतीने अंबिका माता मंदिर येथे महाआरती, पेढे वाटप व फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी प्रभाग पाचचे प्रमुख विकी … Read more

भर दिवसा घरात घुसून तलवारीने तुफान हाणामारी

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  श्रीरामपूर तालुक्यातील वडाळामहादेव येथील पिंपळे वस्ती याठिकाणी, तलवारी, कुऱ्हाडी,लाकडी दांडे, व गजा काठ्यांनी तुफान हाणामारीची घटना घडली आहे. पिंपळे यांच्या येथे जेवणाचा कार्यक्रम सुरू असतांना औरंगाबाद येथून आलेल्या एम एच २० डी व्ही ७३३० व एम एच १२ एच व्ही ९२४२ गाडीतून आलेल्या, अंदाजे २४ ते २५ जणांनी, … Read more

महावितरणला ऊर्जामंत्री नितीन राऊतांचे आदेश, काय आहे आदेश वाचा सविस्तर…….

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  कृषी पंपाच्या थकबाकीसोबतच नवीन वीज जोडणीसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना लवकर वीज जोडणी कशी मिळेल यासाठी अधिकारी वर्गाने प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी जिल्हा पातळीवर कृती आराखडा करून त्याची धडक अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले असून, जे कंत्राटदार कामे करण्यास हयगय करीत असतील अश्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश ऊर्जामंत्री नितीन … Read more

ओबीसी आरक्षणावरील सुनावणी 8 फेब्रुवारीला; मंत्री छगन भुजबळ दिली माहिती

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  राज्यात मागील कित्येक महिन्यांपासून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. कोर्टाकडूनही या प्रकरणाला तारीख पे तारीख देण्यात येत आहे. आज सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणावर पुन्हा सुनावणी झाली. यासंदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी माहिती दिली. ओबीसी आरक्षणावरील पुढील सुनावणी 8 फेब्रुवारीला होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या राज्य मागासवर्गीय आयोगाकडे जो … Read more

……याचा अर्थ भाजपला लोकांनी नाकारले आहे; नवाब मालिकांची भाजपवर जोरदार टीका

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- राज्यातील नगरपंचायतींचा आज निकाल जाहीर झाला असून, या नगरपंचायत निवडणूकीत महाविकास आघाडीला 80 टक्के जागा मिळाल्या आहेत. याचा अर्थ भाजपला जनतेने नाकारले आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. त्यानंतर भाजपवर जोरदार हल्लाबोल मलिक म्हणाले आहे कि, राज्यात … Read more