खुशखबर! अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा प्रदर्शित झालेला ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे. करोनामुळे प्रेक्षकांनी चित्रपटगृहांकडे पाठ फिरवल्यामुळे निर्मात्यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. पुष्पा’ हा चित्रपट १७ डिसेंबर २०२१मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटाने कमाईच्या बाबतील … Read more

अखेर नवोदय विद्यालयातील विलगीकरण केलेल्या 226 मुलांना घरी सोडले

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वरमधील केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयातील गेल्या 12 दिवसांपासून विलगीकरण केलेल्या 226 मुलांना घरी सोडण्यात आले. दरम्यान नवोदयमध्ये कोरोना बाधित विद्यार्थी आढळून आल्यानंतर गेल्या आठवड्यापासून पालक चिंतातूर होते. यामुळे तालुक्यात देखील खळबळ उडाली होती. दररोज बाधित मुले आढळत असल्याने पालकांनी मुलांना घरी सोडण्याची मागणी केली होती. … Read more

मार्च एन्ड वसूलसाठी मनपाचा ‘हा’ आहे प्लॅन

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  मार्च एण्ड जवळ आला असल्याने आता नगर महानगर पालिकेला वसुलीचे वेध लागले आहेत. नऊ महिन्यात विविध कारणांनी वसुलीचे प्रमाण केवळ १६.९८ टक्के आहे. वसुलीवरच महापालिकेचे इतर खर्च अवलंबून असल्याने आता जप्ती, वॉरंट अन लिलावाचा फंडा वापरण्यात येत आहे. एव्हढेच नव्हे, तर चौकाचौकात मोठ्या थकबाकीदारांच्या नावाचे फलकही लावण्याचे नियोजन … Read more

राज्यातले ‘हे’ प्रमुख मंत्री आणि नेते सापडले करोनाच्या जाळ्यात

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  pगेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या अचानक वाढू लागली आहे. दिवसाला १० -१२ हजार नवे करोनाबाधित आढळून येऊ लागल्याने प्रशासन सतर्क झालं आहे. अशातच राज्यातले मंत्री आणि अनेक प्रमुख नेत्यांनाही करोनाची बाधा झाली आहे. चला तर मग आज आपण अशाच काही नेत्यांची नाव जाणून घेऊ ज्यांना सध्या कोरोनाची … Read more

मोठी बातमी ! राज्यात तूर्तास लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी राज्यात तूर्तास लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, वाढती गर्दी आणि रुग्णसंख्या पाहता निर्बंध अधिक कडक करण्याचा विचार राज्यसरकारने केला आहे. राज्यातील वाढता कोरोनाचा pआकडा पाहता प्रशासन सतर्क झालं आहे. सध्या राज्यात दररोज 10 हजारांच्या जवळपास रुग्ण सापडत असल्याने … Read more

5G launch in India : जाणून घ्या भारतात 5G केव्हा सुरू होणार ? सगळ्यात आधी या शहरांना मिळणार हाय स्पीडची भेट, पहा यादी

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-भारतातील दूरसंचार कंपन्या 5G बद्दल जोमाने काम करत आहेत. 2022 मध्ये देशातील काही भागात 5G सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. जवळपास सर्व स्मार्टफोन ब्रँड्सनी 2021 मध्ये भारतात त्यांचे स्वतःचे 5G फोन लॉन्च केले आहेत, परंतु 5G नेटवर्कशिवाय 5G स्मार्टफोन खरेदी करणे ग्राहकांसाठी समस्या बनत आहे. बातमीनुसार, यात लवकरच बदल … Read more

Sony electric SUV : आता येणार सोनी कंपनीची दमदार इलेक्ट्रिक कार ! 5G कनेक्टिव्हिटीसह असतील असे फीचर्स…

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  सोनी ग्रुप कॉर्प सध्या इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही वर्षांपासून बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक वाहने बनवण्याकडे आयटी कंपन्यांचा कल वाढला आहे. बहुधा याच कारणामुळे सोनी देखील इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करण्याचा विचार करत आहे. Sony चे CEO केनिचिरो योशिदा यांनी CES 2022 मध्ये कंपनीच्या एका कार्यक्रमात पुष्टी … Read more

माहीत आहे? भारताच्या नाकाशात श्रीलंका का दाखवला जातो

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- भारता शेजारी  पाकिस्तान,अफगाणिस्तान,म्यानमार,चीन,नेपाळ,भूतान इत्यादी देश आहेत परंतु नकाशात भारताच्या अधिकृत नकाशाबरोबर नेहमी श्रीलंका हा देश का दाखवला जातो. असा प्रश्न आपल्याला अनेक वेळा पडला असेलच ना. श्रीलंकेवर भारताचा कोणताहीअधिकार नाही, किंवा दोन्ही देशांदरम्यान कोणताही करार नाही. भारताच्या अधिकृत नकाश्यात श्रीलंकेच स्थान असण्यामागे एक गमतीदार कारण आहे. त्याच खरं … Read more

शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका थांबत नाही; आता खतांच्या किंमती…

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- शेतकऱ्यांवर वर्षभर संकटांची मालिका चालूच आहे. अवकाळी पाऊस, वातावरणातील बदलामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे तर दुसरीकडे व्यवस्थापन करावे तर बाजारात (Chemical fertilizer) रासायनिक खतांचे दर ( price rise) गगणाला भिडलेले आहेत. त्यामुळे (Farmer) शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. केलेला खर्च पुन्हा पाठीमागे येईल कि नाही याची शाश्वती … Read more

सक्तीने वसुली करण्यासाठी महापालिका काय काय करणार घ्या अधिक जाणून

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- जसा जसा मार्च महिना जवळ येईल तसे महापालिकेला वसुलीचे वेध लागतात. गेल्या नऊ महिन्यात वसुलीसाठी महापालिकेने विविध प्रयत्न केले परंतु पाहिजे त्या प्रमाणात वसुली झाली नसल्यामुळे महापालिका आता कडक पावले उचलत आहे असे महापालिकेने सांगितले. नऊ महिन्यात वसुलीचे प्रमाण फक्त १६.९८ टक्के आहे. मागणी २२३.३२ कोटींची आहे. वसुली … Read more

कृपया आई निघून गेली, असं कुणीही म्हणून नका….

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- सामाजिक कार्यकर्त्या आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांनी वयाच्या 74 व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणा-या व्यक्तीमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव आदराने घेतले जाते. सिंधुताई यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी ममता सपकाळ यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. कन्या ममता सपकाळ यांनी माध्यमांशी … Read more

शिवसेनेच्या ‘त्या’ पदाधिकार्‍याविरोधातील गुन्ह्याचा तपास यांच्याकडे वर्ग

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद अण्णा मोकाटे याच्या विरोधात येथील तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार, अ‍ॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानंतर अहमदनगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर मोकाटे पसार झाला असून … Read more

अब्दुल सत्तार यांना युतीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही- चंद्रकांत खैरे

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पुढाकार घेतल्यास शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा एकदा युती होऊ शकते, असं विधान ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी केलं होतं. त्यांच्या याच विधानाला आता शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. “अब्दुल सत्तार यांना युतीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. युतीबद्दल उद्धव ठाकरे … Read more

Tur bajar bhav : आजचे तूरीचे बाजार भाव : 05-01-2022

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 05 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 05-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

शिक्षण क्षेत्रात वायरल होतोय व्हिडिओ, काय आहे सत्य.

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच ऑफलाइन शिक्षण सुरू झाले. विद्यार्थ्यांचा रिझल्ट चांगला लागला तर त्याचे फलक तयार करुन कॉलेज आवारात लावले जातात. अटेंडस नसले किव्हा बंक करणाऱ्या विद्यार्थ्यांची यादीही बोर्डावर लावली जाते. या कॉलेजने लेक्चर कमी घेणाऱ्या प्राध्यापकांच्या यादीचा फलक कॉलेजच्या आवारात लावला आहे. हा फलक सोशल मिडियावर चांगलाच … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 244 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

महाविद्यालयांबाबत मुख्यमंत्रीशी चर्चा करून निर्णय घेणार – उदय सामंत

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  राज्यात कोरोना विषाणू संसर्गात वाढ होत असल्यामुळे मुंबईतील शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यानंतर राज्यातील महाविद्यालयेही बंद ठेवायचे कि नाही याबाबत चर्चासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरु आणि शिक्षण विभागाच्या अधिकारी, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची तातडीची … Read more

Soybean bajar bhav : आजचे सोयाबीन बाजार भाव 05-01-2022

सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra)05 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 05-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more