कृपया आई निघून गेली, असं कुणीही म्हणून नका….
अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- सामाजिक कार्यकर्त्या आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांनी वयाच्या 74 व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणा-या व्यक्तीमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव आदराने घेतले जाते. सिंधुताई यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी ममता सपकाळ यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. कन्या ममता सपकाळ यांनी माध्यमांशी … Read more