मुलीला हवा होता लांब उंचीचा बॉयफ्रेंड, मुलाने शिकवला अट्टल धडा !

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :-  एका मुलीला स्वतःसाठी चांगली उंची असलेला बॉयफ्रेंड हवा होता (Girlfriend-Boyfriend). मात्र, तिची स्वतःची उंची खूपच कमी (Short Height Girl) होती. या मुलीने सांगितले की, तिला 6 फूट किंवा त्यापेक्षा जास्त उंचीचा बॉयफ्रेंड हवा आहे. त्यापेक्षा कमी उंचीच्या मुलांकडे ती पाहतसुद्धा नसे. पण नुकतेच तिला एका मुलाकडून असे उत्तर … Read more

जानेवारीत पर्यटनासाठी भारतातील ‘या’ ठिकाणांना भेट द्या..

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :- नुकतेच नवीन वर्ष सुरू झाले आहे. नवीन वर्षात आपल्या सगळ्यांनाच कुठेतरी फिरायला जायचे असते. जानेवारीमध्ये अनेक लोकांना बर्फाच्छादित ठिकाणी जाण्याची जास्त ईच्छा असते, कारण इथे फिरण्याची मजा वेगळीच असते. तुम्हीही भेट देण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला भारतातील अशा ठिकाणांबद्दल सांगत आहोत जिथे तुम्हाला जानेवारी महिन्यात प्रवास … Read more

Health Tips Marathi : ‘या’ रक्तगटाच्या लोकांनी चिकन-मटण कमी खावे जाणून घ्या महत्वाची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :-  आहार चांगला तर आरोग्य चांगले असं आपण नेहमीच म्हणत असतो. अनेकदा पौष्टिक अन्नपदार्थ खाण्याकडे आपल्या सगळ्यांचा कल असतो. मात्र हे पौष्टिक आणि महागडे अन्न खाऊनही लोकांचे आरोग्य चांगले नसते. यामागे अनेक कारणे असू शकतात, पण एक मूळ कारण सुप्रसिद्ध निसर्गोपचारतज्ज्ञ जेडी एडैमो यांनी स्पष्ट केले आहे. की, जर … Read more

Today Fashion Tips: मोठ्या आकाराचे पादत्राणे घरी आणले आहेत, तर अशा प्रकारे वापरा….

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :- अनेकदा तुम्ही बाजारातून अशी पादत्राणे (Footwear)आणता, जे तुमच्या पायासाठी मोठे होतात. खरंतर दुकानात घाईगडबडीत तुम्ही चप्पल किंवा सॅंडल घालून पाहत नाहीत, फक्त पायाचा आकार सांगून शूज किंवा सँडल खरेदी करता. कधी-कधी पादत्राणे योग्य आकाराचे असले तरीही पाय सैल वाटतात. अशा स्थितीत तुम्ही तुमच्या आवडीचे Footwear इच्छा असूनही घालू … Read more

करा असे घरगुती उपाय, जे पोटदुखीवर योग्य उपचार असतील पहा ! पोटदुखीवरील योग्य उपचार

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :- पोटात दुखणे ही एक सामान्य समस्या आहे, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही आणि कधीही होऊ शकते. गॅस, अॅसिडिटी, खाण्याच्या चुकीच्या सवयी, अशी अनेक कारणे पोटदुखीची असू शकतात. या कारणांमुळे होणारी पोटदुखी आपोआपच बरी होत असली तरी ती पुन्हा उद्भवल्यास किंवा दीर्घकाळ टिकून राहिल्यास घरगुती उपायांनी कशी बरी होऊ शकते, … Read more

सावित्रीची लढाई आजही संपलेली नाही आणि दगड-धोंडे मारायाचेही थांबलेले नाहीत – कॉ स्मिता पानसरे सावित्री उत्सव व पुरस्कार वितरण उत्साहात संपन्न

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :- ज्या काळात सावित्रीबाईंनी क्रांतीकारक कार्य सुरु केले तेव्हाचा समाज मागासलेला होता, अंधश्रद्धेत अडकलेला होता, कट्टर होता म्हणून महात्मा फुले यांच्या खांद्याला खांदा देत सावित्रीबाईंनी कार्य सुरु केले आणि ते संपले असे आपण समजत असू तर आजही सावित्रीची लढाई संपलेली नाही. स्वत:ला सावित्रीची लेक किंवा सावित्री म्हणून घेणे सोपे … Read more

Today’s Health Tips दिवसभर थकवा जाणवतो का ? या ‘तीन’ गोष्टींचे सेवन केल्याने होईल फायदा..

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :-   दैनंदिन जीवनात घर किंवा ऑफिसच्या कामामुळे थकवा जाणवणे स्वाभाविक आहे. दिवसभराच्या मेहनतीनंतर शरीराला पूर्ण विश्रांती आणि चांगली झोप हवी असते, पण चांगली झोप घेतल्यानंतरही विनाकारण थकवा जाणवत राहतो का ? आरोग्य तज्ञांच्या मते, अशा समस्यांचा अर्थ शरीरात काहीतरी चुकीचे होत आहे. सततचा थकवा म्हणजे तुमचा आहार योग्य प्रकारे … Read more

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन फिटनेसमुळे चाहत्यांचा फेव्हरेट ! जाणून घ्या,अल्लू अर्जुनचा आहार व दिनचर्या

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :-  अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा साऊथचा सर्वात मोठा सुपरस्टार आहे.अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa: The Rise) या चित्रपटाने कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. हिंदीसोबतच तेलुगूमध्येही प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 300 कोटींची कमाई केली आहे. अल्लू अर्जुनने 2003 मध्ये के राघवेंद्र राव (K Raghavendra Rao) यांच्या … Read more

नितेश राणेंना दिलासा; आता जामीन अर्जावर ‘या’ दिवशी होणार सुनावणी

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :- संतोष परब हल्लाप्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे 2 दिवसांचा अवधी मागून घेतला आहे. तसेच तोपर्यंत नितेश यांना अटक करण्यात येणार नसल्याची ग्वाही न्यायालयाला दिली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. सिंधुदुर्ग … Read more

दिलासादायक ! पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर, जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमती

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :- आजही तेलाच्या किमतीत फारसा बदल झालेला नाही. तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. देशात 3 नोव्हेंबरपासून तेलाच्या किमती कायम आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली नसल्याने जनतेला थोडा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने दिवाळीच्या एक दिवस आधी पेट्रोल आणि डिझेलवरील … Read more

अहमदनगर ब्रेकींग: युवक-युवती देवदर्शनाला गेले अन्…

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :- अगडगाव (ता. नगर) येथील कानिफनाथाच्या दर्शनासाठी गेलेल्या युवक-युवतीला दमदाटी करून व दगडाने मारहाण करत लुटल्याची घटना घडली. या मारहाणीत संबंधीत युवक-युवती जखमी झाले आहेत. युवतीने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. बुरूडगाव (ता. नगर) येथील राहणारे युवक-युवती अगडगाव येथील कानिफनाथाच्या दर्शनासाठी गेले … Read more

बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी फक्त ‘एवढंच’ मीठ खा …

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :-  मीठाशिवाय संपूर्ण जेवणच रुचकर व चविष्ट लागत नाही. त्यामुळे लोक जेवणात जास्तीत जास्त मीठाचा वापर करतात. पण तुम्हाला माहित आहे का, की जास्त मीठ खाणे ही तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. डब्ल्यूएचओने (WHO) नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की, दरवर्षी बरेच लोक जास्त मीठ खाल्ल्यामुळे मरतात. … Read more

हिवाळ्यात इम्युनिटी मजबूत ठेवण्यासाठी कांदा खा. जाणून घ्या कांदा खाण्याचे ‘हे’ फायदे

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :- कांदा (Onion) हा आपल्या आहाराचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. बऱ्याचदा आपण कांदे सॅलडच्या स्वरूपात आणि स्वयंपाकात वापरतो. कांदा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, त्याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते. कांद्यामध्ये हिरवा कांदाही (Green Onion)आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. हिरवा कांदा साखर नियंत्रित करतो. हिरव्या कांद्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन सी, प्रोटीन, फॉस्फरस, सल्फर … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 50 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

आमदार राजळे कोठेही जा नारळ फोडा, या तुमच्या पद्धतीमुळे तुम्ही नारळसम्राट !

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :-  स्वातंत्र मिळून ७० वर्षे झाली तेव्हापासून निम्मी सत्ता आमची (आमदार राजळेची) होती. आपण जिल्हा परिषदेचे पदे भूषवली व आपल्याकडे आमदाराकीचे पद असताना खरवंडी कासारच्या केंद्र शाळेला इमारत व शाळेला सुविधा देऊ शकला नाही हे तुमचे अपयश आहे, सध्या तालुक्यात काही ना कार्यसम्राट नाव लावले जाते. पण तुम्ही सत्तेवर … Read more

Realtionship Tips: जोडीदारासोबत पहिल्यांदाच बाहेर जाणार आहात तर ‘या’ चुका टाळा..

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :- नवीन वर्ष 2022 (New Year 2022) सुरु झालं आहे. तुम्हाला सुद्धा आपल्या पार्टनरसोबत फिरायला जायचं असेल ना अवश्य जा मात्र जाताना काही गोष्टींची काळजी अवश्य घ्या. पहिल्या दिवशी अनेकदा असे घडते की, आपण आपल्या पार्टनरसोबत लांबच्या प्रवासाला जातो. ज्यांचे नुकतेच लग्न झाले आहे किंवा जे नुकतेच रिलेशनमध्ये (Relationship) … Read more

Kapus bajar bhav : आजचे कापूस बाजारभाव : 04-01-2022

कापूस बाजारभाव (kapus rates today maharashtra) 04 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कापूस बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kapus bajarbhav 04-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

Tur bajar bhav : आजचे तूरीचे बाजार भाव : 04-01-2022

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 04 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 04-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more