राहाता बाजार समितीत अडीच हजाराहून अधिक गोणी कांद्याची आवक
अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :- निर्बंध शिथिल झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मालाने बाजार समित्यांचा परिसर गजबजू लागला आहे. शेतातील पिकविलेला माल घेऊन शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल होऊ लागले आहे.(Rahata Bazar Samiti) नुकतेच कांद्याची मोठी आवाक बाजारात होऊ लागली आहे. यातच राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत 2818 गोणी कांद्याची आवक झाली. कांद्याला जास्तीत जास्त … Read more