भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड झाली आहे. लातुरच्या उदगीर येथे आगामी साहित्य संमेलन पार पडणार आहे. दरम्यान सासणे यांचे नाव सुरूवातीपासून चर्चेत आघाडीवर होते त्यामुळे त्यांची निवड जवळपास निश्चतच मानली जात होती. संमेलनाचा अध्यक्ष निवडण्यासाठी आज (२ जानेवारी) उदगीर येथे महामंडळाची … Read more

शाहरुख खानच्या ‘पठान’ ला मुहूर्त सापडेना; ‘या’ कारणाने पुन्हा शूटिंगला ब्रेक

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाचे शूटिंग बऱ्याच दिवसांपासून रखडलेले आहे. जानेवारीमध्ये पठाणचे शूटिंग पुन्हा चालू होणार होते. परंतु त्याआधीच शूटिंगला ब्रेक लागला आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाचे ऑक्टोबर मधील शूटिंग हे स्पेन या देशात होणार होते. त्या ठिकाणी चित्रपटातील दोन गाणी व काही ॲक्शन सीन्सचे शूटिंग होणार … Read more

‘पुत्र असावा तर असा’ ‘या’ अभिनेत्याने शेतात उभारलं आई-वडिलांचे स्मारक

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- चित्रपट अभिनेता भरत जाधव हा आपल्यासाठी नवीन नाही. भरत जाधव याने त्याच्या आयुष्यात खूप चांगले चित्रपट प्रदर्शित करून प्रेक्षकांचं मनोरंजन केले आहे. मराठी कॉमेडी अभिनेता म्हणून ओळख असलेला भरत जाधव हा त्याच्या खऱ्या आयुष्यात देखील तेवढाच गुणी व चांगला आहे. आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेवत त्याने आई-वडिलांचे स्मारक उभारले … Read more

निता अंबानी सुनेसोबत वागतात अशा ; झाली “ही” गोष्ट उघड

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- आशियातील श्रीमंतांच्या यादीत असणारे मुकेश अंबानी व निता अंबानी यांचे सुनेसोबतचे नाते जरा वेगळेच आहे. देशातील सर्वात श्रीमंत अंबानी कुटुंब हे त्यांच्या सुनांचे देखील तेवढेच लाड करतात. मुकेश अंबानी यांच्या आयुष्यात त्यांनी अनेक चढ-उतार पार केले आहेत. त्यांच्या मागे निता अंबानी देखील खंबीरपणे उभ्या असतात. तसेच अंबानी यांनी … Read more

अजित पवारांनी केली मोठी घोषणा; म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असून, या लाटेत मोठ्या गतीने संसर्ग वाढत आहे. ५० पेक्षा जास्त लोक असणाऱ्या कार्यक्रमांना मी जाणार नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जाहीर करुन नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले. बारामती शहरातील विविध विकासकामांची पाहणी करत … Read more

युवकाला मारहाण करत तलवारीने कापून टाकण्याची धमकी; चौघांवर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- युवकाला लोखंडी गज आणि फायटरने मारहाण करत तलवारीने कापून टाकण्याची धमकी दिल्याची घटना पंचपीर चावडी परिसरात घडली. या मारहाणीत साहिर साबीर शेख (वय 23 रा. आलमगीर, भिंगार) हा युवक जखमी झाला आहे. त्याने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जहांगिर ऊर्फ रिजवान महेबुब … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नदीपात्रात आढळला मृतदेह !

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- कोपरगाव शहरातील गोदावरी नदीच्या छोट्या पुलाखाली गोदावरी नदीच्या पाणी पात्रात रविवारी 2 जानेवारी रोजी सकाळी एका अज्ञात इसमाचा मृतदेह मिळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की रविवारी सकाळी मॉर्निंग वॊकसाठी आलेल्या नागरिकांना पुलाखाली मृतदेह असल्याचे आढळून आल्याने स्थानिक नागरिकांनी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले … Read more

कोरोना मुक्तीसह नववर्षात प्रत्येकाची संकल्पपूर्ती व्हावी : महसूलमंत्री थोरात

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  दोन वर्षापासून जगावर कोरोनाचे सावट आहे. या काळात सर्वांनी खबरदारी घेतली. नव्याने तिसरी लाट व ओमायक्रॉनचा धोका वाढतो आहे. कोरोना पूर्णपणे नष्ट करण्यासाठी प्रत्येकाने लसीकरण करुन घ्यावे. गर्दी न करता मास्कसह नियमांचे पालन करुन राज्य व देश कोरोनामुक्त करावा. २०२२ या नववर्षांत प्रत्येकाला पुन्हा पूर्वीसारखे कोरोना नसलेले आनंदाचे … Read more

अहमदनगर ब्रेकींग: कंटेनरवर कार धडकली; दोन ठार, तीन जखमी

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  कंटेनरवर पाठीमागून भरधाव वेगाने येणारी कार धडकली. यामध्ये कारचा पुढील भाग चेपला गेला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून तिघे जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अहमदनगर-पुणे महामार्गावर नेवासा फाटा येथे आज (रविवार) पहाटे हा अपघात झाला. अपघातात कारमधील गजेंद्र रुपचंद कोलते (वय 65 … Read more

Tur bajar bhav : आजचे तूरीचे बाजार भाव : 02-01-2022

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 02 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 02-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

Soybean bajar bhav : आजचे सोयाबीन बाजार भाव 02-01-2022

सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra)02 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 02-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलीस अधिकार्‍यांस ट्रकखाली चिरडण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- कोतवाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे यांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न अहमदनगर-पुणे महामार्गावर केडगाव बायपास चौकात शनिवारी सकाळी घडला.(Ahmednagar Breaking) पिंगळे यांनी स्वत: चा जीव वाचविण्यासाठी ट्रकच्या समोरील भागावर असलेल्या शिडीवर उडी मारून चढल्यामुळे ते थोडक्यात बचावले व मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये ट्रक … Read more

शाळेच्या पटांगणात त्याने तिचा हात पकडला आणि मिठीत घेत केलं असं काही

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आजही महाराष्ट्रात या घटना वाढतच आहे. यातच आता अल्पवयीन मुलींची छेडछाड आदी प्रकार वाढू लागले आहे.(Harassment of minor girls) यामुळे महिलांचे अस्तित्वच धोक्यात येऊ लागले आहे. नुकतेच अशीच एक घटना रायगड जिल्ह्यात घडली आहे. रायगडमधील मुरूड तालुक्यातील एका शाळेच्या पटांगणात 15 … Read more

लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी पोलिसांनी केली जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-लग्नासाठी मुलगी दाखवून मुलाच्या कुटूंबियांकडून सव्वा लाख रुपये उकळून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नेवासा तालुक्यात घडला होता.(Ahmednagar Crime) याबाबत जालना जिल्ह्यातील विवाहेच्छुक युवकाच्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात ५ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याप्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 88 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

आरोग्य उपकेंद्राच्या उद्घाटन करण्यास जि. प. अध्यक्षांना रोखले!

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-   जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांना चक्क त्यांच्याच तालुक्यातील एका आरोग्य उप केंद्राचे उद्घाटन करण्यापासून रोखण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.(Ahmednagar news) त्यामुळे तालुक्यात याबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा नियोजनतंर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे ग्रामस्थांसाठी भगूर येथे आरोग्य उपकेंद्राचे काम पूर्ण झाले … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यातील ५३ गावे झाली कोरोनामुक्त

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत असताना नगर जिल्ह्यातील एका तालुक्यातून एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. ती म्हणजे राहाता तालुक्यातील साठ गावांपैकी ५३ गावांमध्ये करोनाची सक्रीय रुग्णसंख्या शुन्यावर आली असल्याचे दिलासादायक चित्र आहे.(Corona free) दरम्यान काही गावे जरी कोरोनामुक्त झाली असली तरी उर्वरीत सात गांवामध्येही केवळ दहा सक्रीय … Read more

जिल्ह्यातील तब्बल तीनशेहुन अधिक गावांवर पाणी टंचाईचे संकट

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- नगर जिल्ह्यात यंदाच्या वर्षी पावसाने चांगली हजेरी लावली होती. यामुळे धरणे, तलाव तुडुंब भरून वाहिली देखील होती. मात्र अशातच आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.(Ahmednagar News) जिल्ह्यात यंदा विक्रमी पावसानंतर ही ३४१ गावात उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने ऑक्टोबर … Read more