अहमदनगर जिल्ह्यातील ह्या बाजार समितीत सोयाबीन 6300 रुपये क्विंटल व कांदा @ 3800 !
अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2021 :- राहाता बाजार समितीत काल सोमवारी लाल आणि उन्हाळी या दोन्ही कांद्याच्या 7359 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल उन्हाळी कांद्याला जास्तीत जास्त 3800 तर लाल कांद्याला 3200 रुपये इतका भाव मिळाला.(ahmednagar bazar bhav soybean) तर सोयाबिनला जास्तीत जास्त 6300 रुपये इतका भाव मिळाला. राहाता बाजार समितीत उन्हाळी कांदा नंबर 1 … Read more