विशाल निकम ठरला ‘बिग बॉस 3’ चा विजेता
अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2021 :- छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा सर्वाधिक लोकप्रिय शो पैकी एक समजला जातो. दरम्यान तिसऱ्या सीझनचा विजेता घोषित झाला आहे. विशाल निकम हा ‘बिग बॉस मराठी सिझन 3’चा महाविजेता ठरला आहे.(Bigg Boss 3) दरम्यान विशाल निकम, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विकास पाटील, मीनल शहा या पाच स्पर्धकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली … Read more